Scholarship exam Patrice Question Paper Buddhimatta 8 th Class  शिष्यवृत्ती परीक्षा 8 वी विषय - बुध्दीमत्ता  सराव प्रश्नपत्रिका घटक- क्रम उपघटक- आकृती


आपण सतत शिष्यवृत्ती परीक्षेच्या सरावासाठी शिष्यवृत्ती परीक्षा प्रश्नपत्रिका, शिष्यवृती परीक्षा पेपर, शिष्यवृत्ती परीक्षा सराव पेपर, शिष्यवृत्ती परीक्षा मागील पेपर, शिष्यवृत्ती परीक्षा प्रश्नपत्रिका उत्तरसूची, Scholarship Exam Question Paper, Shishavarti Pariksha prashan Patika, Scholarship Exam Patrice Paper या विषयी शोधत असता. 
Scholarship-exam-Patrice-Question-Paper

शिष्यवृत्ती परीक्षा Scholarship Exam Puppss Exam स्कॉलरशिप परीक्षा मध्ये सर्वात अधिक कस लागतो तो बुद्धिमत्ता buddhimatta या विषयावरील प्रश्न सोडवताना. जर आपण योग्य घटकाचा पुरेसा सराव केला नाही तर आपणास परीक्षेमध्ये सर्व प्रश्न सोडवण्यासाठी वेळ पुरत नाही. याचे प्रमुख कारण म्हणजे बुद्धिमत्ता buddhimatta  घटकाचा आपण सराव केलेला नसतो. शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये बुद्धिमत्ता buddhimatta  या विषयामध्ये कोणता घटक किती गुणासाठी विचारलेला असतो हे आपणास माहिती असाहला हवे. अन्यथा आपण ज्या घटकाचा अधिक सराव करायला हवा तो करत नाही मग आपणास कमी गुण मिळतात किंवा वेळ पुरत नाही. आज आपण शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 8 वी Scholarship Exam 8 th परीक्षेत बुद्धिमत्ता buddhimatta या विषयाचा अभ्यासक्रम कसा असतो. कोणत्या घटकाला किती वेटेज दिलेले आहे. हे पाहणार आहोत.




प्रथम पेपर चे स्वरूप कसे असते ते समजून घेऊया. बुद्धिमत्ता buddhimatta हा विषय पेपर २ मध्ये विचारलेला असतो. या विषयासाठी आपणास ५० प्रश्न १०० गुणासाठी विचारलेले असतात. आपण जर हे सर्व प्रश्न सोडवले तर आपणास अधिक गुण प्रप्त होऊ शकतात. 

Scholarship-exam-Patrice-Question-Paper


  Scholarship Exam शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता ५ वी व ८ वी साठी चारही विषयासाठी विचारल्या जाणाऱ्या प्रश्नाचे स्वरूप हे सोप्या स्वरूपाचे प्रश्न ३०%, मध्यम स्वरूपाचे प्रश्न ४०%, कठिण स्वरूपातील प्रश्न ३०% प्रश्न असे स्वरूपात विचारले जातात. बुद्धिमत्ता buddhimatta  विषयाचा अभ्यासक्रम खालिलप्रमाणे असतो.
Scholarship exam Syllabus Subject buddhimatta शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता ५ वी अभ्यासक्रम विषय बुद्धिमत्ता- 
1) आकलन-  १) सूचना पालन , वर्णन व मजकूर २) भाषाज्ञान ३) इंग्रजी अक्षरमाला भारांश १०%
२) वर्गीकरण-  १) शब्दसंग्रह २) आकृत्या ३) संख्या ४) वर्णमाला (इंग्रजी) भारांश १०%
Scholarship exam Syllabus Subject buddhimatta शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता ५ वी अभ्यासक्रम विषय बुद्धिमत्ता- 
1) आकलन-  १) सूचना पालन , वर्णन व मजकूर २) भाषाज्ञान ३) इंग्रजी अक्षरमाला भारांश १०%
२) वर्गीकरण-  १) शब्दसंग्रह २) आकृत्या ३) संख्या ४) वर्णमाला (इंग्रजी) भारांश १०%
३) समसंबंध- १) शब्दसंग्रह २) आकृत्या ३) संख्या ४) वर्णमाला (इंग्रजी) भारांश १०%
४) क्रम- १) संख्या २) आकृत्या ३) चिन्हे ४) चुकीचे पद ओळखणे ५) वर्णमाला भारांश १२%
५) सांकेतीक भाषा-  आकृत्या, अंक. अक्षरे भारांश ०६%
६) लयबध्द मांडणी-  १) अक्षरांचा वापर २) चिन्हांचा वापर ३) अंकाचा वापर भारांश ०६%
७) मनोरे-  १) अंकाचा वापर २) अक्षरांचा वापर भारांश ०६%
८) प्रतिबिंब/प्रतिमा-  १) अंक २) अक्षरे ३) आकृत्या भारांश ०६%
९) तर्क व अनुदान-  भाषिक - वय, वेळ व घड्याळ, तर्क व नाते, माहिती वरून अनुमान काढणे. २) अभाषिक- घनाकृती ठोकळे, त्रिकोण व चौकोन मोजणे. ३) संख्यांच्या मांडणीतील सुत्र ओळखणे. भारांश १२%
10) कूट प्रश्न-       १) रांगेतील स्थान 
                         २) दिशावरील प्रश्न
                         ३)  दिनदर्शिका
                        ४) वेन आकृती 
                        ५) गणिती कोडे
११) आकृतीचे पृथकरण-  १) अपूर्ण आकृती पूर्ण करणे.
                                    २) तंतोतंत आकृती ओळखणे.
                                    ३) लपलेली आकृती शोधणे.



Scholarship-exam-Patrice-Question-Paper

शिष्यवृत्ती परीक्षा 8 वी विषय - बुध्दीमत्ता  सराव प्रश्नपत्रिका 

घटक- क्रम उपघटक- आकृती 

प्रश्नपत्रिका सोडवण्यापूर्वी हे वाचन करा. - या प्रश्नामध्ये आपणास आकृतीची मालिका दिलेली असते. एख निश्चित क्रम किंवा सुत्र वापरून आपणास अचूक निरीक्षणाद्वारे प्रशअनचिन्हाच्या जागी कोणती आकृती येऊ शकते ते शोधायचे असते. तर मग आपण  तयार आहात का?