Pages

Javahar Navodaya Vidyalaya Question Paper 3| नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा सराव प्रश्नपत्रिका आरशातील प्रतिमा

Navodaya Vidyalaya Question Paper | नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा सराव प्रश्नपत्रिका विभाग अ -आरशातील प्रतिमा

Navodaya Vidyalaya Samiti नवोदय विद्यालय समिति मार्फत दरवर्षी इयत्ता 6 वी वर्गातील प्रवेशासाठी जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा Javahar Navodaya Vidyalaya Question Paper  घेण्यात येते. यामध्ये इयत्ता 5 वी च्या वर्गात शिक्षण घेत असलेले विद्यार्थी ही परीक्षा देऊ शकतात. प्रथम Navodaya Vidyalaya Samiti अर्थात JNV विषयी थोडक्यात माहिती घेऊ. 

Javahar-Navodaya-Vidyalaya-Question-Paper

नवोदय विद्यालय योजना

राष्ट्रीय शिक्षण धोरण-1986 मध्ये जवाहर नवोदय विद्यालये या नावाने निवासी शाळा स्थापन करण्याची कल्पना केली गेली आहेज्यामुळे ग्रामीण भागातील सर्वोत्कृष्ट प्रतिभा बाहेर येईल. 

विशेष कलागुण किंवा योग्यता असलेल्या मुलांना चांगले दर्जेदार शिक्षण उपलब्ध करून देऊन त्यांच्या क्षमतेचा खर्च न करता त्यांना अधिक वेगाने प्रगती करण्याची संधी उपलब्ध करून द्यावीअसे वाटले. अशा प्रकारचे शिक्षण ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना त्यांच्या शहरी समकक्षांशी समान पातळीवर स्पर्धा करण्यास सक्षम करेलसमाजाच्या मुख्य प्रवाहात त्यांना अखंडपणे आत्मसात करणे आणि एकत्र करणे.

एक अनोखा प्रयोग म्हणून सुरू झालेली नवोदय विद्यालय प्रणाली आज भारतातील आणि इतरत्र शालेय शिक्षणाच्या इतिहासात अतुलनीय आहे. ग्रामीण भागातील हुशार मुलांची लक्ष्य गट म्हणून निवड करणे आणि त्यांना निवासी शाळा व्यवस्थेतील सर्वोत्कृष्ट शिक्षणाशी तुलना करता येईल असे दर्जेदार शिक्षण देण्याचा प्रयत्न यात त्याचे महत्त्व आहे.

Navodaya Vidyalaya Scheme

The National Policy on Education-1986 envisaged setting up of residential schools, to be called Jawahar Navodaya Vidyalayas, that would bring out the best of rural talent.

It was felt that children with special talent or aptitude should be provided opportunities to progress at a faster pace by making good quality education available to them irrespective of their capacity to pay for it. Such education would enable students from rural areas to compete with their urban counterparts on an equal footing; seamlessly assimilating and intefrating them into the mainstream of the society.

The Navodaya Vidyalaya System which began as a unique experiment, is today unparalleled in the annals of school education in India and elsewhere. Its significance lies in the selection of talented rural children as the target group and the attempt to provide them quality education comparable to the best in a residential school system.

JNV-Exam-Paper-Navodaya-Vidyalaya-Question-Paper

जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा स्वरूप हे संयुक्त प्रश्नपत्रिका असते. 100 गुणाची एकच प्रश्नपत्रिका असून प्रश्नपत्रिका सोडवण्यासाठी 2 तास वेळ दिलेला असतो. गुणांची विभागणी ही खालील प्रमाणे केलेली असते.

अ) विभाग पहिला- मानसिक क्षमता चाचणी - Navodaya Vidyalaya Question Paper मध्ये मानसिक क्षमता चाचणी या विषयात एकूण दहा भाग असतात. या सर्व भागात प्रत्येक भागात चार चार प्रश्न विचारलेले असतात. असे एकूण 40 प्रश्न दिलेले असतात. हे सर्व प्रश्न आकृती वर आधारीत विचारलेले असतात. प्रत्येक प्रश्नाला अनुसरून तुम्हाला वेगवेगळ्या सूचना दिलेल्या असतात.

ब) विभाग दुसरा- अंकगणित - Navodaya Vidyalaya Question Paper मध्ये अंकगणित या घटकावरील मुलभूत क्षमता जसे बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, आकडेमोड, अंकवाचन, अंकावरील क्रिया या वरील प्रश्न विचारलेले असातात. या प्रश्नांचा उद्देश आपले अंकज्ञान तपासणे हा असतो. यासाठी 20 प्रश्न 25 गुणासाठी विचारलेले असतात.

क) विभाग तिसरा- भाषा - Navodaya Vidyalaya Question Paper मध्ये भाषा विषयावर 20 प्रश्न हे 25 गुणासाठी विचारलेले असतात. भाषा या घटकाचा उद्देश हा वाचन व आकलन क्षमता तपासणे हा असतो आपली आकलन व वाचन क्षमता कशी आहे ते तपासले जाते. भाषा विषयातील चार परिच्छेद विचारलेले असतात. आपणास परिच्छिद काळजीपूर्वक वाचन करून त्यावर विचारलेले प्रश्न सोडवायचे असतात.

विभाग पहिला- मानसिक क्षमता चाचणी - Navodaya Vidyalaya Question Paper मध्ये मानसिक क्षमता चाचणी या विषयात एकूण दहा भाग असतात. या सर्व भागात प्रत्येक भागात चार चार प्रश्न विचारलेले असतात. असे एकूण 40 प्रश्न दिलेले असतात. हे सर्व प्रश्न आकृती वर आधारीत विचारलेले असतात. प्रत्येक प्रश्नाला अनुसरून तुम्हाला वेगवेगळ्या सूचना दिलेल्या असतात.

वाट्सअप समुहाला जोडण्यासाठी चित्रावर क्लिक करा. कोणत्याही एकाच ग्रुपला जॉईन व्हावे

समग्र जवाहर नवोदय विद्यालय 
प्रवेश परीक्षा सराव प्रश्नपत्रिका
आकृतीची आरशातील प्रतिमा शोधणे

या घटकावर परिक्षेत चार प्रश्न विचारले जातात. प्रत्येक प्रश्न दोन भागात विभागलेला असतो. आकृतीच्या ढावीकडे उजवीकडे आरसा ठेवलेला असतो. त्या प्रश्नात तो असे दर्शविलेला असतो) आणि त्या आकृतीचे आरशातील प्रतिबंध कसे असेल ते उत्तर आकृतीमधून शोधायचे असते. प्रश्न सोडविण्यासाठी पुढील पद्धतीचा अवलंब कराल

1) जर आकृतीच्या डावीकडे अथवा उजवीकडे आरसा असेल तर आकृतीचा वरची व खालची बाजू स्थिर असते, आणि आकृतीचा डावाभाग आरशातील प्रतिबिंब मध्ये उजवीकडे तर आकृतीचा उजवा भाग आरशातील प्रतिबिंबमध्ये डावीकडे जातो.

2) आरशातील प्रतिबिंबमध्ये जी आकृती / वस्तू आरशाच्या एकदम जवळ असते. त्याचे प्रथम प्रतिबिंब मिळते तर आरशा पासून दूर असणाऱ्या आकृतीचे प्रतीबिंब थोड्या अंतरावर मिळते म्हणजे प्रतिबिंबमधील प्रतिमा ही वस्तूच्या अंतरावर अवलंबून असते.

आकृतीची-आरशातील-प्रतिमा-शोधणे

नमुना प्रश्न-

पुढील प्रत्येक प्रश्नात डावीकडे एक प्रश्नआकृती आणि उजवीकडे (A), (B), (C) आणि (D) अशा चार उत्तरआकृत्या दिलेल्या आहेत. प्रश्न आकृतीच्या समोर मागे पुढे किंवा वर उभ्या रेषेने दाखवलेल्या आरशातील प्रतिबिंब उजवीकडील कोणत्या पर्यायत आहे हे शोधून त्याचे वर्णाक्षर असलेले वर्तुळ काळे करा. 

जवाहर नवोदय विद्यालय 

प्रवेश परीक्षा सराव प्रश्नपत्रिका
विभाग अ- आरशातील प्रतिमा

Navodaya-Vidyalaya-Question-Paper

मागील चाचण्या खालील लिंकवर  

नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा सराव प्रश्नपत्रिका 1

नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा सराव प्रश्नपत्रिका 2

नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा सराव प्रश्नपत्रिका 3

नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा सराव प्रश्नपत्रिका 4

नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा सराव प्रश्नपत्रिका 5

नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा सराव प्रश्नपत्रिका 6

नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा सराव प्रश्नपत्रिका 7

नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा सराव प्रश्नपत्रिका 8

नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा सराव प्रश्नपत्रिका 9

नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा सराव प्रश्नपत्रिका 10

जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा

वेगळे पद ओळखा

Javahar Navodaya Vidyalaya Question Paper 1

Javahar Navodaya Vidyalaya Question Paper 2

Javahar Navodaya Vidyalaya Question Paper 3

Javahar Navodaya Vidyalaya Question Paper 4

Javahar Navodaya Vidyalaya Question Paper 5

जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा

जूळणारी आकृती शोधा 

जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा 1

जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा 2

जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा 3

जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा 4

जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा 5 

आपणास हे ही आवडेल
 शिष्यावर्ती परीक्षा अभ्यासक्रम 

 इयत्ता 8 वी

कोणत्याही स्पर्धा परीक्षासाठी त्या परीक्षेचे स्वरूप कसे आहेकोणकोणत्या स्वरूपाचे प्रश्न विचारले जातातअभ्यासक्रम कसा आहेप्रश्नपत्रिका स्वरूप कसे असते ? घटक उपघटक व त्यांना असलेला भारांश याविषयी माहिती असणे आवश्यक असते. आपणास जर यश संपादन करावयाचे असेल तर योग्य नियोजन व आभ्यासक्रम या दोन गोष्टी महत्वाच्या असतात.

1) शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता ८ वीअभ्यासक्रम विषय बुद्धिमत्ता  

2) शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 8 वी अभ्यासक्रम विषय इंग्रजी  

3) शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता ८ वी अभ्यासक्रम विषय मराठी  

4) शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 8 वी अभ्यासक्रम विषय गणित 

 इयत्ता 5 वी

1) शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता ५ वी अभ्यासक्रम विषय बुद्धिमत्ता 

2) शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता ५ वी  अभ्यासक्रम विषय मराठी 

3) शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता ५ वी अभ्यासक्रम विषय इंग्रजी 

4) शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता ५ वी अभ्यासक्रम विषय गणित 

शिष्यवृत्ती परीक्षा माहिती  

Scholarship चाचणी सोडावा  

 जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा 

Download link 

Javahar-Navodaya-Vidyalaya-Question-Paper

नवोदय विद्यालय योजना

राष्ट्रीय शिक्षण धोरण-1986 मध्ये जवाहर नवोदय विद्यालये या नावाने निवासी शाळा स्थापन करण्याची कल्पना केली गेली आहेज्यामुळे ग्रामीण भागातील सर्वोत्कृष्ट प्रतिभा बाहेर येईल. 

विशेष कलागुण किंवा योग्यता असलेल्या मुलांना चांगले दर्जेदार शिक्षण उपलब्ध करून देऊन त्यांच्या क्षमतेचा खर्च न करता त्यांना अधिक वेगाने प्रगती करण्याची संधी उपलब्ध करून द्यावीअसे वाटले. अशा प्रकारचे शिक्षण ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना त्यांच्या शहरी समकक्षांशी समान पातळीवर स्पर्धा करण्यास सक्षम करेलसमाजाच्या मुख्य प्रवाहात त्यांना अखंडपणे आत्मसात करणे आणि एकत्र करणे.

एक अनोखा प्रयोग म्हणून सुरू झालेली नवोदय विद्यालय प्रणाली आज भारतातील आणि इतरत्र शालेय शिक्षणाच्या इतिहासात अतुलनीय आहे. ग्रामीण भागातील हुशार मुलांची लक्ष्य गट म्हणून निवड करणे आणि त्यांना निवासी शाळा व्यवस्थेतील सर्वोत्कृष्ट शिक्षणाशी तुलना करता येईल असे दर्जेदार शिक्षण देण्याचा प्रयत्न यात त्याचे महत्त्व आहे.

Navodaya Vidyalaya Scheme

The National Policy on Education-1986 envisaged setting up of residential schools, to be called Jawahar Navodaya Vidyalayas, that would bring out the best of rural talent.

It was felt that children with special talent or aptitude should be provided opportunities to progress at a faster pace by making good quality education available to them irrespective of their capacity to pay for it. Such education would enable students from rural areas to compete with their urban counterparts on an equal footing; seamlessly assimilating and intefrating them into the mainstream of the society.

The Navodaya Vidyalaya System which began as a unique experiment, is today unparalleled in the annals of school education in India and elsewhere. Its significance lies in the selection of talented rural children as the target group and the attempt to provide them quality education comparable to the best in a residential school system.

JNV-Exam-Paper-Navodaya-Vidyalaya-Question-Paper

जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा स्वरूप हे संयुक्त प्रश्नपत्रिका असते. 100 गुणाची एकच प्रश्नपत्रिका असून प्रश्नपत्रिका सोडवण्यासाठी 2 तास वेळ दिलेला असतो. गुणांची विभागणी ही खालील प्रमाणे केलेली असते.

अ) विभाग पहिला- मानसिक क्षमता चाचणी - Navodaya Vidyalaya Question Paper मध्ये मानसिक क्षमता चाचणी या विषयात एकूण दहा भाग असतात. या सर्व भागात प्रत्येक भागात चार चार प्रश्न विचारलेले असतात. असे एकूण 40 प्रश्न दिलेले असतात. हे सर्व प्रश्न आकृती वर आधारीत विचारलेले असतात. प्रत्येक प्रश्नाला अनुसरून तुम्हाला वेगवेगळ्या सूचना दिलेल्या असतात.

ब) विभाग दुसरा- अंकगणित - Navodaya Vidyalaya Question Paper मध्ये अंकगणित या घटकावरील मुलभूत क्षमता जसे बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, आकडेमोड, अंकवाचन, अंकावरील क्रिया या वरील प्रश्न विचारलेले असातात. या प्रश्नांचा उद्देश आपले अंकज्ञान तपासणे हा असतो. यासाठी 20 प्रश्न 25 गुणासाठी विचारलेले असतात.

क) विभाग तिसरा- भाषा - Navodaya Vidyalaya Question Paper मध्ये भाषा विषयावर 20 प्रश्न हे 25 गुणासाठी विचारलेले असतात. भाषा या घटकाचा उद्देश हा वाचन व आकलन क्षमता तपासणे हा असतो आपली आकलन व वाचन क्षमता कशी आहे ते तपासले जाते. भाषा विषयातील चार परिच्छेद विचारलेले असतात. आपणास परिच्छिद काळजीपूर्वक वाचन करून त्यावर विचारलेले प्रश्न सोडवायचे असतात.

विभाग पहिला- मानसिक क्षमता चाचणी - Navodaya Vidyalaya Question Paper मध्ये मानसिक क्षमता चाचणी या विषयात एकूण दहा भाग असतात. या सर्व भागात प्रत्येक भागात चार चार प्रश्न विचारलेले असतात. असे एकूण 40 प्रश्न दिलेले असतात. हे सर्व प्रश्न आकृती वर आधारीत विचारलेले असतात. प्रत्येक प्रश्नाला अनुसरून तुम्हाला वेगवेगळ्या सूचना दिलेल्या असतात.

वाट्सअप समुहाला जोडण्यासाठी चित्रावर क्लिक करा. कोणत्याही एकाच ग्रुपला जॉईन व्हावे

JNV-Exam-Paper-Navodaya-Vidyalaya-Question-Paper

नमुना प्रश्न-

पुढील प्रत्येक प्रश्नात डावीकडे एक प्रश्नआकृती आणि उजवीकडे (A), (B), (C) आणि (D) अशा चार उत्तरआकृत्या दिलेल्या आहेत. प्रश्न आकृतीच्या समोर मागे पुढे किंवा वर उभ्या रेषेने दाखवलेल्या आरशातील प्रतिबिंब उजवीकडील कोणत्या पर्यायत आहे हे शोधून त्याचे वर्णाक्षर असलेले वर्तुळ काळे करा. 

Navodaya-Vidyalaya-Question-Paper

मागील चाचण्या खालील लिंकवर  

नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा सराव प्रश्नपत्रिका 1

नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा सराव प्रश्नपत्रिका 2

नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा सराव प्रश्नपत्रिका 3

नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा सराव प्रश्नपत्रिका 4

नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा सराव प्रश्नपत्रिका 5

नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा सराव प्रश्नपत्रिका 6

नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा सराव प्रश्नपत्रिका 7

नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा सराव प्रश्नपत्रिका 8

नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा सराव प्रश्नपत्रिका 9

नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा सराव प्रश्नपत्रिका 10

जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा

वेगळे पद ओळखा

Javahar Navodaya Vidyalaya Question Paper 1

Javahar Navodaya Vidyalaya Question Paper 2

Javahar Navodaya Vidyalaya Question Paper 3

Javahar Navodaya Vidyalaya Question Paper 4

Javahar Navodaya Vidyalaya Question Paper 5

जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा

जूळणारी आकृती शोधा 

जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा 1

जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा 2

जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा 3

जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा 4

जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा 5 

आपणास हे ही आवडेल
 शिष्यावर्ती परीक्षा अभ्यासक्रम 

 इयत्ता 8 वी

कोणत्याही स्पर्धा परीक्षासाठी त्या परीक्षेचे स्वरूप कसे आहेकोणकोणत्या स्वरूपाचे प्रश्न विचारले जातातअभ्यासक्रम कसा आहेप्रश्नपत्रिका स्वरूप कसे असते ? घटक उपघटक व त्यांना असलेला भारांश याविषयी माहिती असणे आवश्यक असते. आपणास जर यश संपादन करावयाचे असेल तर योग्य नियोजन व आभ्यासक्रम या दोन गोष्टी महत्वाच्या असतात.

1) शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता ८ वीअभ्यासक्रम विषय बुद्धिमत्ता  

2) शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 8 वी अभ्यासक्रम विषय इंग्रजी  

3) शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता ८ वी अभ्यासक्रम विषय मराठी  

4) शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 8 वी अभ्यासक्रम विषय गणित 

 इयत्ता 5 वी

1) शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता ५ वी अभ्यासक्रम विषय बुद्धिमत्ता 

2) शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता ५ वी  अभ्यासक्रम विषय मराठी 

3) शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता ५ वी अभ्यासक्रम विषय इंग्रजी 

4) शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता ५ वी अभ्यासक्रम विषय गणित 

शिष्यवृत्ती परीक्षा माहिती  

Scholarship चाचणी सोडावा  

 जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा 

Download link 

Post a Comment

0 Comments