कृतीसंशोधन 

kutisashodhan-कृतीसंशोधन

कृती संशोधन Word File मिळवण्यासाठी समोरच्या Download बटणवर क्लिक करा.

विद्या मंदिर दापचरी ता डहाणू जि पालघर येथील इयत्ता ६ वी   च्या विद्यार्थ्यांना स्वाध्याय करत असताना येणा-या   समस्यांचा शोध घेऊन त्या वरील उपायांची   परिणामकता अभ्यासणे.

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मोडगाव येथील इयत्ता ३ री च्या विद्यार्थांना परिसर अभ्यासातील नकाशा वाचनात

येणा-या समस्यांचा अभ्यास करुन उपायांची

परिणामकता अभ्यासणे.

 जिल्हा परिषद प्राथमिक व उच्च माध्यमिक शाळा उधवा मराठी   येथील इयत्ता ८ वी च्या विद्यार्थ्यांना भूगोल विषयातील नकाशा

वाचनात येणा-या समस्यांचा अभ्यास  करून

 उपायांची परिणामकता अभ्यासणे.


जिल्हा परिषद उच्य प्राथमिक शाळेतील इयत्ता ८ वी च्या
विद्यार्थांना विज्ञान विषयातील रासायनिक
समिकरणे लिहिताना येणा-या अडचाणींचा 
शोध घेऊन उपाययोजनांची
परिणामकता तपासणे.


जिल्हा परिषद शाळा उधवा कासपाडा येथील इयत्ता ५ वीच्या
विद्यार्थांना परिसर अभ्यासातील नकाशा वाचनात येणा-या
समस्यांचा अभ्यास करुन उपायांची
परिणामकता अभ्यासणे.


जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ------ येथील इयत्ता 

६ वीच्या विद्यार्थ्यांना भूगोल विषयातील

 अक्षवृत्त व रेखावृत्त या संबोधाच्या अकलानासाठी 

उपक्रमांची निर्मिती करुन त्यांची 

परिणामकारता तपासणे .

जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा केळघर ता. जव्हार

जि. पालघर  येथील इयत्ता ६ वी च्या विद्यार्थ्यांना

मराठी विषयातील स्वाध्याय करत असताना येणा-या

समस्यांचा शोध घेऊन त्या वरील उपायांची

परिणामकता अभ्यासणे.


नमूना कृतीसंशोधन -