Pages

CET for FYJC 11 th class admissions Practice Question Papers subject Geography 3

 सामाईक प्रवेश परीक्षा २०२१  CET for FYJC 11 th class admissions
Practice Question Papers 

Sub- Geography

CET for FYJC admissions करीता सामाईक प्रवेश परीक्षा २०२१ घेण्यात येणार आहे. या परीक्षेसाठी  इंग्रजीगणितविज्ञान आणि सामाजिक विज्ञान या प्रत्येकी 25 गुणांचे प्रश्न असणार आहेत. ही परीक्षा ऑफलाईन पध्दतीने घेण्यात येणार आहे. १० वी च्या अभ्यासक्रमावर आधारीत असे प्रश्न विचारले जाणार आहेत. ओ एम आर पध्दतीच्या उत्तरपत्रिका असणार आहेत. CET for 11 th class ही परीक्षा दोन तास चालणार आहे. ११ वी सामाईक प्रवेश परीक्षा साधारणपणे जूलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये होणे आपेक्षित आहे. इयत्ता १० वीच्या बोर्ड परीक्षा रद्द झाल्यामुळे आता ११ वी प्रवेशासाठी ही सामाईक प्रवेश परीक्षा घेण्यात येणार आहे.

Common Entrance Examination 2021 will be held for CET for FYJC 11 th class admissions. The exam will have questions of 25 marks each in English, Mathematics, Science and Social Sciences. This exam will be conducted offline. Such questions will be asked based on 10th syllabus. There will be answer sheets of OMR system. The CET for 11 th class exam will run for two hours. The 11th Common Entrance Examination is generally expected to take place in the first week of July. Due to cancellation of 10th class board examination, now this common entrance examination will be held for 11th admission.


Post a Comment

0 Comments