Pages

About Us

 

About

Hello I am Nitin This is a website designed to guide you through the Scholarship Examination, Jawahar Navodaya Vidyalaya Entrance Examination, and various competitive examinations. For the preparation of the competitive exam, detailed information about the syllabus, format of the exam, marks, guide videos as well as practice question papers can be seen.The website www.ni3sir.com will definitely be useful for you for any competitive exam. We hope you find the information on my website useful.

The information provided on this website will guide you. By solving the practice question paper, you will be able to practice your exam better. Detailed guidance on each component will be provided. Thank you

नमस्कार मी नितिन. आपणास शिष्यवृत्ती परीक्षा, जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा, वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा साठी मार्गदर्शन मिळावे यासाठी ही एक website बनवण्यात आलेली आहे. स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी त्या स्पर्धा परीक्षेचा अभ्यासक्रम, परीक्षेचे स्वरूप, गुणदान, मार्गदर्शक व्हिडिओ तसेच सराव प्रश्नपत्रिका याविषयी सविस्तर माहिती पाहता येईल. कोणत्याही स्पर्धा परीक्षेसाठी आपणास www.ni3sir.com ही website नक्कीच उपयुक्त ठरणार आहे. आशा करतो आपणास माझ्या वेबसाईट वर दिलेली माहिती उपयुक्त ठरेल.
    या वेबसाईटवर दिलेली माहिती आपणास मार्गदर्शनाचे काम करणार आहे. सराव प्रश्नपत्रिका सोडवून आपण आपल्या परीक्षेचा चांगल्या प्रकारे सराव करू शकणार आहोत. प्रत्येक घटकावर सविस्तर मार्गदर्शन उपल्बध करून दिले जाणार आहे. धन्यवाद.

Post a Comment

1 Comments