जिल्हा परिषद उच्य प्राथमिक शाळा शिलोंडे येथील इयत्ता ३ री च्या विद्यार्थ्यांना परिसर अभ्यासातील नकाशा वाचनात येणा-या समस्यांचा अभ्यास करुन उपायांची परिणामकता अभ्यासणे. कृती संशोधन Word File मिळवण्यासाठी समोरच्या Download बटणवर क्लिक करा.“विद्या मंदिर दापचरी ता डहाणू जि पालघर येथील इयत्ता ६ वी च्या विद्यार्थ्यांना स्वाध्याय करत असताना येणा-या समस्यांचा शोध घेऊन त्या वरील उपायांची परिणामकता अभ्यासणे.”जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मोडगाव येथील इयत्ता ३ री च्या विद्यार्थांना परिसर अभ्यासातील नकाशा वाचनात येणा-या समस्यांचा अभ्यास करुन उपायांची परिणामकता अभ्यासणे.”
“जिल्हा परिषद प्राथमिक व उच्च माध्यमिक शाळा उधवा मराठी येथील इयत्ता ८ वी च्या विद्यार्थ्यांना भूगोल विषयातील नकाशा वाचनात येणा-या समस्यांचा अभ्यास करून उपायांची परिणामकता अभ्यासणे.”
जिल्हा परिषद उच्य प्राथमिक शाळेतील इयत्ता ८ वी च्या विद्यार्थांना विज्ञान विषयातील रासायनिक समिकरणे लिहिताना येणा-या अडचाणींचा शोध घेऊन उपाययोजनांची परिणामकता तपासणे.
“जिल्हा परिषद शाळा उधवा कासपाडा येथील इयत्ता ५ वीच्या विद्यार्थांना परिसर अभ्यासातील नकाशा वाचनात येणा-या समस्यांचा अभ्यास करुन उपायांची परिणामकता अभ्यासणे.”
“जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ------ येथील इयत्ता ६ वीच्या विद्यार्थ्यांना भूगोल विषयातील अक्षवृत्त व रेखावृत्त या संबोधाच्या अकलानासाठी उपक्रमांची निर्मिती करुन त्यांची परिणामकारता तपासणे .”
जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा केळघर ता. जव्हार जि. पालघर येथील इयत्ता ६ वी च्या विद्यार्थ्यांना मराठी विषयातील स्वाध्याय करत असताना येणा-या समस्यांचा शोध घेऊन त्या वरील उपायांची परिणामकता अभ्यासणे.
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक शालेय व्यवस्थापन पदविका अभ्यासक्रम कृती संशोधन अहवाल
बी.पी.सुलाखे कॉमर्स कॉलेज, बार्शी
संशोधक श्री.अमोल बाबासाहेब धायगुडे एम.ए.,डी.एड PRN NO.
मार्गदर्शक प्रा. गुंड दिपक प्रकाशराव एम. ए., एम. एड.,एम. फील. अभ्यासकेंद्र बी.पी.सुलाखे कॉमर्स कॉलेज, बार्शी (६५०४ A) ता.बार्शी, जि. सोलापुर सन २०१६ -१७
मी असे जाहीर करतो की, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक शिक्षणशास्ञ विद्याशाखेतील व्यवस्थापन पदविका शिक्षणासाठी “जिल्हा परिषद उच्य प्राथमिक शाळा शिलोंडे येथील इयत्ता ३ रीच्या विद्यार्थ्यांना परिसर अभ्यास विषयातील नकाशा वाचनात येणा-या समस्यांचा अभ्यास करुन उपायांची परिणामकता अभ्यासणे.” या विषयावरिल कृतीसंशोधन प्रकल्प अहवाल मी प्राचार्य श्री.गुंड दिपक प्रकाशराव यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण केलेला असून सदर प्रकल्प अहवालामध्ये दिलेली माहिती मी स्वतः केलेली कृती ,वाचन, मनन, चर्चा आणि प्रत्यक्ष भेटीमधून संकलीत केलेली आहे.प्रकल्प अहवाल तयार करताना योग्य त्या संदर्भ स्ञोतांचा त्या ठिकाणी उचित नामनिर्देश केलेला आहे.
कायम नोंदणी क्रमांकः- स्थळः- बार्शी दिनांकः-
अध्ययनार्थी स्वाक्षरी
श्री.अमोल बाबासाहेब धायगुडे मार्गदर्शक तज्ञांचे प्रमाणपञ प्रमाणित करण्यात येते की , श्री.अमोल बाबासाहेब धायगुडे यांनी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक शिक्षणशास्ञ विद्याशाखेत शालेय व्यवस्थापन पदविका या शिक्षणक्रमांतर्गत “जिल्हा परिषद उच्य प्राथमिक शाळा शिलोंडे येथील इयत्ता ३ रीच्या विद्यार्थ्यांना परिसर अभ्यास विषयातील नकाशा वाचनात येणा-या समस्यांचा अभ्यास करुन उपायांची परिणामकता अभ्यासणे.” या विषयावरिल प्रकल्प माझ्या मार्गदर्शनाखाली पुर्ण केलेला असून सदर प्रकल्प अहवालामध्ये आवश्यक ती माहिती संकलित केलेली असून , सदर प्रकल्प अहवालाचा आशय तांञिकदृष्ट्या परिपुर्ण आहे. प्रकल्प अहवाल तयार करताना सर्व संदर्भस्ञोतांचा योग्य निर्देश अहवालात करण्यात आलेला आहे.
स्थळः- बार्शी दिनांकः-
मार्गदर्शक तज्ज्ञांची स्वाक्षरी
प्रा. गुंड दिपक प्रकाश
ऋणनिर्देश कोणतेही कार्य व्यवस्थीत दर्जेदार गुणवत्तापुर्वक आणि वेळेत पुर्ण करण्यासाठी संशोधकाला अनेक व्यक्तीचे मार्गदर्शन , सहकार्य घ्यावे लागते.जीवनात कोण्त्याही क्षेञात यश संपादन करण्यासाठी उत्कंठा, इच्छा , प्रमाणिक प्रयत्न व योग्य मार्गदर्शन या चार गोष्टींची आवश्यकता असते. कृतीसंशोधन प्रकल्प पुर्ण करण्यासाठी ज्या अनेक व्यक्तींचे बहुमोल मार्गदर्शन लाभले त्या सर्वांचे ऋण व्यक्त करणे हे संशोधक आपले कर्तव्य समजतो.सदरचे कृती संशोधन करण्यासाठी अभ्यासक्रमात समावेश केला त्यामुळे संशोधकाला संशोधनासाठी ऊर्जा मिळाली त्याबद्दल मुक्त विद्यापीठाचे आभार. संशोधकाला वेळोवेळी तात्काळ व मौलिक मार्गदर्शन करणारे व आपल्या सहजसाध्य विनोदी शैलीमुळे मनावरील ताण कमी करुन कार्याची सतत प्रेरणा देणारे प्राचार्य दिपक गुंड यांचे ऋण व्यक्त करणे संशोधक आपले कर्तव्य समजतो. तसेच संशोधकाने सदर कृतिसंशोधन ज्या शाळेत राबविले त्या शाळेचे मुख्याध्यापक व सहकारी शिक्षक वृंद आणि इयत्ता ३ री मधील विद्यार्थी यांनी संशोधन कार्य पूर्ण करण्यासाठी मोलाचे सहकार्य केले त्याबद्दल त्यांचे मनःपुर्वक अभार व्यक्त करणे हे संशोधक आपले कर्तव्य समजते. तसेच संगणीकृत टायपिंग वेळेत करुन दिल्याबद्दल श्री.नितिन बाजीराव समुद्रे यांचा ही मी आभारी आहे. संशोधक श्री.अमोल बाबासाहेब धायगुडे अनुक्रमणिका मुखपृष्ठ I अध्ययनार्थीचे निवेदन II मार्गदर्शकाचे प्रमाणपञ III ऋणनिर्देश IV नुक्रमणिका V प्रकरण १ ले | प्रस्तावना | १ ते ५ |
| १.१. | प्रस्तावना | १ |
| १.२. | संशोधनाची गरज | २ |
| १.३. | संशोधनाचे महत्त्व | २ |
| १.४. | समस्या विधान शीर्षक | ३ |
| १.५. | संशोधनातील कार्यात्मक व्याख्या | ३ |
| १.६. | संशोधनाची उद्दिष्ट्ये | ४ |
| १.७. | गृहीतके व परिकल्पना | ४ |
| १.८. | संशोधनाची व्याप्ती व मर्यादा | ४ |
| १.९. | गृहितके व परिकल्पना | ५ |
|
| समारेप | ५ | प्रकरण २ रे | संबंधित संशोधन साहित्याचा आढावा | ६ ते ११ |
| २.१. | प्रस्तावना | ६ |
| २.२. | संबंधित संशोधन साहित्याचा आढावा | ६ |
| २.३. | पूर्वी झालेल्या संशोधनाचा आढावा | ८ |
| २.४. | सदरच्या संशोधनाचे वेगळेपण व उपयुक्तता | १० |
|
| समारोप | ११ | प्रकरण ३ रे | संशोधन कार्यवाही | १२ ते २१ |
| ३.१. | प्रस्तावना | १२ |
| ३.२. | संशोधन पध्दतीची निवड | १३ |
| ३.३. | नमुना निवड | १५ |
| ३.४. | माहिती संकलनाची साधने | १६ |
| ३.५. | माहिती विश्लेषणाची संख्याशास्ञीय साधने | १७ |
| ३.६. | संशोधनाची प्रत्यक्ष कार्यवाही | १८ |
|
| समारोप | २१ | प्रकरण ४ थे | माहितीचे संकलन, विश्लेषन व अर्थनिर्वचन | २२ ते २७ |
| ४.१. | प्रस्तावना | २२ |
| ४.२. | माहितीचे संकलन,सादरीकरण,कोष्टकीकरण | २२ |
| ४.३. | माहितीचे अर्थनिर्वचन | २६ |
|
| समारोप | २७ | प्रकरण ५ वे | सारांश, निष्कर्ष व शिफारशी | २८ ते ३१ |
| ५.१. | सारांश | २८ |
| ५.२ | निष्कर्ष | २९ |
| ५.३ | शिफारशी | ३१ | प्रकरण ६ वे | निष्कर्षकांचा अन्वयार्थ व विमर्षी विचार | ३२ ते ३४ |
| ६.१ | प्रस्तावीक | ३२ |
| ६.२. | निष्कर्षकांचा अन्वयार्थ व विमर्षी विचार | ३२ |
| ६.३. | इतर शिक्षकांसाठी उपयोगिता | ३३ |
| ६.४ | पुढील संशोधनासाठी विषय | ३४ |
|
| संदर्भग्रंथ सूची | ३५ |
|
| परिशिष्टे | ३६ ते ४६ |
|
|
|
|
|
प्रकरण पहिले प्रस्तावना १.१ प्रस्तावना पालक, शिक्षक, विद्यार्थी यांच्याकडून इतर विषयाइतके परिसर अभ्यास विषयाला प्राधान्य दिले जात नाही. शाळेच्या वेळापञकातही या विषयाला गाळलेल्या जागा भरा असेच स्वरुप असते. इतर विषयाला जादा वेळ दिल्याने नकाशा वाचनाचा प्रश्न उपेक्षित राहिला. नकाशावाचन आल्याशिवाय परिसर अभ्यास विषयाचे व्यापक स्वरुप लक्षात येत नाही. आजच्या प्रगत युगात आपण क्षणात मोबाईलव्दारे आपल्या जपानमधील मिञाबरोबर संवाद साधतो.पण जपान देश पृथ्वीवर नेमका कोठे आहे किती दूर आहे यांचा आपण विचार करावयाचे ठरवले तर नकाशावाचन येणे महत्वाचे ठरते. परिसर अभ्यास विषयाचे प्राकृतीक परिसर अभ्यास, प्रादेशिक परिसर अभ्यास, प्रात्यक्षिक परिसर अभ्यास व सामान्य परिसर अभ्यास असे भाग आहेत. परिसर अभ्यास च्या अभ्यासाची संकल्पना मानवी जीवनाचा दर्जा उंचवण्यासाठी, भौगोलिक परिस्थीचा उपयोग करण्यासाठी व ती सुधारण्यासाठी वापरली जाते.परिसर अभ्यासाच्या अभ्यासाव्दारे मानव व निसर्ग यांच्या परस्पर संबंधाची जाणीव होते. मानवाला आपले जीवन सुखी व समृध्द आणि सुरक्षित करण्यासाठी प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या परिसर अभ्यास समजून घ्यावा लागतो.
१.२ संशोधनाची गरज विद्यार्थींना परिसर अभ्यास विषयाच्या अध्ययनामध्ये कोणत्या अडचणी येतात, कोणत्या समस्या येतात, ते कोठे कमी पडतात, कोणती गोष्ट त्यांना कळत नाही, अवघड वाटते जमत नाही हे जाणून जर त्यावर उपाययोजना केली तर परिसर अभ्यास चा सर्वांगीण अभ्यास होण्यास मदत होते. त्यातूनच मग विद्यार्थींच्या परिसर अभ्यासातील नकाशा वाचनात येणा-या अडचणी, समस्या व त्यांची कारणे शोधून उपाययोजना करण्याची गरज आवश्यकता संशोधकाला वाटली. १.३ संशोधनाचे महत्व प्रस्तुत नकाशावचनातील समश्यांमुळे मुले परिसर अभ्यासाच्या विषयात अभ्यासात मागे राहतात. त्यांना परिसर अभ्यास विषय अवघड वाटू लागतो पण या समस्या सोडवण्यासाठी जर उपाययोजना करुन राबवल्या तर नकाशावाचन सुलभपणे होऊ शकते. नकाशा वाचन करता आल्यामुळे मुलांना भूगोलाची निश्चितपणे आवड निर्माण होईल. १.४ समस्या विधान शीर्षक – “जिल्हा परिषद उच्य प्राथमिक शाळा शिलोंडे येथील इयत्ता ३ री च्या विद्यार्थ्यांना परिसर अभ्यासातील नकाशा वाचनात येणा-या समस्यांचा अभ्यास करुन उपायांची परिणामकता अभ्यासणे.” १.५ कार्यात्मक व्याख्या १) परिसर अभ्यास –
२) जि.प.उच्य प्राथमिक शाळा शिलोंडाः- ३) इयत्ता ३ री चे विद्यार्थीः- ४) नकाशाः- १.६ संशोधनाची उद्दिष्टे – १.७ संशोधनाची व्याप्ती व मर्यादा – १) प्रस्तुत संशोधन परिसर अभ्यास विषयातील नकाशावाचनापुरतेच मर्यादित आहे. १.८ गृहितके व परिकल्पनाः- गृहितके १) विद्यार्थ्याना नकाशाची थोडक्यात माहिती आहे. २) विद्यार्थ्यांना नकाशावाचनात अडचणी येतात. परिकल्पना
समारोपः- प्रस्तुत प्रकरण क्रमांक १ मध्ये कृतीसंशोधनाची प्रश्नावली, संशोधनाची गरज, समस्याचे स्पष्टीकरण, व शिर्षक, महत्वाच्या संज्ञाच्या व्याख्या उद्दिष्ट्ये, गृहितके, व्याप्ती व मर्यादा यांचे विवेचन केले आहे.
प्रकरण दुसरे संबंधित संशोधन साहित्याचा आढावा
समारोपः- इयत्ता ३ रीच्या परिसर अभ्यास विषयातील नकाशावाचन या घटकाचे संशोधन पूर्वी कोणी न केल्याचे आढळले त्यामुळे हा घटक विद्यार्थ्यांना सहजपणे यावा तसेच या विषयघटकाच्या संशोधनामुळे विद्यार्थी निश्चितपणे परिसर अभ्यास विषयाचा अभ्यास आवडीने करतात असे अढळून आले आहे.
एकलगट अभिकल्पः- एकलगट पूर्वौत्तर कसोटी अभिकल्प – स्वरुप व पाय-या- चलेः- ०१) एकल चलः- उपाययोजना ०२) परतंञ चलः- नकाशाच्या अंगाचे संपादन ०३) नियंञित चलः- शालेय वर्ग वातावरण समान घटक जिल्हा परिषद उच्य प्राथमिक शाळा शिलोंडा या शाळेतील सर्व १८ विद्यार्थी न्यादर्श म्हणून निवडले. ३.३ नमुना निवडः- कृतीसंशोधनाच्या विषयाचे स्वरुप व त्यासाठी निश्चित केलेली उद्दिष्ट्ये यानुसार संशोधकास नमुना निवड ठरवावी लागते.
नमुना निवडीची वैशिष्ट्येः- 1) प्रातिनिधीकता ही सापेक्ष संज्ञा आहे. संशोधनाशी संबंधीत वैशिष्ट्येच प्रतिनिधीत्व नमुन्यास असला पाहिजे. 2) नमुना निवडीमुळे वस्तुनिष्टता येते. 3) नमुना निवडीमुळे संशोधक पूर्वग्रहांच्या परिणांमाच्या आपेक्षापासून दूर राहू शकतो. 4) ३.४ संशोधन संकलनाची साधने संपादन चाचणीः- नकाशा वाचन या घटकांच्या संपादनावर आयोजित करण्यात आलेल्या उपक्रमाचा परिणाम कसा व किती झाला यासाठी संशोधकाने पुर्व चाचणी व उत्तर चाचणी घेण्याचे निश्चित केले या दोन्ही चाचण्याच्या प्रश्नपञिका समान काठिण्यपातळीच्या तयार केल्या. सदर समस्याची संशोधन करत असताना संशोधकाने प्रथम नेहमीच्या पध्दतीने घटकांचे अध्यापन केले व पूर्व चाचणी घेऊन संपादणूकी च्या नोंदी घेतल्या नंतर आलेल्या अडचणीचे निराकरण करण्यासाठी तयार केलेले विविध उपक्रम व साहित्याचा (नकाशाचा) वापर करुन निवडलेल्या नकाशावाचन या घटकाचे पुन्हा अध्यापन केले व नंतर उत्तर चाचणी घेतली. पडताळा सूचीः- संशोधकाला नकाशावाचन यातील संमश्येसाठी निवडलेल्या विषयाचे अध्यापन करत असताना विद्यार्थ्यामध्ये काही कौशल्ये विकसीत झाले की नाही ते कितपत विकसीत झाले याचा पडताळा घेणे आवश्यक वाटल्याने माहिती संकलनासाठी पडताळा सूचीचा वापर केला. पदनिश्चयन श्रेणीः- नकाशावाचन या संशोधनासाठी निवडलेल्या घटकाचा पुर्वचाचणी मधील आवड व हे उपक्रम राबवल्यानंतर त्यांच्या नकाशावाचनाच्या आवडीतील झालेल्या बदलांचे निरिक्षण करणे संशोधकाला गरजेचे वाटले म्हणून मग या आवडीचे निरिक्षण करण्यासाठी पंचबिंदू वर्णनात्मक पदनिश्चयन श्रेणीचा वापर केला. ३.४ माहिती विश्लेषणाची संख्याशास्ञीय तंञेः- संकलित माहितीचा अर्थ लावण्यासाठी संशोधकाने पुढील तंञे वापरली. मध्यमानः- पुर्व चाचणी व उत्तर चाचणी मध्ये विद्यार्थानी संपादन केलेल्या गुणांची तुलना करण्यासाठी मध्यमान या तंञाचा वापर केला. शेकडेवारीः- पुर्व चाचणी तयेच उत्तर चाचणी मधील विद्यार्थ्यांना गुणांची टक्केवारी दर्शवण्यासाठी शेकडेवारीचा वापर केला गेला आहे. आलेखः- पुर्व चाचणी व उत्तर चाचणी मधील गुणांची टक्केवारी स्तभालेखाद्वारे तर गुणांचा तुलणात्मक अभ्यास दर्शवण्यासाठी रेषालेखाचा वापर केला.
३.५ संशोधनाची प्रत्यक्ष कार्यवाही नकाशावाचन मुलांना अचुकपणे कसे करता येईल याचा विचार केला यामध्ये नकाशावाचनात समाविष्ट असलेल्या ०१) शीर्षक ०२) उपशिर्षक ०३) दिशा ०४) प्रमाण ०५) चिन्हे व सूची या नकाशाच्या पाच अंगाचा विचार केला व त्यातूनच संशोधनाचा मार्ग तयार केला. A) प्रत्यक्ष अनुभवः- प्रत्यक्ष विद्यार्थ्यांना नकाशा हाताळता यावा, त्याचा त्याला प्रत्यक्ष अनुभव यासाठी नकाशाच्या झेरॉक्स ( मोठ्या स्वरुपात ) प्रत्येकाला पुरविण्यात आल्या त्यामुळे प्रत्येक विद्यार्थाला तो पाहता व अनुभवता आला त्याच्या मिञाला व घरी दाखवता आला त्यामुळे आवड निर्माण झाली. शीर्षक व उपशीर्षक ओळखण्याचा सराव यातून झाला. B) रंगीत नकाशेः- मुलांची रंगाबद्दलची आवड लक्षात घेऊन मुलांना नकाशेसुध्दा वेगवेगळ्या रंगात दाखवले गेले त्यामुळे त्यांचे लक्ष आपोआप टिकून राहिले. उदाः- पालघर जिल्ह्याच्या नकाशातील प्रत्येक तालुका वेगवेगळ्या रंगाने दाखवण्यात आला त्यामुळे त्याला त्याची स्पष्ट कल्पना येण्यास मदत झाली. C) मोठे व ठळक नकाशेः- D) ज्ञानकनातून शिक्षणः- E) खेळाद्वारे नकाशावाचनः- F) नकाशा वाचन स्पर्धाः- G) नकाशा वाचून त्यात माहिती भरणेः- H) मुक्तोत्तरी प्रश्नः- . I) नकाशात रंग भरणेः-
J) कार्ययोजनाः- अ.क्र | तपशील | ०१) | कार्यशाळा | ०२) | पूर्व चाचणी निर्मीती | ०३) | चाचणी घेणे तपासणे | ०४) | उपक्रम निर्मिती / तयारी | ०५) | उपक्रमांचे आयोजन | ०६) | उत्तर चाचणी | ०७) | अपेक्षित पातळी न गाठणा-यासाठी अधिक तयारी | ०८) | माहिती संकलन | ०९) | माहिती विश्लेषन | १० | अहवाल लेखन |
६.४ पुढील संशोधनासाठी विषयः- 1. इयत्ता ४ थी च्या विद्यार्थ्यांना नकाशा घटक शिकविताना येणा-या समस्यांचा शोध घेवून त्यावर उपायोजना करणे. 2. इयत्ता ५ वी च्या विद्यार्थ्यांना नकाशा घटक शिकविताना येणा-या समस्यांचा शोध घेवून त्यावर उपायोजना करणे. 3. इयत्ता ७ च्या विद्यार्थ्यांना नकाशा घटक शिकविताना येणा-या समस्यांचा शोध घेवून त्यावर उपायोजना करणे. 4. इयत्ता ५ वी च्या विद्यार्थ्यांना लपाळघर जिल्याचा अभ्यास करताना येणा-या समस्यांचा शोध घेवून त्यावर उपायोजना करणे. 5. इयत्ता ६ वी च्या विद्यार्थ्यांना जीवावरणे घटक शिकविताना येणा-या समस्यांचा शोध घेवून त्यावर उपायोजना करणे. 6. इयत्ता ४ ,५,६,७,८,९,१०. वी च्या विद्यार्थ्यांना नकाशातील सूची हा घटक शिकविताना येणा-या समस्यांचा शोध घेवून त्यावर उपायोजना करणे. समारोपः- या प्रकरणामध्ये सारांश रुपाने आराखड्याचे विवेचन केले आहे. त्याचबरोबर कृतीसंशोधन कार्यवाहीतून निघालेले निष्कर्ष त्याचबरोबर शिक्षक, मुख्याध्यापक, शासन यांना सुचवलेल्या शिफारशी यांचा समावेश केला आहे. तसेच यामध्ये संशोधनामध्ये शिक्षकांची उपयुक्तता, संशोधकाची उपयुक्तता, संशोधन कार्यासाठी सूचवलेले विषय याबद्दल विवेचन केले आहे. संदर्भ ग्रंथ सूची 1) म.रा. पाठ्यपुस्तक निर्मीती व संशोधन मंडळ, परिसर अभ्यास पाठ्यपुस्तक( २००४) इयत्ता तिसरी, म.रा.शिक्षण विभाग, पुणे. 2) म.रा. पाठ्यपुस्तक निर्मीती व संशोधन मंडळ, परिसर अभ्यास पाठ्यपुस्तक (२००८) इयत्ता तिसरी, म.रा.शिक्षण विभाग, पुणे. 3) म.रा. पाठ्यपुस्तक निर्मीती व संशोधन मंडळ, परिसर अभ्यास पाठ्यपुस्तक ( २०१४) इयत्ता तिसरी, म.रा.शिक्षण विभाग, पुणे. 4) स्वाती गाडगीळ, कृतीसंशोधन पुस्तिका (२००६), सुविचार प्रकाशन , पुणे. 5) हकीम प्रभाकर, शैक्षणिक कृतीसंशोधन, फडके प्रकाशन, पुणे. 6) एस.बी.शिंदे, नकाशाशास्ञः प्रात्यक्षिक भुगोल, फडके प्रकाशन कोल्हापुर. 7) कुंभार अर्जून, प्रात्यक्षिक भुगोल. 8) विजय पाटील, कृतीशोध (२००६) म.रा.शै.सं.प्र. परिषद, पुणे.
|
1 Comments
This is to inform the general public that The Bill and Melinda Gates Foundation,in collaboration with The Asia Foundation are donating the sum of $200,000,000 (Two hundred Thousand Dollars to individuals ,Business owners and farmers,students who were infected by this Wuhan Corona Virus and affliction called Covid-19 has engulfed our lives in ways that has crippled our individual well-being,This Covid-19 Relief package were set up to help business owners,farmers, student and individuals during and after the coronavirus pandemic,If you want to Be part to receive this offer from Asia Foundation apply now,All Applicants should apply with id card to receive this Covid-19 Relief package
ReplyDeleteContact Details:
Email: asiafoundationcovid@gmail.com
Email: asiafoundationgroup@inbox.lv
Blogspot: https://covidreliefpackage.blogspot.com/
Mrs.Jane Sloane
Senior Director
Announcer