शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता ५ वी Scholarship exam 5th class मराठी व्याकरण लिंग पुल्लिंग स्त्रीलिंग नपुंसकलिंग puppss
नमूना प्रश्न -
------------------------------------------------
शिष्यवृत्ती सराव प्रश्नत्रिका
विषयः- मराठी
घटक- कार्यात्मक व्याकरण
उपघटक- लिंग विचार
प्रश्न 20 गुण 40
---------------------------------------
प्रश्न १ ला – वाचनातून मला खूप अनुभव मिळाले. ‘अनुभव’ या शब्दाचे लिंग ओळखा ?
१) नपुसकलिंगी
२) स्त्रीलिंगी
३) पुल्लिंगी
४) उभयलिंगी
उत्तर- पर्याय क्रमांक ३
प्रश्न २ रा- पुढील सामासिक शब्दाचे लिंग ओळखा.
१) नपुसकलिंगी
२) स्त्रीलिंगी
३) पुल्लिंगी
४) उभयलिंगी
उत्तर- पर्याय क्रमांक ३
प्रश्न ३ रा- ‘याद्या’ या शब्दाचे लिंग ओळखा.
१) नपुसकलिंगी
२) स्त्रीलिंगी
३) पुल्लिंगी
४) उभयलिंगी
उत्तर- पर्याय क्रमांक २
प्रश्न ४ था- ‘खोंड’ या शब्दाचा विरुद्ध लिंगी शब्द कोणता?
१) तोंड
२) खोंडी
३) सोंड
४) कालवड
उत्तर- पर्याय क्रमांक 4
प्रश्न ५ वा- पुढील पर्यांयातील योग्य पर्याय कोणता?
१) उंट- उंटनी
२) उंट- उंटीण
३) उंट-उंटी
४) उंट- सांडणी
उत्तर- पर्याय क्रमांक ४
प्रश्न ६ वा- पुढील सामासिक शब्दाचे लिंग ओळखा. आमटीभात
१) नपुसकलिंगी
२) स्त्रीलिंगी
३) पुल्लिंगी
४) उभयलिंगी
उत्तर- पर्याय क्रमांक 3
प्रश्न ७ वा- गटात न बसणारे पद ओळखा.
१) शौर्य
२) मित्र
३) क्रौर्य
४) धैर्य
उत्तर- पर्याय क्रमांक 2
प्रश्न 8 वा- खालील पर्यायांतील उभयलिंगी नसलेला पर्याय ओळखा.
१) वकील
२) इंजिनिअर
३) डॉक्टर
३) पोपट
उत्तर- पर्याय क्रमांक 4
प्रश्न 9 वा- ‘पोर’ या शब्दाचे खालीलपैकी लिंग कोणते ?
१) पुल्लिंग
२) स्त्रीलिंग
३) नपुसंकलिंग
४) सर्व पर्याय बरोबर
उत्तर- पर्याय क्रमांक 4
प्रश्न १० वा- त्याची (वागणूक) उत्कृष्ट आहे. (कंसातील शब्दाचे लिंग ओळखा)
१) नपुसकलिंगी
२) स्त्रीलिंगी
३) पुल्लिंगी
४) उभयलिंगी
उत्तर- पर्याय क्रमांक 2
प्रश्न ११ वा- पुढील पर्यायातील गटात न बसणारा शब्द कोणता ?
१) पोपट
२) मासा
३) साप
४) घार
उत्तर- पर्याय क्रमांक 4
प्रश्न १२ वा- ‘देवघर’ या शब्दाचे लिंग ओळखा ?
१) पुल्लिंग
२) स्त्रीलिंग
३) नपुसकलिंग
४) उभयलिंग
उत्तर- पर्याय क्रमांक 3
प्रश्न १३ वा- ‘विधवा’ या पुल्लिंगी शब्दाचे पुल्लिंग शब्द ओळखून तो पर्याय शोधा.
१) विधवान
२) विधूर
३) विधर
४) विधीन
उत्तर- पर्याय क्रमाकं 2
प्रश्न १४ वा- पुढील शब्दाचे स्त्रीलिंगी रूप व नपुसकलिंगी रूप कोणते तो पर्याय शोधा.
१) बकरीनी- बकरे
२) बकरी- बकरे
३) बकरी- बकरू
४) बकरी- बके
उत्तर- पर्याय क्रमांक 2
प्रश्न १५ वा- ‘मालक’ या शब्दाचे स्त्रीलिंगी रूपातील कोणता शब्द येईल तो पर्याय शोधा.
१) मालके
२) मालिका
३) मालकिण
४) मालकिणी
उत्तर- पर्याय क्रमांक ३
प्रश्न १६ वा- ‘गोपी’ या स्त्रीलिंगी शब्दाचे पुल्लिंगी रूप पर्यायातून शोधा.
१) गोपिका
२) गोप
३) गोपी
४) गोपनारी
उत्तर- पर्याय क्रमांक 2
प्रश्न १७ वा- योग्य स्त्रीलिंगी जोडी ओळखा.
१) मेंढा – मेंढरू
२) वडा- वडी
३) खडा – खेडा
४) बोका – बोकीणी
उत्तर- पर्याय क्रमांक 2
प्रश्न १८ वा- विरूद्धलिंगी नसणारी जोडी ओळखा.
१) भगवती – भगवान
२) पेरू – पेरू
३) वृद्धा- वृद्ध
४) मादी – नर
उत्तर- पर्याय क्रमांक 2
प्रशन १९ वा- पुढील पर्यायातील योग्य नपुसकलिंगी शब्द असणारा पर्याय कोणता ?
१) सरडा
२) पाल
३) किरडू
४) मगर
उत्तर- पर्याय क्रमांक 3
प्रश्न २० वा- खालील पैकी पुल्लिंगी व स्त्रीलिंगी रुपात येणारे शब्द ओळखा.
१) ढेकर
२) बाग
३) हरिण
४) सर्व
उत्तर- पर्याय क्रमांक 4
1 Comments
वैभव प्रसाद जोशी प्रश्न दहावा पर्याय क्रमांक एक नपुसकलिंगी
ReplyDelete