कृतीसंशोधन 

कृतीसंशोधन Word File साठी खालील Download बटणवर क्लिक करा.

विद्या मंदिर दापचरी ता डहाणू जि पालघर येथील इयत्ता ६ वी   च्या विद्यार्थ्यांना स्वाध्याय करत असताना येणा-या   समस्यांचा शोध घेऊन त्या वरील उपायांची   परिणामकता अभ्यासणे.

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मोडगाव येथील इयत्ता ३ री च्या विद्यार्थांना परिसर अभ्यासातील नकाशा वाचनात

येणा-या समस्यांचा अभ्यास करुन उपायांची

परिणामकता अभ्यासणे.

 जिल्हा परिषद प्राथमिक व उच्च माध्यमिक शाळा उधवा मराठी   येथील इयत्ता ८ वी च्या विद्यार्थ्यांना भूगोल विषयातील नकाशा

वाचनात येणा-या समस्यांचा अभ्यास  करून

 उपायांची परिणामकता अभ्यासणे.


जिल्हा परिषद उच्य प्राथमिक शाळेतील इयत्ता ८ वी च्या
विद्यार्थांना विज्ञान विषयातील रासायनिक
समिकरणे लिहिताना येणा-या अडचाणींचा 
शोध घेऊन उपाययोजनांची
परिणामकता तपासणे.

नमूना कृतीसंशोधन 



जिल्हा परिषद शाळा उधवा कासपाडा येथील इयत्ता ३ री च्या

विद्यार्थांना परिसर अभ्यासातील नकाशा वाचनात येणा-या

समस्यांचा अभ्यास करुन उपायांची

परिणामकता अभ्यासणे.

 

 

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त  विद्यापीठ, नाशिक

शालेय व्यवस्थापन पदविका अभ्यासक्रम

कृती संशोधन अहवाल

 

लक्ष्मी रतन शहा बी.एड कॉलेज चिंचघर,कुडूस

 

संशोधिक

श्रीम. शैलेश लक्ष्मण बोरसा

एम.ए.,डी.एड

रोल नंबरः 

PRN NO.२०१२०१७००२९१४८३१

 

मार्गदर्शक

प्रा.श्री नंदगावले विजय सर

अभ्यासकेंद्र

लक्ष्मी रतन शहा बी एड कॉलेज चिंचघर कुडूस

ता वाडा जि ठाणे

I

सन २०१७ -१८

 

प्रतिज्ञापञ

 

                   मी असे जाहीर करतो  की, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक शिक्षणशास्ञ विद्याशाखेतील व्यवस्थापन पदविका शिक्षणासाठी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा उधवा कासपाडा येथील इयत्ता ३ री च्या विद्यार्थांना परिसर अभ्यास विषयातील नकाशा वाचनात येणा-या समस्याचा अभ्यास करुन उपायांची परिणामकता अभ्यासणे.”  या विषयावरिल कृतीसंशोधन प्रकल्प अहवाल मी प्रा. प्रा.श्री नंदगावले विजय सर यांच्या  मार्गदर्शनाखाली पूर्ण केलेला असून सदर प्रकल्प अहवालामध्ये दिलेली माहिती मी स्वतः केलेली कृती ,वाचन, मनन, चर्चा आणि प्रत्यक्ष भेटीमधून संकलीत केलेली आहे.प्रकल्प अहवाल तयार करताना योग्य त्या संदर्भ स्ञोतांचा त्या ठिकाणी उचित नामनिर्देश केलेला आहे.

 

 

कायम नोंदणी क्रमांकः- २०१२०१७००२९१४८३१

स्थळः-

दिनांकः-

 

 

                                                                                                  अध्ययनार्थी स्वाक्षरी

 

II

 

 

                                                                                          श्रीम. शैलेश लक्ष्मण बोरसा

 

 

 

 मार्गदर्शक तज्ञांचे प्रमाणपञ

        

                 प्रमाणित करण्यात येते की , श्री शैलेश लक्ष्मण बोरसा यांनी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक शिक्षणशास्ञ विद्याशाखेत शालेय व्यवस्थापन पदविका या शिक्षणक्रमांतर्गत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा उधवा कासपाडा येथील इयत्ता ३ री च्या विद्यार्थांना परिसर अभ्यास विषयातील नकाशा वाचनात येणा-या  समस्यांचा  अभ्यास करुन उपायांची परिणामकता अभ्यासणे.  या विषयावरिल प्रकल्प माझ्या मार्गदर्शनाखाली पुर्ण केलेला असून सदर प्रकल्प अहवालामध्ये आवश्यक ती माहिती संकलित केलेली असून , सदर प्रकल्प अहवालाचा आशय तांञिकदृष्ट्या परिपुर्ण आहे. प्रकल्प अहवाल तयार करताना सर्व संदर्भस्ञोतांचा योग्य निर्देश अहवालात करण्यात आलेला आहे.

 

स्थळः-

दिनांकः-

 

 

                                                                                                मार्गदर्शक तज्ञांची स्वाक्षरी

 

                                                                                                श्री नंदगावले विजय सर

III

 

 

 

 

 


ऋणनिर्देश

                     कोणतेही कार्य व्यवस्थीत दर्जेदार  गुणवत्तापुर्वक आणि वेळेत पुर्ण करण्यासाठी संशोधकाला अनेक व्यक्तीचे मार्गदर्शन , सहकार्य घ्यावे लागते.जीवनात कोण्त्याही क्षेञात यश संपादन करण्यासाठी उत्कंठा, इच्छा , प्रमाणिक प्रयत्न व योग्य मार्गदर्शन या चार गोष्टींची आवश्यकता असते. कृतीसंशोधन प्रकल्प पुर्ण करण्यासाठी ज्या अनेक व्यक्तींचे बहुमोल मार्गदर्शन लाभले त्या सर्वांचे ऋण व्यक्त करणे हे  संशोधिकाने  आपले कर्तव्य  समजले. सदरचे कृती संशोधन करण्यासाठी अभ्यासक्रमात समावेश केला त्यामुळे संशोधकाला संशोधनासाठी ऊर्जा मिळाली त्याबद्दल मुक्त विद्यापीठाचे आभार.

                        संशोधकाला वेळोवेळी तात्काळ व मौलिक मार्गदर्शन करणारे व आपल्या सहजसाध्य विनोदी शैलीमुळे मनावरील ताण कमी करुन कार्याची सतत प्रेरणा देणारे .श्री नंदगावले विजय सर यांचे ऋण व्यक्त करणे संशोधक आपले कर्तव्य समजतो.

                        तसेच संशोधकाने सदर कृतिसंशोधन ज्या शाळेत राबविले त्या शाळेचे मुख्याध्यापक व सहकारी शिक्षक वृंद आणि इयत्ता ३ री मधील विद्यार्थी यांनी संशोधन कार्य पूर्ण करण्यासाठी मोलाचे सहकार्य केले त्याबद्दल त्यांचे मनःपुर्वक अभार व्यक्त करणे हे संशोधक  आपले कर्तव्य समजतो. तसेच संगणीकृत टायपिंग वेळेत करुन दिल्याबद्दल श्री.नितिन बाजीराव समुद्रे यांचा ही मी अभारी आहे.                                                                                                                                                                                             संशोधक

IV

 

 

 

                                                                                                श्रीम. शैलेश लक्ष्मण बोरसा




अनुक्रमणिका

मुखपृष्ठ                                           I

अध्ययनार्थीचे निवेदन                II

मार्गदर्शकाचे प्रमाणपञ               III

ऋणनिर्देश                                       V

अनुक्रमणिका                                 VI

प्रकरण १ ले

प्रस्तावना

१ ते ५

 

१.१.

प्रस्तावना

 

१.२.

संशोधनाची गरज

 

१.३.

संशोधनाचे महत्त्व

 

१.४.

समस्या  विधान शीर्षक

 

१.५.

संशोधनातील कार्यात्मक व्याख्या

 

१.६.

संशोधनाची उद्दिष्ट्ये

 

१.७.

गृहीतके व परिकल्पना

 

१.८.

संशोधनाची व्याप्ती व मर्यादा

 

१.९.

गृहितके व परिकल्पना

 

 

समारोप

प्रकरण २ रे

संबंधित संशोधन साहित्याचा आढावा

६ ते ११

 

२.१.

प्रस्तावना

 

२.२.

संबंधित संशोधन साहित्याचा आढावा

 

२.३.

पूर्वी झालेल्या संशोधनाचा आढावा

 

२.४.

सदरच्या संशोधनाचे वेगळेपण व उपयुक्तता

१०

 

 

समारोप

११

प्रकरण ३ रे

संशोधन कार्यवाही

१२ ते २१

 

३.१.

प्रस्तावना

१२

 

३.२.

संशोधन पध्दतीची निवड

१३

 

३.३.

नमुना निवड

१५

 

३.४.

माहिती संकलनाची साधने

१६

 

३.५.

माहिती विश्लेषणाची संख्याशास्ञीय साधने

१७

 

३.६.

संशोधनाची प्रत्यक्ष कार्यवाही

१८

 

 

समारोप

२१

प्रकरण ४ थे

माहितीचे संकलन, विश्लेषन व अर्थनिर्वचन

२२ ते २७

 

४.१.

प्रस्तावना

२२

 

४.२.

माहितीचे संकलन,सादरीकरण,कोष्टकीकरण

२२

 

४.३.

माहितीचे अर्थनिर्वचन

२६

 

 

समारोप

२७

प्रकरण ५ वे

सारांश, निष्कर्ष व शिफारशी

२८ ते ३१

 

५.१.

सारांश

२८

 

५.२

निष्कर्ष

२९

 

५.३

शिफारशी

३०

प्रकरण ६ वे

निष्कर्षकांचा अन्वयार्थ व विमर्षी विचार

३२ ते ३४

 

६.१

प्रस्तावीक

३२

 

६.२.

निष्कर्षकांचा अन्वयार्थ व विमर्षी विचार

३२

 

६.३.

इतर शिक्षकांसाठी उपयोगिता

३३

 

६.४

पुढील संशोधनासाठी विषय

३४

 

 

संदर्भग्रंथ सूची

३५

 

 

परिशिष्टे

३६ ते ४६