शिष्यवृत्ती परीक्षा २०२०-२१ Scholarship exam 2021Exam Date प्रस्तावित दिनांक माहे जूलै २०२१
Maharashtra state Board Scholarship Exam postponed again. scholarship exam date 2021, scholarship exam date 2021 class 8, scholarship exam date 2021 Maharashtra. महाराष्ट्र राज्य परीषा परीषद पुणे यांच्या मार्फत घेण्यात येणारी शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 5 वी व 8 वी परत पुढे ढकलण्यात आली आहे.
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे
पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इ. 5 वी /
Pre Upper Primary Scholarship Examination Std 5th (PUP)
पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इ. 8 वी
Pre Secondary Scholarship Examination Std 8th (PSS)
सन २०२१ मधील शिष्यवृत्ती परीक्षा कधी होणार यावषयी सर्वत्र चर्चा सुरू असताना महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्या मार्फत पत्रक निर्गमित करण्यात आलेले आहे. यामध्ये Scholarship exam 2021 कधी होणार आहे याविषयी सांगण्यात आलेले आहे. या पत्रकात ही परीक्षा जुलै २०२१ मध्ये प्रस्तावीत असल्याचे सांगण्यात आले आहे. आपणास माहिती आहे.
शिष्यवृत्ती परीक्षा Scholarship exam दरवर्षी फेब्रुवारी मार्च महिन्यात घेण्यात येते मात्र गेल्या वर्षी कोविड १९ मुळे ही परीक्षा पुढे ढकल्यात आली होती.
सन २०२०-२१ मध्ये होणारी शिष्यवृत्ती परीक्षा आता जूलै २०२१ मध्ये घेण्याचे प्रस्तावीत असल्याचे सांगण्यात आले आहे. जर कोविड १९ परस्थिती आटोक्यात राहिली तर ही परीक्षा जूलै २०२१ मध्ये होईल अशी आशा आहे. मात्र परस्थिती जैसे थे राहीली तर परत ही परीक्षा पुढे ढकलतील अथा रद्द देखील केली जाईल. सध्या तरी शिष्यवृत्ती परीक्षा जूलै २०२१ मध्ये घेण्याचे प्रस्तावीत असल्याचे सांगण्यात आलेले आहे.
शिष्यवृत्ती परीक्षेबाबत आलेले पत्रक
1 Comments
Scholarship ghyave plz
ReplyDelete