Scholarship exam Syllabus Subject शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता ५ वी अभ्यासक्रम विषय इंग्रजी स्कॉलरशिप परीक्षा इयत्ता पाचवी
शिष्यवृत्ती परीक्षेची तयार करत असताना आपणास सर्वात कठिण विषय वाटतो तो म्हणजे इंग्रजी. इंग्रजी विषयाचा नेमका अभ्यासक्रम
Scholarship exam Syllabus कोणता आहे. कोणत्या घटकावर परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जातात. कोणता घटक अधिक भारांश असलेला आहे. या विषयीची माहिती असायला हवी. त्यानुसार आपणास अभ्यासाचे नियोजन करता येते. आज आपण शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता पाचवा Scholarship exam std 5 th syllabus subject English पाहणार आहोत.
Scholarship Exam शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता ५ वी व ८ वी साठी चार विषयावर प्रश्न विचारले जातात यासाठी दोन पेपर मध्ये हे विषय विभागलेले असतात पेपर १ व पेपर २ पेपर एक मध्ये प्रथम भाषा (मराठी) आणि गणित तर पेपर २ मध्ये तृतीय भाषा व बुध्दीमत्ता चाचणी या विषयाचा समावेश असतो. दोन्ही पेपर मध्ये ७५ प्रश्न असतात व गुण १५० असतात.
शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता ५ वी विषय इंग्रजी अभ्यासक्रम-
१) Letters of
Alphabet- 1. Associating the name of a letter with
its sound
2. Formation of words using given
alphabets Weightage (04%)
2) Vocabulary- 1. Writing familiar/related words with
the given clues/pictures.
2. Corelating words with pictures
(action words, describing words)
3. Rhyming words
4. Writing opposite words
5. Writing word register
6. Finding small words from the bigger
ones
7. Using/writing contracted forms
8. Dictionary skills
9. Parts of body
10. Names of birds and animals, their
living places and sounds
11.Comparisons
12. Homophones
13. Names of colours, things, shapes,
vegetables, fruits, games
Weightage (24%) 3) Punctuation
marks- 1. Capitalisation
2. Comma
3. Full Stop
4. Question Mark
5. Apostrophe
6. Exclamation Mark weightage (12%)
4) Numerical
Information - 1. Days of the week/ months of the
year
2. Cardinal, ordinal numbers
3. Showing the directions and
subdirections, map reading
4. Telling time. weightage (12%)
5) Creative
Thinking- 1. Advertisements, mottos, messages
2. Solving puzzles with the given clues
3. Solving riddles with the given clues weightage (12%).
6) Stock
expressions- 1. Greetings
2. Seeking permission
3. Making request
4. Corelation between instructions,
expressions and pictures weightage (12%).
7) Miscellaneous- 1. Articles
2. Prepositions
3. Adjectives
4. Adverbs
5. Sentence formation (tenses)
6. Singular and plural weightage (12%).
8) Comprehension
(Reading Skill)- 1. Prose (Upto 30 words) weightage (12%).
अशा प्रकारे शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता ५ वी Scholarship Exam Std 5 th स्कॉलरशिप परीक्षा पाचवीScholarship exam Syllabus साठी इंग्रजी विषयाचा अभ्यासक्रम देण्यात आलेला आहे. या अभ्यासक्रमानुसार आपण आपले नियोजन करून अभ्यास करू शकता. आपणास जो घटक कठिण वाचत असेल त्याला अधिक वेळ द्याव अधिक सराव करा. आपणास कोणता घटक कठिण वाटतो व कोणता घटक सोपा वाटतो ते मला कमेंट करून आवश्य कळवा.
3 Comments
zhr6hghi084a
ReplyDeletePranali. Pramod.rokade
ReplyDeletePranali. Pramod.rokade
ReplyDelete