वृत्तपत्रातील जाहिराती व बातम्यांवरील आधारीत प्रश्न शिष्यवृत्ती परीक्षा Scholarship Exam Vr̥ttapatratil jahirati va batamyanvarila adharit prasna


Scholarship Exam Question Paper 
Sub विषय- मराठी Marathi
घटक - वाचून कल्पना व सकल्पना स्पष्ट करणे.
उपघटक- वृत्तपत्रातील जाहिराती व बातम्यांवरील आधारीत प्रश्न
भारांश २४ %
इयत्ता ५ वी व इयत्ता ८ वी शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये भाषा विषयामध्ये वृत्तपत्रातील जाहिराती व बातम्यांवरील आधारीत प्रश्न शिष्यवृत्ती परीक्षा Scholarship Exam Vr̥ttapatratil jahirati va batamyanvarila adharit prasna या घटकावर प्रश्न विचारलेले असतात. या घटकामध्ये आपणास एक जाहिरात किंवा बातमी दिलेली असते. त्या जाहिरात किंवा बातमीचे वाचन, आकलन करून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे द्यावयाची असतात. जर जाहिरातीवर प्रश्न विचारला तर बातमी वर प्रश्न विचारले जात नाहीत. म्हणजेच दोन्हीपैकी कोणत्याही एका घटकावर परीक्षेत प्रश्न विचारलेले असतात. 
    दिलेली बातमी अथवा जाहिरात काळजीपूर्व वाचन करून आपणास त्यावर आधारीत विचारलेल्या तीन प्रश्नांची उत्तरे द्यावयाची असतात. आपण भाषा विषयातील हे गुण सहज मिळवू शकतो फक्त आपणास बातमी किंवा जाहिरात काळजीपूर्वक वाचन आकलन करावी लागते. या प्रश्नामध्ये घाई केल्यामुळे बऱ्याच वेळा प्रश्न चुकण्याची शक्यता असते. त्यामुळे वृत्तपत्रातील जाहिराती व बातम्यांवरील आधारीत प्रश्न शिष्यवृत्ती परीक्षा Scholarship Exam Vr̥ttapatratil jahirati va batamyanvarila adharit prasna या घटकावरील प्रश्न सोडवताना घाई करू नये. जोपर्यंत सर्व प्रश्नांची उत्तरे निश्चित होत नाहित तोपर्यंत उत्तर नोंदवू नयेत. एवढी एक काळजी आपण घ्यावयाची आहे.

जाहिराती व बातम्यांवरील आधारीत प्रश्न सोडवताना कोणती काळजी घ्यावी ? 

    जाहिराती व बातम्यांवरील आधारीत प्रश्न  Vr̥ttapatratil jahirati va batamyanvarila adharit prasna योडवताना खालील बाबी आपण लक्षात घ्याव्यात. जेणे करून आपला या घटकावरील एकही प्रश्न चुकणार नाही. आपणास सर्व गुण प्राप्त होतील.
    १) परीक्षेमध्ये दिलेली बातमी/जाहिरात काळजीपूर्व वाचन करावी.
    २) जाहिरातीमध्ये चित्र, प्रसंग, वेळ, स्थळ, वेळ दिलेला असेल तर तो काळजीपूर्व पहावा.
    ३) बातमी वाचन करत असताना बातमी कश्याशी संबंधीत आहे, बातमीची तारीख काय आहे, बातमीचे स्थळ काय आहे, बातमीतील प्रसंग काय आहे, बातमीमध्ये आलेले वाक्यप्रचार व त्याचे अर्थ काय आहेत या गोष्टीचा विचार करावा.
    ४) बातमी / जाहिरात पूर्ण वाचन करा, समजली नसेल तर परत वाचन करावी.
    ५) बातमी/जाहिरातीचे आकलन झाल्यानंतर त्यावर विचारलेले सरेव प्रश्न व त्याचे चारही पर्याय वाचन करावेत.
    ६) उत्तर येते म्हणून पूढील पर्याय न वाचता उत्तर देण्याची घाई करू नका. सर्व पर्याय वाचून पहा.
    ७) सर्व प्रश्नांची उत्तरे प्रथम निश्चित करा, सर्व प्रश्नांची उत्तरे निश्चित झाल्यानंतर उत्तरे अचूक नोंदवा.
        वरील गोष्टींची आपण काळजी घेतली तर जाहिराती व बातम्यांवरील आधारीत प्रश्न  Vr̥ttapatratil jahirati va batamyanvarila adharit prasna या घटकासाठी असलेले सर्व गुण आपणास मिळतील.

जाहिराती व बातम्यांवरील प्रश्नांचे स्वरूप- 

१) जाहिरात- 
प्रश्न- खाली दिलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचा, त्यावर आधारीत विचारलेल्या प्रश्नांची  उत्तरे पर्यायांतून निवडा.

प्रश्न १- पुढीलपैकी कोणती वस्तू विक्रीसाठी उपल्बध नाही?
(१) रांगोळी 
(२) उटणे
(३) साबण
(४) फटाके
प्रश्न २- जाहिरातील विशेष आकर्षक गोष्ट कोणती?
(१) ठराविक वस्तूसाठी एकावर एक फी ऑफर
(२) सर्व वस्तू विद्यार्थ्यांनी बनवलेल्या आहेत.
(३) फराळाचे पदार्थ चाखून बघण्याची संधी.
(४) चूकवू नये असे कांही.
प्रश्न ३- सेल चा कालावधी किती दिवसाचा आहे?
(१) ७ दिवस
(२) १० दिवस
(३) १७ दिवस
(४) ८ दिवस
१) बातमी-
प्रश्न- खाली दिलेली बातमी काळजीपूर्वक वाचा, त्यावर आधारीत विचारलेल्या प्रश्नांची  उत्तरे पर्यायांतून निवडा.

प्रश्न १- प्लास्टिकबंदी हा कोणत्या योजनेचा भाग आहे?
(१) स्वच्छ भारत, सुंदर भारत
(२) स्वच्छ भारत, स्वच्छ स्मारक
(३) स्वच्छ भारत, आमचा भारत
(४) स्वच्छ स्मारक, स्वच्छ पर्यटक
प्रश्न २- मोहिमेत्रगत कोणत्या सुविधा पुरविण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत?
(अ) स्वच्छतागृह (ब) उपहारगृह (क) प्लास्टीक वस्तू 
(१) फक्त ब
(२) अ, ब आणि क
(३) फक्त क
(४) फक्त अ व ब
प्रश्न ३- मोहिमेचे घोषणा कोणत्या दिवशी झाली?
(१) ३ ऑक्टोंबर
(२) ३१ जूलै
(३) २ ऑक्टोंबर
(४) १ ऑगस्ट
                    अशाप्रकारे जाहिराती व बातम्यांवरील आधारीत प्रश्न  Vr̥ttapatratil jahirati va batamyanvarila adharit prasna या घटकावर प्रश्न विचारलेले असतात. यासाठी आपणास सराव खूप आवश्य आहे भरपूर सराव करून आपण या घटाकाची तयारी करू शकता. आपणास हा घटक समजला असेल तर मला कमेंट करून आवश्य कळवा. तसेच आपणास कांही अडचण असेल तरीही मला आवश्य कळवा. आपणास मदत करण्याचा नक्की प्रयत्न करेल.