शिष्यवृत्ती सराव प्रश्नपत्रिका क्रमांक 2विषय प्रथम भाषा मराठीप्रश्न २५ गुण ५०
कोणत्याही परीक्षेमध्ये यश संपादन करण्यासाठी सरावाची आवश्यकता असते. आपणास शिष्यवृत्ती परीक्षेत Scholarship Exam 5th 8th Class Question Paper यश संपादन करावयाचे असेल तर अधिकाअधिक सराव करणे महत्त्वाचे असते. शिष्यवृत्ती परीक्षेत कश्या स्वरुपाचे प्रश्न विचारले जातात. प्रश्नपत्रिका Scholarship Exam 5th 8th Class Question Paper चे स्वरूप कसे असते याविषयी माहिती असायला हवी असते. आपण खालील प्रश्नपत्रिका सोडवून सराव करू शकता.
शिष्यवृत्ती सराव प्रश्नपत्रिका कशी सोडवावी.
खालील बाजूला आपणास प्रश्नपत्रिका दिलेली आहे. सर्वात प्रथम आपले नाव द्या त्यानंतर दिलेल्या सूचनेप्रमाणे एक एक करत सर्व प्रश्न सोडवा. एकुण २५ प्रश्न दिलेले आहेत. जेकी ५० गुणासाठी आहेत सर्व प्रश्न सोडवल्याशिवाय आपली प्रश्नपत्रिका सबमिट होणार नाही तेव्हा सर्व प्रश्न सोडवा व शेवटी आपणास किती गुण मिळाले ते मला कमेंट करून आवश्य कळवा. आशा करतो शिष्यवृत्ती सराव प्रश्नपत्रिका Scholarship Exam 5th 8th Class Question Paper आपणास नक्की आवडेल.
शिष्यवृत्ती सराव प्रश्नपत्रिका
महाराष्ट्र
राज्य परीक्षा परिषद, पुणे पूर्व
उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इ. 5 वी Pre Upper Primary Scholarship
Examination Std 5th (PUP) - 2021 पूर्व
माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इ. 8 वी Pre Secondary Scholarship
Examination Std 8th (PSS) - 2021
खालील बाजूला आपणास प्रश्नपत्रिका दिलेली आहे. सर्वात प्रथम आपले नाव द्या त्यानंतर दिलेल्या सूचनेप्रमाणे एक एक करत सर्व प्रश्न सोडवा. एकुण २५ प्रश्न दिलेले आहेत. जेकी ५० गुणासाठी आहेत सर्व प्रश्न सोडवल्याशिवाय आपली प्रश्नपत्रिका सबमिट होणार नाही तेव्हा सर्व प्रश्न सोडवा व शेवटी आपणास किती गुण मिळाले ते मला कमेंट करून आवश्य कळवा. आशा करतो शिष्यवृत्ती सराव प्रश्नपत्रिका Scholarship Exam 5th 8th Class Question Paper आपणास नक्की आवडेल.
1 Comments
Simran Jitendra Borkar
ReplyDelete