Rojcha abhyas रोजचा अभ्यास

Rojcha abhyas रोजचा अभ्यास आपणास नियमित अभ्यास मिळवण्यास व अभ्यासास मदत होईल. सध्या शाळा सुरू आहेत. मुलांना Rojcha abhyas रोजचा अभ्यास मिळणे खूप गरजेचे आहे. Rojcha abhyas रोजचा अभ्यास मुलांना नियमित मिळाल्यामुळे त्यांचे शिकणे बंद होणार नाही. रोजचा अभ्यास रोज पूर्ण केल्यामुळे शिकण्यात आपणास कांही मदत होईल. मात्र यासाठी गरज आहे रोजचा अभ्यास Rojcha abhyas Pdf स्वरूपात त्यांच्या पर्यंत पोहचणे व तो सोडवणे. आपणास मदत व्हावी या उद्देशाने मी आपणास रोजचा अभ्यास पीडीएफ स्वरूपात उपल्बध करून देत आहे. आपण तो Rojcha abhyas Download करून आपल्या विद्यार्थ्यांना किंवा मुलांना देऊ शकता व त्यांमधून मुलांना अधिक सराव त्यावर आधारीत व्हिडिओ पाहून शिकण्यास मदत होईल.

Rojcha-abhyas-रोजचा-अभ्यास-PDF

Rojcha abhyas रोजचा अभ्यास कसा घ्यावा.

       आपण खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून Rojcha abhyas रोजचा अभ्यास PDF स्वरूपात Download करून घेऊ शकता. Rojcha abhyas रोजचा अभ्यास घेतल्यानंतर त्यामधील पाठाचे प्रथम वाचन करावे. त्यानंतर त्यावर दिलेल्या लिंक जसे YouTube च्या चिन्हावर क्लिक करून आपण घटकनिहाय व्हिडिओ पहावा. नंतर Rojcha abhyas रोजचा अभ्यास मध्ये असलेला स्वाध्याय आपण वहिवर अथवा Rojcha abhyas रोजचा अभ्यास PDF प्रीन्ट काढून त्यामध्ये दिलेल्या कोऱ्या पेजवर सोडवू शकता. Rojcha abhyas रोजचा अभ्यास दररोज प्राप्त होईल तो नियमितपणे आपण सोडवायचा आहे. साधारणपणे एक Rojcha abhyas रोजचा अभ्यास Pdf दोन दिवसात आपण पूर्ण करावयाची आहे. Rojcha abhyas रोजचा अभ्यास सोडवण्यापूर्वी DIKSHA APP दिक्षा App घ्या व Rojcha abhyas रोजचा अभ्यास मध्ये दिलेल्या QR Code Scan करून माहिती पाहू शकता. अधिकचा सराव करू शकता.

Rojcha abhyas रोजचा अभ्यास कसा मिळवावा

       आपल्या मुलांसाठी लागणारा Rojcha abhyas रोजचा अभ्यास आपण खालील लिंकवर क्लिक करून घेऊ शकता. Rojcha abhyas रोजचा अभ्यास Pdf स्वरूपात आपल्या मोबाईल मध्ये डाऊनलोड होईल तो आपल्या पाल्यास अथवा शाळेतील मुलांना पाठवू शकता. Rojcha abhyas रोजचा अभ्यास Pdf देताना आपण मुलांना Rojcha abhyas रोजचा अभ्यास Pdf सोडवण्याविषयी थोडक्यात सूचना देणे अपेक्षित आहे. जेणे करून विद्यार्थी कोणत्या अडचणी शिवाय Rojcha abhyas रोजचा अभ्यास सोडवतील. आपण खालील दिलेल्या लिंकवर क्लिक करून Rojcha abhyas रोजचा अभ्यास Pdf स्वरूपात घेऊ शकता.

Rojcha abhyas रोजचा अभ्यास WhatsUp Group-

        आपल्या सोईसाठी व आपणास मदत व्हावी. Rojcha abhyas रोजचा अभ्यास Pdf स्वरूपात दररोज मिळावा यासाठी मी Whatsup Group बनवले आहेत आपण आपल्या वर्गाच्या Rojcha abhyas रोजचा अभ्यास Whatsup Group ला Join होऊ शकता. Rojcha abhyas रोजचा अभ्यास Whatsup Group Link खाली दिलेले आहेत. कृपया आपण ज्या वर्गात आहात त्या वर्गाच्या समोरील “Join Group” ला क्लिक करून Join व्हावे.

अ.क्र

इयत्ता

लिंक

१)

इयता १ ली

Join Group

२)

इयत्ता २ री

Join Group

३)

इयत्ता ३ री

Join Group

४)

इयत्ता ४ थी

Join Group

५)

इयत्ता ५ वी

Join Group



Rojcha abhyas 

रोजचा अभ्यास

 

इयत्ता

डाऊनलोड

१ ली

Download

२ री

Download

३ री

Download

४ थी

Download

५ वी

 Download