जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा २०२३ अभ्यासक्रम फॉर्म भरणे गुण विभागणी परिक्षेचे स्वरूप मुख्याध्यापक प्रमाणपत्र  

Jawahar Navodaya Vidyalaya has just released JNVST Admission Form 2023 Pdf for the Admissions of Students. Yes, you have read that news absolutely correct. All those aspirants who are completely eligible for taking admissions under JNVs can fill the Navodaya Vidyalaya Admission Form 2023 and Apply for that soon. This is the announcement which is made every year. There will be held one Selection Test for JNV Admissions and all students will need to crack that Examination. You must need to apply for JNVST first 2023.

ONLINE-APPLICATION-FOR-ADMISSION-TO-CLAS- VI-2023-24-min


जवाहर नवोदय विद्यालय ही १००% केंद्र शासन अनुदानीत विद्यालये आहेत. ही योजना राजीव गांधी यांनी मांडली होती. ही विद्यालये मनुष्यबळ विकास मंत्रालयाव्दारे राबविली जातात. यात प्रवेशासाठी प्राथमिकता ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दिला जातो. येथे भारतातील काही विशेष गुणी विद्यार्थांना शिकण्याची संधी मिळते. या विद्यालयात शिक्षण मिळवण्या साठी प्रत्येक वर्षी -प्रत्येक जिल्ह्यातून विद्यार्थी नवोदय ची परीक्षा देतात ज्या परीक्षेत हूशार विद्यार्थ्यांची निवड करून त्यांना इयत्ता ६ वी ते १२ वी पर्यंत मोफत शिक्षण मिळते. ज्याचा पूर्ण फायदा घेऊन विद्यार्थी शिक्षण घेतात.

देशातील गुणवंत, गरिब आणि गरजू विद्यार्थ्यांना आपापल्या जिल्ह्यातच मोफत दर्जेदार शालेय आणि कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षण उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारने जवाहर नवोदय विद्यालये सुरू केली आहेत. यानुसार भारतातील सर्व जिल्ह्यांमध्ये प्रत्येकी एक जवाहर नवोदय विद्यालय स्थापन करण्यात आले आहे.

सर्वसामान्य कुटुंबातील गुणवंत विद्यार्थ्यांना स्वजिल्ह्यातच उच्च दर्जाच्या मोफत शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणे, हा या जिल्ह्यानिहाय नवोदय विद्यालय सुरू करण्यामागचा केंद्र सरकारचा मुख्य हेतू आहे. केंद्र सरकारने १९८६ मध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (नॅशनल एज्युकेशन पॉलिसी) मंजूर केले आहे. या धोरणातील तरतुदीचाच एक भाग म्हणून भारतातील सर्व जिल्ह्यांमध्ये प्रत्येकी एक जवाहर नवोदय विद्यालय सुरू केले आहे. केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या अखत्यारीत येत असलेली ही स्वायत्त संस्था आहे. येथील अभ्यासक्रम हा केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाचा (सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन) असतो.

 

या विद्यार्थ्यांमध्ये इयत्ता सहावीपासून बारावीपर्यंतचे शिक्षण उपलब्ध आहे. मात्र या संस्थेत शिक्षण घेण्यासाठी इयत्ता सहावीच्या वर्गात प्रवेश घेणे अनिवार्य आहे. प्रवेश मिळालेल्या सर्व विद्यार्थ्यांना नि: शुल्क शिक्षण देण्यात येते. निवास व भोजनाची मोफत सोय केली जाते. याशिवाय गणवेश, पाठ्यपुस्तके, क्रीडा साहित्य, लेखन सामग्री, स्टेशनरी आदींचा सर्व खर्चही विद्यालयामार्फतच करण्यात येतो. या विद्यालयातील एकूण प्रवेशांपैकी ७५ टक्के जागा या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत. प्रवेशासाठी दरवर्षी लेखी परीक्षा घेण्यात येते. या परिक्षेतील गुणांच्या आधारे गुणवत्तेनुसार प्रवेश दिला जातो.

 

प्रवेशासाठी पात्रता निकष

·       इच्छुक विद्यार्थी पाचवीच्या वर्गात शिक्षण घेत असावा

·       फक्त स्वत:च्या जिल्ह्यातच प्रवेश घेता येतो

·       संबंधित जिल्ह्यातील कोणत्याही एका शाळेत प्रवेश असणे अनिवार्य

·       प्रवेशासाठी निश्र्चित केलेली वयाची अट पुर्ण करावी लागते

·       लेखी परीक्षेतील गुणांच्या आधारे गुणवत्तेनुसार प्रवेश दिला जातो.

 

आवश्यक कागदपत्रे

·       विहित नमुन्यातील अर्ज

·       पाचवीच्या वर्गात शिक्षण घेत असल्याबाबतचा सक्षम पुरावा

·       जन्म प्रमाणपत्र

·       रहिवासी प्रमाणपत्र

·       विद्यार्थी मागासवर्गीय प्रवर्गातील असल्यास, जात प्रमाणपत्र

·       अर्जदार विद्यार्थ्याची दोन छायाचित्रे.

 

अर्ज कुठे कराल?

या प्रवेशाबाबतच्या लेखी परीक्षेची जाहिरात दरवर्षी स्थानिक पातळीवरील दोन नामवंत दैनिकांत प्रसिद्ध होत असते. आपला पाल्य शिक्षण घेत असलेल्या शाळांकडे आपापल्या जिल्ह्यातील जवाहर नवोदय विद्यालयाच्या पत्ता उपलब्ध असतो. जाहिरातीत दर्शविलेल्या ठिकाणी अर्ज करावा लागतो.

 

नवोदय प्रवेश परीक्षा चाचणी स्वरूप व माहिती

नवोदय प्रवेश परीक्षा चाचणीचे स्वरूप

एकच संयुक्त प्रश्नपत्रिका : 100 गुण

वेळ : 2 तास

मानसिक क्षमता चाचणी (40 प्रश्न: 50 गुण)

विभाग एक

मानसिक क्षमता चाचणी (40 प्रश्न: 50 गुण)

 

नवोदय प्रवेशपरीक्षेच्या प्रश्नपत्रिकेत 'मानसिक क्षमता चाचणी' या विषयात एकूण दहा भाग असतात. दहा भागांत प्रत्येकी चार-चार प्रश्न असून एकूण 40 प्रश्न असतात. हे सर्व प्रश्न केवळ आकृत्यांचे असतात. प्रत्येक  भागाकरिता वेगवेगळ्या सूचना असतात. उमेदवारांच्या सुप्त क्षमतांचे मापन करणे हा या चाचणीचा उद्देश आहे.

- विभाग दोन

· अंकगणित : (20 प्रश्न 25 गुण)

 या प्रश्नपत्रिकेतील अंकगणित या विषयावरील प्रश्नांचा उददेश उमेदवारांच्या अंकगणितातील मूलभूतक्षमता तपासणे हा आहे.

टीप : अंकगणित विषयाच्या चाचणीत मुख्यतः आकलन आणि उपयोजन यांच्या संबोधांवर आणि कौशल्यांवर भर देण्यात येतो.

- विभाग तीन

· भाषा : (20 प्रश्न 25 गुण)

यात 4 उतारे असतात.प्रत्येक उताऱ्यात 5 प्रश्न असतात.तुमचे भाषा विषयाचे ज्ञान यातून तपासले जाते.

नवोदय प्रवेश परीक्षा चाचणी फॉर्म कसा भरावा?

प्रवेशाबाबतच्या लेखी परीक्षेची जाहिरात दरवर्षी स्थानिक पातळीवरील दोन नामवंत दैनिकांत प्रसिद्ध होत असते. आपला पाल्य शिक्षण घेत असलेल्या शाळांकडे आपापल्या जिल्ह्यातील जवाहर नवोदय विद्यालयाच्या पत्ता उपलब्ध असतो. जाहिरातीत दर्शविलेल्या ठिकाणी अर्ज करावा लागतो.

आवश्‍यक सूचनाऐं

·       अपलोड किए जाने वाले अध्ययन प्रमाणपत्र का प्रारूप -- (डाउनलोड करने हेतु यहाँ क्‍लिक करें)

·       अभ्‍यर्थियों के लिए निर्देश-:

·       ऑनलाइन आवेदन प्रक्रिया का केवल एक ही चरण है।

·       अन्‍य पिछड़ा वर्ग के अभ्‍यर्थियों को आरक्षण केवल केन्‍द्रीय सूची के अनुसार दिया जाएगा। केन्‍द्रीय सूची के अन्‍तर्गत नहीं आने वाले अन्‍य पिछड़ा वर्ग के अभ्‍यर्थी कृपया सामान्‍य अभ्‍यर्थी के रूप में आवेदन करें।

·       आवेदन प्रारम्‍भ करने से पहले कृपया निम्‍नानुसार स्‍केंड कॉपी तैयार रखें।

·       अभ्‍यर्थी के हस्‍ताक्षर (हस्‍ताक्षर की इमेज का आकार 10-100 के.बी के बीच होना चाहिए।)

·       अभिभावक के हस्‍ताक्षर (हस्‍ताक्षर की इमेज का आकार 10-100 के.बी के बीच होना चाहिए।)

·       अभ्‍यर्थी का फोटोग्राफ (फोटोग्राफ का आकार 10-100 के.बी के बीच होना चाहिए।)

·       माता-पिता और उम्मीदवार द्वारा हस्ताक्षरित और प्रधानाध्यापक द्वारा सत्यापित प्रमाण पत्र (हस्‍ताक्षरित प्रमाण पत्र का आकार 50-300 के.बी के बीच होना चाहिए।)

·       यदि अभ्‍यर्थी के पास आधार संख्या नहीं है तो सक्षम सरकारी प्राधिकारी द्वारा जारी माता-पिता का निवास प्रमाण पत्र|

·       अधिक जानकारी के लिए कृपया विवरणिका देखें।

 

Important Information

·       Format of Study Certificate

·       Instructions for the candidates:

·       The process of submission of online application involves only single stage.

·       The reservations to the OBC candidates shall be implemented as per Central List. The OBC candidates not included in Central list should apply as General Candidate.

·       Keep the following scanned copies ready before start filling the application in JPG Format Only.

·       Candidate's signature. (Size of signature should be between 10-100 kb.)

·       Parent's signature. (Size of signature should be between 10-100 kb.)

·       Candidate's photograph. (Size of image should be between 10-100 kb.)

·       Certificate signed by parent & candidate and verified by Headmaster. (Size of image should be between 50-300 kb.)

·       Residence Certificate of the parent Issued by competent Government Authority if candidate does not possess Aadhaar Number

·       For further details please read Prospectus

Please Note.

A Candidate is allowed to apply for JNVST only once. During verification of the registration Data, if it is found that the Candidate had applied in previous years, the Candidature of Candidate will be rejected. SMS regarding rejection will be sent to the registered mobile number.

 सर्व प्रथम ही माहिती भरावी नंतर फॉर्म कसा भरावा यासाठी खालिल व्हिडिओ पहावा. 

ONLINE APPLICATION FOR ADMISSION TO CLASS VI (2023-24)


Website – https://cbseitms.rcil.gov.in/nvs/Index/Registration

खालिल व्हिडिओ काळजीपूर्व पहा व आपला फॉर्म भरा.



 



 जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा २०२३मुख्याध्यापक प्रमाणपत्र 







जवाहर नवोदय सराव प्रश्नपत्रिका साठी येथे क्लिक करा