Navodaya Vidyalaya Question Paper 

नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा

सराव प्रश्नपत्रिका

विभाग III भाषा  

NVST Previous Year Question Papers with solution or Navodaya model paper for practise. Here is the providing information of the Jawahar Navodaya Vidyalaya JNVST exam Navodaya Class VI (6) Previous Old Years Question Papers 2023.The Jawahar Navodaya Vidyalaya question paper 2022, 2021, 2020, and past years have actual questions asked in Jawahar Navodaya Vidyalaya Selection Test  Jawahar Navodaya Vidyalaya Admission Selection test can download those sample papers. By Practicing the Navodaya Question Paper 2023.
Navodaya Vidyalaya Question Paper is an exam paper that students take to get admission into Navodaya Vidyalayas, which are government-run residential schools for students from rural areas. The paper tests the student's knowledge in subjects like Mathematics, Science, Social Science, English, and Hindi. It has multiple-choice, short answer, and long answer questions of moderate difficulty. Teachers and subject experts make the paper to be fair and unbiased. The exam helps to determine a student's academic abilities and is an important factor in the admission process for Navodaya Vidyalayas.
Navodaya-Vidyalaya-Question-Paper

सूचना : या विभागात चार उतारे आहेत. प्रत्येक उतान्यानंतर पाच प्रश्न आहेत. प्रत्येक उतारा काळजीपूर्वक वाचा आणि त्यानंतरचा प्रश्न सोडवा. प्रत्येक प्रश्नाकरिता (1) (2) (3) आणि (4) असे क्रमांक असलेली चार संभाव्य उत्तरे आहेत. यांपैकी केवळ एक उत्तर बरोबर आहे. तुम्हाला बरोबर असलेले उत्तर निवडायचे आहे आणि तो क्रमांक प्रश्नाशी संबंधित क्रमांकासमोरील चौकटीत उत्तर इंग्रजी अंकात क्रमांक लिहायचा आहे.

उतारा-

Navodaya Vidyalaya Question Paper | नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा | Bhasha विभाग III भाषा





1/5
बिश्नोई समाजाचा देव कोणता ?
1) जांबेश्वर
2) विष्णू
3) शंकर
4) हनुमान
Explanation: उताऱ्यातील वाक्य -त्यांचा देव जांबेश्वर.
2/5
जांबाजीने एकूण किती आज्ञा दिल्या होत्या ?
1) चार
2) दहा
3) एकोणतीस
(4) पंचवीस
Explanation: उताऱ्यातील वाक्य - या जांबाजीने 29 आज्ञा दिल्या होत्या. त्यांचे पालन बिश्नोई लोक करीत, त्यामुळेच त्यांना बीस-वीस, नोई - नऊ असे बिश्नोई नाव मिळाले.
3/5
बिश्नोई लोकांनी जमिनीत कसली झाडे लावली ?
1) बाभळीची
2) वडाची
3) नारळाची
4) आंब्याची
Explanation: उताऱ्यातील वाक्य - बिश्नाई लोकांनी त्या जमिनीत बाभळीची असंख्य झाडे लावली.
4/5
विश्नोई समाज पालन करीत असलेल्या आज्ञा कशाच्या संबंधित होत्या ?
1) अखिल मानवजातीच्या कल्याणाच्या
2) देवधर्माविषयीच्या
(3) झाडांच्या व वन्य प्राण्यांच्या संरक्षणासंबंधिच्या
4) स्वच्छतेसंबंधिच्या
Explanation: उताऱ्यातील वाक्य - या आज्ञा बहुधा झाडांच्या व वन्य प्राण्यांच्या संरक्षणासंबंधीच्या आहेत.
5/5
'क्रूर' या शब्दाला समानार्थी कोणता शब्द उताऱ्यात आला आहे ?
1) नोई
2) संरक्षण
3) निर्दयी
14) ठार
Explanation: उत्तर - 'क्रूर' या शब्दाला समानार्थी आलेला शब्द निर्दयी आहे.
Result: