NVST Previous Year Question Papers with solution or Navodaya model paper for practise. Here is the providing information of the Jawahar Navodaya Vidyalaya JNVST exam Navodaya Class VI (6) Previous Old Years Question Papers 2023.The Jawahar Navodaya Vidyalaya question paper 2022, 2021, 2020, and past years have actual questions asked in Jawahar Navodaya Vidyalaya Selection Test Jawahar Navodaya Vidyalaya Admission Selection test can download those sample papers. By Practicing the Navodaya Question Paper 2023.
नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा
सराव प्रश्नपत्रिका अंकगणित परीक्षण
अंकगणित परीक्षण
विचारला जाणारा प्रश्न - सूचना : प्रत्येक प्रश्नाकरिता (A), (B), (C) आणि (D) अशी चार संभाव्य उत्तरे दिलेली आहेत. यांपैकी केवळ एकच उत्तर बरोबर आहे. तुम्हांला बरोबर उत्तर निवडायचे आहे आणि त्या उत्तराचे वर्णाक्षर असलेले वर्तुळ काळे करायचे आहे :
1/10
प्रश्न १ लाः- एका दोन अंकी संख्येच्या अंकांची बेरीज 11 आहे. त्या संख्येमध्ये 27 मिळवले असता मिळणाऱ्या संख्येमध्ये अंकांची स्थाने बदलतात. तर ती संख्या कोणती ?
(A) 83
(B) 74
(C) 47
(D) 38
Explanation: स्पष्टीकरण दिलेल्या पर्यायांमधील प्रत्येक संख्येत 27 मिळवले असता मिळणारी बेरीज ही त्या संख्येच्या अंकांची करून मिळणारी संख्या आहे का, पडताळून पाहिले असता, 47 2774 है उत्तर मिळते. यातील अंकांची 47. ही संख्या मिळते. (नवोदय परिक्षा - 2009)
2/10
प्रश्न २ राः- 30746 या संख्येतील कोणत्या अंकाचे स्थानीय मूल्य सर्वांत अधिक आहे ?
Explanation: दिलेली संख्या पाच अंकी असून, तिचा डावीकडील पहिला अंक 3 हा सर्वाधिक स्थानीय मूल्य दहा हजार आहे. तिच्या उजवीकडील अंकांची स्थानीय मूल्ये कमी आहेत.
3/10
प्रश्न ३ राः- सात लाख पाच हजार दोन ही संख्या आकड्यांमध्ये कशी लिहितात ?
(A) 700502
(B) 705002
(C) 750002
(D) 7000502
Explanation: लाख 7,00,000
पाच हजार 5,000 आणि
दोन 2 यांची बेरीज
7,00,000 +5,000+2= 7,05,002
4/10
प्रश्न ४ थाः- पुढीलपैकी सर्वात लहान संख्या कोणती ? (A) 70707 (B) 70077 (C) 70770 (D) 70070
(A) 70707
(B) 70077
(C) 70770
(D) 70070
Explanation: दिलेल्या संख्यांमधील डावीकडील पहिले दोन अंक तेच म्हणजे 7 व हे आहेत. म्हणून त्यापुढील अंकांची क्रमशः तुलना केली असता, 70070 ही संख्या सर्वात लहान असल्याचे आढळते.
5/10
प्रश्न ५ वाः- पाच अंकी कमाल संख्या आणि पाच अंकी किमान संख्या यांतील फरक आहे.
(A) 1
(B) 900
(C) 9000
(D) 89999
Explanation: पाच अंकी कमाल संख्या 99,999
- पाच अंकी किमान संख्या 10,000
99,999 - 10,000 = 89999
6/10
प्रश्न ६ वाः- भागाकाराच्या एका उदाहरणात, जर भाजक 51 असेल, भागाकार 16 असेल आणि बाकी 27 असेल, तर भाज्य असणार
(A) 843
(B) 483
(C) 94
(D) 1393
Explanation: भाज्य भाजक x भागाकार + बाकी 51 x 16 + 27 816 + 27 - 843
7/10
प्रश्न ७ वाः- एका मोपेडची किंमत ₹7,250 आहे. एका स्कूटरची किंमत मोपेडपेक्षा ₹ 3,750 ने जास्त आहे. एक मोपेड व एक स्कूटर यांची मिळून एकूण किंमत किती ?
(A) ₹ 18,250
(B) ₹ 11,000
(C) ₹14,750
(D) ₹3,500
Explanation: स्कूटरची किंमत 7250+3750 ₹11000 व मोपेडची किंमत ₹7250 दोन्हींची मिळून किंमत = 11000 7250 ₹18,250
8/10
प्रश्न ८ वाः- चार संख्यांची सरासरी 30 आहे. त्यांपैकी पहिल्या तीन संख्यांची बेरीज 85 असेल, तर चौथी संख्या असेल
(A) 30
(B) 35
(C) 45
(D) 55
Explanation: चार संख्यांची बेरीज = 4x त्यांची सरासरी 4 x 30 = 120 चौथी संख्या 120 - पहिल्या तीन संख्यांची बेरीज = 120-85ृ= 35
9/10
प्रश्न ९ वाः- 210 या सख्यच एकूण मूळ अवयव आहेत -
Explanation: 210 = 2 × 105 = 2 × 3 × 35 = 2 × 3 × 5 × 7
210 चे 2, 3, 5 आणि 7 हे चार मूळ अवयव आहेत.
10/10
प्रश्न १० वाः- दोन संख्यांचा गुणाकार 8192 आहे. जर एक संख्या दुसरीच्या दुप्पट असेल, तर लहान संख्या आहे -
(A) 8
(B) 16
(C) 32
(D) 64
0 Comments