जवाहर नवोदय विद्यालय सराव प्रश्नपत्रिका 

सूचना वाचा व होय हा पर्याय निवडा या खंडात दोन उतारे आहेत. प्रत्येक उतान्यानंतर पाच प्रश्न आहेत. प्रत्येक उतारा काळजीपूर्वक वाचा आणि त्यानंतरच्या प्रश्नांची उत्तरे लिहा. प्रत्येक प्रश्नाकरिता (A), (B), (C) आणि (D) अशी चार संभाव्य उत्तरे दिलेली आहेत. यांपैकी केवळ एकच बरोबर आहे. बरोबर उत्तर शोधा आणि अचूक पर्याय निवडा.

   उतारा वाचन करा खालील प्रश्नांची अचूक उत्तरे निवडा.