Navodaya Vidyalaya Question Paper
नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा सराव प्रश्नपत्रिका
अंकगणित परीक्षण
Navodaya Vidyalaya Question Paper is an exam paper that students take to get admission into Navodaya Vidyalayas, which are government-run residential schools for students from rural areas. The paper tests the student's knowledge in subjects like Mathematics, Science, Social Science, English, and Hindi. It has multiple-choice, short answer, and long answer questions of moderate difficulty. Teachers and subject experts make the paper to be fair and unbiased. The exam helps to determine a student's academic abilities and is an important factor in the admission process for Navodaya Vidyalayas.
मागील सराव प्रश्नपत्रिका -
१) सराव प्रश्नपत्रिका क्रमांक १
2) सराव प्रश्नपत्रिका क्रमांक 2
3) सराव प्रश्नपत्रिका क्रमांक 3
4) सराव प्रश्नपत्रिका क्रमांक 4
5) सराव प्रश्नपत्रिका क्रमांक 5
6) सराव प्रश्नपत्रिका क्रमांक 6
7) सराव प्रश्नपत्रिका क्रमांक 7
8) सराव प्रश्नपत्रिका क्रमांक 8
नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा
सराव प्रश्नपत्रिका अंकगणित परीक्षण
अंकगणित परीक्षण
विचारला जाणारा प्रश्न - सूचना : प्रत्येक प्रश्नाकरिता (A), (B), (C) आणि (D) अशी चार संभाव्य उत्तरे दिलेली आहेत. यांपैकी केवळ एकच उत्तर बरोबर आहे. तुम्हांला बरोबर उत्तर निवडायचे आहे आणि त्या उत्तराचे वर्णाक्षर असलेले वर्तुळ काळे करायचे आहे :
1/25
पक्ष्यांच्या धव्यातील एक चतुर्थाश पक्षी एका नदीकिनान्यावर आहेत आणि थव्यापैकी एक पंचमांश पक्षी घरट्यात आहेत. उरलेले 22 पक्षी अन्नाच्या शोधात भटकत आहेत. घरट्यात असलेल्या पक्ष्यांची संख्या किती आहे?
2/25
अमितने एक टेबल ₹1200 ला खरेदी केले आणि दुरुस्तीसाठी ₹200 खर्च केले. त्याने ते ₹1680 ला विकले. त्याच्या नफ्याची किंवा तोट्याची टक्केवारी आहे :
3/25
खालील विधानाचा गोळाबेरीज परिणाम शोधून काढा. (पूर्णांकामध्ये) 49.6 x 10.2-7.1 x 29.7-5.1 x 20.1
4/25
जर 15-15 15 x 6 = X असेल तर X आहे
5/25
एक चौरस आणि एक काटकोन चौकोन यांची परिमिती समान आहे. जर चौरसाची बाजू 16 मी असेल आणि काटकोन चौकोनाची लांबी 18 मी असेल तर काटकोन चौकोनाची रुंदी आहे :
6/25
खालीलपैकी कोणते 25 च्या बरोबरीचे नाही?
7/25
कमाल 6 अंकी संख्या आणि कमाल 5 अंकी संख्या यांतील फरक किती असेल ?
8/25
640 चे मूळ अवयव आहेत :
9/25
175 ग्रॅमच्या 10% च्या 5% म्हणजे आहे :
10/25
आम्ही आमच्या ठिकाणावर दुपारी 2:45 वाजता पोहोचलो. त्याकरिता आम्ही 44 तास प्रवास केला. आम्ही किती वाजता निघालो ?
11/25
45, 60 आणि 75 यांच्या म.सा.वि. आणि ल.सा.वि.ची बेरीज आहे
12/25
दर साल दर शेकडा 5% सरळ व्याजाने ₹1200 ची रक्कम किती वर्षांत ₹1800 बनेल ?
13/25
एक उद्यान 1500 मीटर लांब आणि 750 मीटर रुंद आहे. एका सायकलस्वाराला या उद्यानाला चार फेरे मारावे लागतात. ताशी 4.5 किमी गतीने त्याला किती वेळ लागेल ?
14/25
140.5 x 0.01 म्हणजे
15/25
0.9÷(0.3x0.3) चे मूल्य आहे
16/25
जर B ही संख्या दुसऱ्या एका C या संख्येपेक्षा 10% ने लहान असेल आणि C ही 150 पेक्षा 5% ने जास्त असेल, तर B आहे :
17/25
कमाल 7 अंकी संख्या आणि किमान 4 अंकी संख्या यांमधील फरक किती आहे?
18/25
एका संख्येची चौपट व आठपट यांचेतीत फरक त्या संख्येचा वर्ग आहे, तर ती संख्या कोणती ?
19/25
अनुक्रमे 1 ते 15 या संख्याची बेरीज किती ?
20/25
6, 11, 21, 36, 56, ?
21/25
पुढीलपैकी कोणत्या संख्येची अधिकतम सन्निकटता (10.17 x 19.83) शी आहे ?
22/25
9708 * 3 या संख्येला 9 व 3 ने नि:शेष भाग जातो, तर * च्या जागी कोणता अंक असेल ?
23/25
10,000 रु. ला खरेदी केलेला मोबाईल 9999 ला विकला, यात किती रुपयाचा तोटा झाला ?
24/25
1 मिनिट 12 सेंकद हे तासाच्या किती टक्के ?
25/25
रामने 1000 रु. उधार घेवून 2 वर्षानि 1200 रु. परत केले, तर व्याजाचा दर काय होता ?
Result:
2 Comments
sir marks Kuthe Distat
ReplyDeleteSar ku the mark distat
Delete