Maharashtra Police Bharti 2023 Practice Question Paper 8 

Maharashtra Police Bharti 2023 Practice Question Paper सोडवू शकता. आपणास कोणत्याही परीक्षेत यश संपादन करावयाचे असेल तर त्यासाठी सरावाची खूप आवश्यकता असते. Maharashtra Police Bharti याला अपवाद नाही. आपणास जर Maharashtra Police Bharti 2023 मध्ये यशस्वी व्हायचे असेल तर साव हा करावाच लागेल.त्यासाठी आपणास Maharashtra Police Bharti 2023 Practice Question Paper देत आहे या च्या मदतीने आपण आधिकाधिक सराव करू शतता. सर्वप्रथम आपण अभ्यासक्रम समजून घेऊ.

Maharashtra-Police-Bharti-2023-Practice-Question-Paper

Maharashtra Police Bharti 2023 syllabus- 

महाराष्ट्र पोलीस भरतीचे दोन टप्पे असतात एक म्हणजे शारीरिक चाचणी व दुसरी लेखी परीक्षा. मैदानी चाचणी / शारीरिक चाचणी घेण्यात येते.महत्वाचे म्हणजे शारीरिक योग्यता चाचणी मध्ये किमान 50 टक्के गुण मिळविणारे उमेदवार हेच संबंधित प्रवर्गांमधील जाहिरात दिलेल्या रिक्त पदांच्या एकास दहा या प्रमाणात 100 गुणांच्या लेखी चाचणीसाठी उपस्थित राहण्याकरिता बोलावण्यास पात्र असतात.

मैदानी चाचणी / शारीरिक चाचणी- 

शारीरिक चाचणी पुरुषशारीरिक चाचणी महिला
1600 मीटर धावणे :- 20 गुण800 मीटर धावणे :- 20 गुण
100 मीटर धावणे :- 15 गुण100 मीटर धावणे :- 15 गुण
गोळाफेक :- 15 गुणगोळाफेक :- 15 गुण
एकूण गुण :- 50 गुणएकूण गुण :- 50 गुण


महाराष्ट्र पोलीस भरती लेखी परीक्षा  अभ्यासक्रम-

पोलिस भरती लेखी परीक्षा ही वस्तुनिष्ठ स्वरुपाची असेल. एक प्रश्न व त्याला अनुसरून चार पर्याय दिलेले असतील.  परीक्षेत निगेटिव्ह मार्किंग राहणार नाही. उमेदवारांना 90 मिनिट एवढा कालावधी असेल, या दिलेल्या कालावधील सर्व प्रश्न सोडवायचे असता. परीक्षा मराठी भाषेतच घेण्यात येईल. उत्तीर्ण होण्यासाठी उमेदवारांना किमान 40% गुण मिळवणे आवश्यक आहे. एकुण १०० असतील.वेळ ९० मिनेटे असेल. तेव्हा या परीक्षेचा विषय निहाय गुण विभागणी पाहू.

अ.क्रविषयप्रश्नगुण
(१)गणित२५२५
(२)मराठी२५२५
(३)सामान्य ज्ञान२५२५
(४)बुद्धिमता चाचणी२५२५
(५)एकूण गुण१००१००


पोलीस भरती लेखी परीक्षा अभ्यासक्रम 2023


पोलीस भरती अभ्यासक्रम 2023
1) भूगोल (Geography) - • संपूर्ण भारताचा भूगोल • महाराष्ट्राचा भूगोल
2) इतिहास (History) - • 1857 चा उठाव • भारताचे व्हाईसरॉय • समाज सुधारक • राष्ट्रीय सभा • भारतीय स्वतंत्र लढा • ऑगस्ट घोषणा व वैयक्तिक सत्याग्रहाची चळवळ • 1909 कायदा • 1919 कायदा • 1935 कायदा • हिंदुस्थान सोशालिस्ट रिपब्लिकन आर्मी
3) पंचायत राज- • ग्राम प्रशासन • समिती व शिफारसी • घटना दुरुस्ती • ग्रामसभा व ग्रामपंचायत • ग्रामसेवक • पंचायत समिती • जिल्हा परिषद • मुख्य कार्यकारी अधिकारी CEO • गटविकास अधिकारी BDO • नगर परिषद / नगरपालिका • महानगरपालिका • ग्रामीण मुलकी व पोलीस प्रशासन
4) सामान्य विज्ञान– • विविध शास्त्रे व त्यांचे अभ्यास विषय • शास्त्रीय उपकरणे व त्यांचा वापर • शोध व त्यांचे जनक • शास्त्रीय उपकरणे व त्यांचे कार्य
5) राज्यघटना- • भारतीय राज्यघटना • राष्ट्रपती • लोकसभा • राज्यसभा • विधानसभा • विधानपरिषद • वैशिष्ट्ये • मूलभूत कर्तव्य • मूलभूत अधिकार • मार्गदर्शक तत्त्वे • राज्यपाल • मुख्यमंत्री • उपराष्ट्रपती • पंतप्रधान • संसद
6) सामान्य ज्ञान- • विकास योजना:- संपूर्ण विकास योजना • पुरस्कार- महाराष्ट्राचे पुरस्कार, राष्ट्रीय पुरस्कार, शौर्य पुरस्कार, खेळासंबंधी पुरस्कार, आंतरराष्ट्रीय पुरस्कार • क्रीडा • खेळ व खेळाची संबंधित चषक • प्रमुख देश व त्यांचे राष्ट्रीय खेळ • खेळ व खेळाडूंची संख्या • खेळाचे मैदान व ठिकाण • खेळ संबंधित चिन्हे व प्रतिके • महत्वाच्या स्पर्धा व ठिकाणे • आशियाई स्पर्धा • राष्ट्रकुल स्पर्धा • क्रिकेट स्पर्धा
7) मराठी- • समानार्थी शब्द • विरुद्धार्थी शब्द • अलंकारिक शब्द • लिंग • वचन • संधी • मराठी वर्णमला • नाम • सर्वनाम • विशेषण • क्रियापद • काळ • प्रयोग • समास • वाक्प्रचार • म्हणी
8) गणित- • संख्या व संख्याचे प्रकार • बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार • कसोट्या • पूर्णांक व त्यांचे प्रकार • अपूर्णांक व त्यांचे प्रकार • मसावि आणि लसावि • वर्ग व वर्गमूळ • घन व घनमूळ • शेकडेवारी • भागीदारी • गुणोत्तर व प्रमाण • सरासरी • काळ-काम-वेग • दशमान पद्धती • नफा-तोटा • सरळव्याज व चक्रवाढ व्याज • घड्याळावर आधारित प्रश्न • घातांक व त्यांचे नियम
9) बुद्धिमत्ता चाचणी- • संख्यामालिका • अक्षर मालिका • वेन आकृत्या वर आधारित प्रश्न • सांकेतिक भाषा • सांकेतिक लिपी • देशावर आधारित प्रश्न • नातेसंबंध • घड्याळावर आधारित प्रश्न • तर्कावर आधारित प्रश्न


 

@@@@

Police Bharti 2023 Practice Question Paper

1/25
3 वाजता घड्याळातील मिनिट काटा व तास काटा यांचा किती अंशाचा कोन होतो?
A. 90° अंश
B. 60° अंश
C. 10 अंश
D. 120 अंश
2/25
महाराष्ट्रातील राष्ट्रीय उद्याने व जिल्हे यांच्या जोड्या जुळवा : (a) ताडोबा (b) नवेगाव (c) पेंच (d) गुगामल (i) गोंदिया (ii) नागपूर (ii) अमरावती (iv) चंद्रपूर
A. (a)- (i), (b)-(ii), (c)-(iii), (d)-(iv)
B. (a)(i) (b) (ii) (c) (ii), (d)-(iv)
C. (a) (ii), (b)-(iii), (c)-(iv), (d)-(i)
D. (a)-(iv), (b)-(i), (c) - (ii), (d) - (iii).
3/25
खालीलपैकी जागतिक चिमणी दिवस कोणता ?
A. 21 मार्च
B. 20 मार्च
C. 3 मार्च
D. 1 मार्च
4/25
एका गोदामातील अन्न 1000 कुटुंबाना 15 दिवस पुरेल, तर तेच धान्य 500 कुटुंबाना किती दिवस पुरेल?
A. 30
B.50
C. 20
D. 10
5/25
'P' हा 'K' चा भाऊ आहे 'S' हा 'P' चा मुलगा आहे 'T' ही 'K' ची मुलगी आहे 'E' आणि 'K' परस्पर बहिणी आहेत; तर 'E' चे 'T' शी नाते काय ?
A. आत्या
B. मावशी
D. बहीण
C. मामी
6/25
ज्याविषयी वक्ता बोलतो, त्यास काय म्हणतात ?
A. उद्देश्य
B. विधेय
C. कर्म उद्देश्य
D. विशेषण
7/25
भामरागड टेकड्या खालीलपैकी कुठे स्थित आहेत ?
A. औरंगाबाद
B. गडचिरोली
C. चंद्रपूर
D. नंदूरबार
8/25
'ऑलिव्ह रिडले' ही कशाची जात आहे?
A. साप
B. कासव
C. डॉल्फिन
D. खेकडा
9/25
जर WINTER = 2391420518 तर COTTON = ?
A. 31520201514
B. 31515202014
C. 31520152014
D. 31420151520
10/25
TRIPS व TRIMS या संज्ञा कोणत्या यंत्रणेशी निगडित आहेत ?
A. WTO
B. IBRD
C. IMF
D. ADB
11/25
'निजकवेत घेणे' म्हणजे-
A. निजवणे
B. कडेवर घेणे
C. स्वतःच्या मिठीत घेणे
D. कडेलोट करणे
12/25
खालीलपैकी द्राक्षांचा प्रकार कोणता ?
A. चौसा
B. एचएमटी
C. फ्लेम
D. पायरी
13/25
खालील मालिकेत 4 नंतर 14 ही संख्या किती वेळा आली आहे? 414441441411414141441444111414141141441
A. 01 वेळा
B. 10 वेळा
C. 1 वेळा
D. 08 वेळा
14/25
ताशी 60 km/hr वेगाने जाणारी आगगाडी 300 मी. लांबीचा बोगदा 30 सेकंदात ओलांडते तर तिची लांबी किती मीटर आहे?
A. 500 m
B. 200 m
C. 250 m
D. 300 m
15/25
अनुनासिक वर्ण ओळखा.
A. डू
B. अ
C. ञ
D. ज्ञ
16/25
अधोरेखित शब्दाची जात ओळखा. (ताजमहल) ही अतिशय सुंदर इमारत आहे.
A. विशेषनाम
B. भाववाचकनाम
C. सामान्यनाम
D. धातुसाधित नाम
17/25
संत् + आनंद = ?
A. सदानंद
B. सत्आनंद
C. सआनंद
D. सद्दानंद
18/25
भारताचा प्रथम नागरिक कोण असतो ?
A. पंतप्रधान
B. राज्यपाल
C. राष्ट्रपती
D. मुख्य न्यायाधीश
19/25
दोन संख्यांची बेरीज 46 व वजाबाकी 2 आहे तर त्यांचे गुणोत्तर किती ?
A. 12:11
B. 10: 11
C. 11:1
D. 13: 11
20/25
[25 X 31-[70-12] = ?
A. 17
B. 12
C. 13
D. 26
21/25
6 वा 15 मिनिटांनी घड्याळाच्या आरशातील प्रतिमेत किती वाजलेले दिसतील ?
A. 4: 40
B. 5:40
C. 5:45
D. 5:35
22/25
भावे प्रयोगाचे वाक्य कोणते?
A. आईने मुलास जेवू घातले
B. सचिनने पुस्तक वाचले.
C. मी उद्या जाणार नाही.
D. मनिषाने तिची घडी हरवली.
23/25
'उंदीर' या नामाचे अनेकवचन कोणते?
A. उंदरे
B. उंदीरा
C. उंदीर
D. तिन्हीपैकी नाही
24/25
दुधाचा भाव १८ रू लीटर असताना दररोज २५० मिलीलिटर दुध घेतले . संपुर्ण जानेवारी महिन्याचे दुधाचे बील किती रुपये होईल?
A. १३६.५ रूपये
B. १३२.५ रूपये
C. १३९.५ रूपये
D. यातिन्हीपैकी नाही
25/25
X ही समसंख्या आहे. तर त्यानंतर लगेच येणारी विषम संख्या कोणती?
A. X+2
B. X+1
C. X-1
D. X-3
Result:
@@@@@@@