स्पर्धा परीक्षा सराव प्रश्नपत्रिका विषय इतिहास

आपण सतत स्पर्धा परीक्षा, मंथन स्पर्धा परीक्षा, #मंथन स्पर्धा परीक्षा सराव प्रश्नपत्रिका इंग्रजी, सराव प्रश्नपत्रिका क्र. १, मंथन स्पर्धा परीक्षा इयत्ता चौथी, # मंथन स्पर्धा परीक्षा इयत्ता पहिली सराव प्रश्नपत्रिका, मंथन स्पर्धा परीक्षा इयत्ता तिसरी सराव प्रश्नपत्रिका गणित, #मंथन स्पर्धा परीक्षा, #मंथन स्पर्धा परीक्षा इयत्ता तिसरी सराव प्रश्नपत्रिका बुध्दीमत्ता, सराव प्रश्नपत्रिका क्रमांक सहा, प्रज्ञाशोध सामान्य ज्ञान परीक्षा, स्पर्धा परीक्षा गणित ट्रिक्स विषयी शोधत असता. 

Competitive Exam Practice Papers Subject History स्पर्धा परिक्षा सराव प्रश्नपत्रिका

स्पर्धा परीक्षा सराव प्रश्नपत्रिका

आपण आज इतिहास विषयातीस काही महत्वाचे प्रश्न सोडवणार आहोत. हे सर्व प्रश्न पाठ्यपुस्तकातीस असून विविध स्पर्धा परीक्षेत सतत विचारले जातात. आशा करतो आपणास हे सर्व प्रश्न नक्की आवडतील. आपणास ही प्रश्नपत्रिका कशी वाटली ते खाली कमेंट करून आवश्य कळवा.

1/25
प्रश्न १ लाः- ब्रामेहो समाजाची स्थापना कोणी केली?
१) राजा राममोहन रॉय
२) लोकमान्य टिळक
३) स्वामी विवेकानंद
४) रामकृष्ण परमहंस
2/25
प्रश्न २ राः- 'प्रभाकर' या साप्ताहिकात कोण लेखन करत?
१) गोपाळ हरी देशमुख
२) लोकमान्य टिळक
३) महात्मा गांधी
४) महात्मा फुले
3/25
प्रश्न ३ रा- 'आर्य समाजाची' स्थापना कोणी केली?
१) स्वामी दयानंद सरस्वती
२) लोकमान्य टिळक
३) स्वामी विवेकानंद
४) रामकृष्ण परमहंस
4/25
प्रश्न ४ था- 'सत्यशोधक' समाज ही संस्था व 'शेतकऱ्याचा आसुड' 'ब्राम्हणाचे कसब' हे ग्रंथ कुणी लिहिले?
१) महात्मा फुले
२) गोपाळ हरी देशमुख
३) महात्मा गांधी
४) रामकृष्ण परमहंस
5/25
प्रश्न ५ वा- भारतातील पहिल्या स्त्री शिक्षिका व मुख्याध्यापिका कोण होत?
१) सावित्रीबाई फुले
२) महात्मा फुले
३) पंडिता रमाबाई
४) आनंदीबाई जोशी
6/25
प्रश्न ६ वा- 'रामकृष्ण मिशन' ही संस्था कोणी स्थापन केली?
१) महात्मा गांधी
२) स्वामी विवेकानंद
३) लोकमान्य टिळक
४) रामकृष्ण परमहंस
7/25
प्रश्न ७ वा- 'स्त्री पुरूष तुलना' हे पुस्तक कोणी लिहले ?
१) ताराबाई शिंदे
२) गोपाळ हरी देशमुख
३) स्वामी विवेकानंद
४) आनंदीबाई जोशी
8/25
प्रश्न ८ वा- 'शारदा सदन' ही संस्था कोणी स्थापन केली?
१) गोपाळ हरी देशमुख
२) पंडिता रमाबाई
३) स्वामी विवेकानंद
४) सरोजनी नायडू
9/25
प्रश्न ९ वा- मुुलींची पहिली शाळा कोणी सुरू केली?
१) ताराबाई शिंदे
२) महात्मा फुले
३) लोकमान्य टिळक
४) महात्मा गांधी
10/25
प्रश्न १० वा- २८ डिसेंबर १९८५ साली राष्ट्रीय सभेचे पहिले अधिवेशन कोठे भरले?
१) दिल्ली
२) मुंबई
३) कोलकत्ता
४) पूणे
11/25
प्रश्न ११ वा- 'केसरी' व 'मराठा' ही वर्तमानपत्रे कोणी सुरू केली?
१) सावित्रीबाई फुले
२) लोकमान्य टिळक
३) ताराबाई शिंदे
४) महात्मा फुले
12/25
प्रश्न १२ वा- गणेश उत्सव व शिवजयंती हे उत्सव कोणी सुरू केले?
१) गोपाळ हरी देशमुख
२) लोकमान्य टिळक
३) ताराबाई शिंदे
४) महात्मा फुले
13/25
प्रश्न १३ वा- वंगभंग चळवळीत आंदोलनाचे घोषणागीत कोणते होते?
१) जण गण मन
२) वंदे मातरम
३) भारत गीत
४) सारे जहाँसे अच्छा
14/25
प्रश्न १४ वा- ------- या आयरिश विदुषीने होमरूळ चळवळीची स्थापना केली?
१) डॉ. वाल्ट
२) डॉ. अँनी बेझंट
३) डॉ. थॉमस
४) डॉ. एलीना
15/25
प्रश्न १५ वा- जालिनवाला बागेतील सभेवर गोळीबाराचा आदेश कोणी दिला?
१) जनरल गोनसालविस
२) जनरल डायर
३) डनरल जॉर्ज
४) जनरल डॉन
16/25
प्रश्न १६ वा- असहकार, चंपारण्य सत्याग्रह, दांडी यात्रा, चले जाव ह्या चळवळी कोणी सुरू केल्या?
१) ताराबाई शिंदे
२) महात्मा गांधी
३) सावित्रिबाई फुले
४) लोकमान्य टिळक
17/25
प्रश्न १७ वा- सायमन कमिशनचे अध्यक्ष कोण होते?
१) सर जनरल डायर
२) सर जॉन सायमन
३) सर ओबामा
४) लोकमान्य टिळक
18/25
प्रश्न १८ वा- कोणत्या गोलमेज परिषदेत महात्मा गांधी हजर होते?
१) पहिल्या
२) दुसऱ्या
३) तिसऱ्या
४) चौथ्या
19/25
प्रश्न १९ वा- 'पुणे करार' कोणा-कोणात झाला?
१) महात्मा गांधीजी- डॉ. बाबासाहेब आंबेडकर
२) सावरकर- पंडितजी
३) लालबाहादूर शास्त्री- इंदिरा गांधी
४) महात्मा गांधी-पंडित जवाहरलाल नेहरू
20/25
प्रश्न २० वा- रँडची हत्या कोणी केली?
१) चाफेकर बंधू
२) भगतसिंग
३) राजगुरू
४) चंद्रशेखर अझाद
21/25
प्रश्न २१ वा- बाबाराव व विनायक सावरकर यांनी कोणती संघटना स्थापन केली?
१) अभिनव भारत
२) हिंद स्वराज्य
३) राजगुरू
४) होमरूल
22/25
प्रश्न २२ वाः- अनंत कान्हेरे यांनी कुणाची हत्या केली?
१) जनरल डायर
२) लॉर्ड रिपन
३) जनरल रँड
४) कलेक्टर जॅक्सन
23/25
प्रश्न २३ वा- शामजी कृष्ण वर्मा यांनी कोणती संघटना स्थापन केली ?
१) गेट वे ऑफ इंडिया
२) इंडिया हाऊस
३) होमरूल
४) गदर
24/25
प्रश्न २४ वा- लाल हरदयाळ व डॉ. खानखोजे यांनी कोणती संघटना स्थापन केली?
१) लोक संघटन
२) गदर संघटना
३) शेतकरी संघटना
४) कामगार संघटना
25/25
प्रश्न २५ वा- मध्यवर्ती कायदेमंडळात कोणी बॉम्ब टाकला?
१) भगतसिंग व बटुकेश्वर दत्त
२) राजगुरू
३) सुखदेव
४) चंद्रशेखर
Result: