Pages

Kendrapramukh Bharti 2023 केंद्रप्रमुख भरती 2023 सराव प्रश्नपत्रिका 1

Kendrapramukh Bharti 2023 केंद्रप्रमुख भरती 2023 सराव प्रश्नपत्रिका

Kendrapramukh Bharti 2023 बाबत महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्हा परिषदेमधील प्राथमिक शिक्षकांना केंद्रप्रमुख पदावर विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षेव्दारे निवडीव्दारे नियुक्ती देण्यासाठी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत माहे जून २०२३ च्या शेवटच्या आठवडयामध्ये परीक्षा घेण्यात येणार आहे. शासनामार्फत केंद्रप्रमुख भरतीसाठीचा शासन निर्णय केंद्रप्रमुख भरती gr निर्गमित करण्यात आलेला आहे. यामध्ये केंद्रप्रमुख भरती परीक्षा स्वरूप कसे असेल याविषयी सविस्तर माहिती देण्यात आलेली आहे. सोबतच केंद्रप्रमुख भरती अभ्यासक्रम pdf कसा असेल याविषयीची माहिती देखील त्यामध्ये देण्यात आलेली आहे. 

Kendrapramukh Bharti 2023 केंद्रप्रमुख भरती 2023 सराव प्रश्नपत्रिका


केंद्रप्रमुख भरती पात्रता- 

अ) जिल्हा परिषद मधील शाळेवर कार्यरत पात्र शिक्षक सदर परीक्षेसाठी अर्ज करण्यास पात्र आहेत. संबंधित जिल्हा परिषदे व्यतिरिक्त जसे अन्य जिल्हा परिषद, न.प./ न. पा. म.न.पा., खाजगी संस्था मधील शिक्षक कर्मचारी प्रस्तुत परीक्षेसाठी अर्ज करण्यास पात्र नाहीत.

ब) उमेदवाराने कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापिठाची बी.ए./बी.कॉम. बी. एस. सी. ही पदवी किमान ५० टक्के गुणांसह उत्तीर्ण होणे आवश्यक आहे आणि जिल्हा परिषदेच्या प्रशिक्षित पदवीधर (प्राथमिक) या पदावर तीन वर्षापेक्षा कमी नाही इतकी अखंड नियमित सेवा ( शिक्षण सेवक कालावधी वगळून) पूर्ण करणे आवश्यक आहे.

क) प्रशिक्षित शिक्षक (प्राथमिक) या पदावर नियुक्त शिक्षकांनी ज्या दिनांकास वरील प्रमाणे पदवी धारण केलेली आहे, त्या दिनांकापासून ३ वर्षापेक्षा कमी नाही इतकी अखंड नियमित सेवा ( शिक्षण सेवक कालावधी बगळून) पूर्ण करणे आवश्यक आहे.

ड) विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षेसाठी अर्ज करण्याच्या शेवटच्या दिनांकापर्यंत कमाल वयोमर्यादा ५० वर्ष . विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षेसाठी उमेदवार ज्या जिल्हा परिषदेमध्ये कार्यरत असेल, त्याच जिल्हयासाठी राहील पात्र राहतील. 

केंद्रप्रमुख भरती अभ्यासक्रम pdf- 


अ) बुध्दिमत्ता व अभियोग्यता- अभियोग्यता तार्किक क्षमता वेग आणि अचूकता, भाषिक क्षमता इंग्रजी, भाषिक क्षमता मराठी, अवकाशीय क्षमता, फल, आवड, समायोजन आणि व्यक्तिमत्व इ. बुध्दिमत्ता, आकलन, वर्गीकरणे, समसंबंध, क्रमश्रेणी, तर्क व अनुमान, कूटप्रश्न, सांकेतिक भाषा, लयबध्द मांडणी इ. प्रश्न संख्या १०० गुण १००

ब) शालेय शिक्षणातील कार्य नियम, अधिनियम व शैक्षणिक नवविचार प्रवाह-  

१) भारतीय राज्यघटनेतील शिक्षणाविषयक तरतूदी, संबंधित सर्व कायदे, योजना व अद्ययावत शासन निर्णय- १० प्रश्न १० गुण 

२) शिक्षणक्षेत्रात काम करणान्या प्रमुख संस्था संघटन व त्यांचेशालेय शिक्षणातील कार्य - १० प्रश्न १० गुण 

३) माहिती तंत्रज्ञान वापर (प्रात्यक्षिक)- १५ प्रश्न १५ गुण 

४) अभ्यासक्रम व मूल्यमापन, अध्ययन अध्यापन पध्दती -१५ प्रश्न १५ गुण 

५)  माहितीचे विश्लेषण व मूल्यमापन - २० प्रश्न २० गुण 

६) विषयनिहाय आशयज्ञान आणि सामान्यज्ञान, विशेष करुन इंग्रजी विषयज्ञान - १५ प्रश्न १५ गुण ७) संप्रेषण कौशल्य (समाज संपर्क साधने) -  १५ प्रश्न १५ गुण.

केंद्रप्रमुख भरती जाहिरात - 

केंद्रप्रमुख विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षा २०२३ चे महाराष्ट्र राज्यातील विविध केंद्रांवर आयोजित करण्यात येत आहे. प्रस्तुत परीक्षेमधून भरावयाच्या पदांचा व इतर तपशील जाहीर करण्यात आलेला आहे. त्यासंर्भात परीपत्रक काठण्यात आले आहे. केंद्रप्रमुख वेतन श्रेणी एस १५ ४१८०० १३२३०० असते. शासन निर्णय दि. २/१२/२०२२ नुसार विभागीय स्पर्धा परीक्षेव्दारे पदभरती करिता उपलब्ध पदे जाहीर करण्यात आसेली आहेत. रिक्त पदे पाहण्यासाठी येथे क्लिक करा. 

केंद्रप्रमुख भरती फॉर्म-

Kendrapramukh Bharti 2023 केंद्रप्रमुख भरती 2023 सराव प्रश्नपत्रिका

अ.क्र.तपशीलअर्ज सादर करण्याची प्रक्रिया व कालावची
०१ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठी वेबलिंकhttps://ibpsonline.ibps.in/mscepapr23/
०२ऑनलाईन अर्ज सादर करावयाचा कालावधीदिनांक ०६/०६/२०२३ ते दिनांक १५/०६/२०२३
०३ऑनलाईन पध्दतीने विहित परीक्षा शुल्क भरण्याकरीता अंतिम दिनांकदि. १५/०६/२०२३ रोजी २३:५९ वाजे पर्यंत
०४ऑनलाईन परीक्षा दिनांकमाहे जून २०२३ शेवटचा आठवडा (प्रविष्ट उमेदवारांच्या संख्येनुसार व उपलब्ध भौतिक सुविधेनुसार यामध्ये बदल होऊ शकतो)


केंद्रप्रमुख भरती 2023 

सराव प्रश्नपत्रिका - 

माहिती तंत्रज्ञानाचा वापर (प्रात्यक्षिक)

शासनाच्या उपलब्ध Portal वरील माहिती वापरासंबंधीचे ज्ञान (SARAL U-DISE)


1/20
प्रश्न १ ला - SARAL म्हणजे -------------
A) Systematic Administrative Reforms for Achieving & Learning by School
B) Systematic Administrative Reforms for Achieving & Learning by Students
C) State Administrative Reforms for Achieving & Learning by Students
D) Systematic Administrative Report for Achieving & Learning by Students
2/20
प्रश्न २ रा- Systematic Administrative Reforms for Achieving & Learning by Students म्हणजेच
A) Student Database
B) School Portal
C) SARAL
D) Student Portal
3/20
प्रश्न ३ रा- Student Portal चा योग्य वेब पत्ता आहे----
A) https://student.maharashtra.gov
B) https://student.maharashtra.in/
C) https://student.maharashtra.gov.in/
D) https://student.maharashtrastate.gov.in/
4/20
प्रश्न ४ था- School Portal वेब पत्ता ----
A) http://education.maharashtra.gov.in/school/
B) http://education.maharashtra.gov.in/state/
C) http://education.maharashtra.in/school/
D) http://education.smaharashtra.gov.in/school/
5/20
प्रश्न ५ वा- संचमान्यता करण्यासाठी तुम्ही खालीलपैकी कोणत्या वेब पत्त्याला भेट द्याल
A) https://student.maharashtra.gov.in/stud_db/users/login
B) http://education.maharashtra.gov.in/school/users/login/4
C) https://education.maharashtra.gov.in/sanch/users/login/7
D) Sachmanayata.com
6/20
प्रश्न ६ वा- विद्यार्थी माहिती भरण्यासाठी कोणता वेब पत्त्याला भेट द्याल?
A) https://student.maharashtra.gov.in/stud_db/users/login
B) http://education.maharashtra.gov.in/school/users/login/4
C) https://education.maharashtra.gov.in/sanch/users/login/7
D) https://education.maharashtra.in/index.php
7/20
प्रश्न ७ वा- शिक्षक माहिती कोणत्या पोर्टल वर भरली जाते ?
A) Student Portal
B) Staff Portal
C) Sanch manayata Portal
D) Aadhar Portal
8/20
प्रश्न ८ वा- Staff Portal चा वेब अड्रेस आहे ----
A) https://edu.maharashtra.gov.in/Education/users/login
B) https://edustaff.maharashtra.gov.in/users/login
C) https://maharashtra.gov.in/Education/users/login
D) https://edustaff.maharashtra.gov.in/Education/users/login
9/20
प्रश्न ९ वा- संचमान्यता करण्यासाठी कोणत्या पोर्टलवरून विद्यार्थी माहिती घेतली जाते ?
A) School Portal
B) Staff Portal
C) Student Portal
D) Sanchmanayata Portal
10/20
प्रश्न १० वा- School Portal वर कोणती माहिती भरली जाते?
A) शाळेतील कार्यरत शिक्षक संख्या
B) चालू शैक्षणिक वर्षीतील विद्यार्थी संख्या
C) शाळेशी संबंधीत माहिती
D) वरील सर्व
11/20
प्रश्न ११ वा- Staff Portalवर कोणाला लॉगीन करता येईल?
A) HEad Master
B) BEO/ CRC
C) AO/ EO
D) वरील सर्वांना
12/20
प्रश्न १२ वा- ---- शाळांना शाळेतील विद्यार्थी संख्येच्या आधारे शिक्षक व शिक्षकेतर पदे मंजूर करणे आवश्यक असते.
A) शासकीय
B) स्थानिक स्वराज्य संस्था
C) विना अनुदानित व स्वयं अर्थसहाय्यीत शाळा खाजगी अनुदानीत,अंशत: अनुदानीत
D) वरील सर्व
13/20
प्रश्न १३ वा- संचमान्यता करण्यासाठी शाळातील सर्व साधारणपणे ---- रोजी रोजीची पटसंख्या विचरात घेतली जाते.
A) ३० जून
B) ३० सप्टेंबर
C) १ जानेवारी
D) ५ सप्टेंबर
14/20
प्रश्न १४ वा- प्राथमिक शाळांच्या संच मान्यता ---- Loginला उपल्बध करून दिल्या जातात.
A) शिक्षणाधिकारी प्राथमिक
B) शिक्षणाधिकारी माध्यमिक
C) गटशिक्षणाधिकारी
D) वरील सर्व
15/20
प्रश्न १५ वा- माध्यमिक शाळांच्या संच मान्यता ------- यांच्या लॉगीनवर उपलब्ध केल्या जातात.
A) शिक्षणाधिकारी प्राथमिक
B) शिक्षणाधिकारी माध्यमिक
C) गटशिक्षणाधिकारी
D) वरील सर्व
16/20
प्रश्न १६ वा- सर्व शाळा MDMभरत आहेत का हे केंद्रप्रमुख कोणत्या Login ला पाहतील?
A) केंद्रप्रमुख शाळा लॉगीन
B केंद्रप्रमुख MDM लॉगीन
C) शाळा MDM लॉगीन
D) वरील सर्व
17/20
प्रश्न १७ वा- राज्यात विविध प्रकारचा शाळा आहेत, तसेच या शाळा प्रामुख्याने दोन प्रकारात विभागल्या गेल्या आहेत. त्यामध्ये----
A) जिप शाळा , आश्रम शाळा
B) मुलांच्या शाळा , मुलींच्या शाळा
C) खाजगी शाळी, शासकीय शाळा
D) प्राथमिक शाळा, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा
18/20
प्रश्न १९ वा- शाळा प्रणालीचा उपयोग---- इत्यादीसाठी प्रामुख्याने होत आहे
A) शाळेची संच मान्यता
B) समायोजन, शिक्षक पदभरती
C) RTE,2009 अंतर्गत २५ टक्के विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश
D) वरील सर्व
19/20
प्रश्न १९ वा- School Portal वर ------ शाळा Count आहेत.
A) 117372
B) 115372
C) 11737
D) 17372
20/20
प्रश्न २० वा- खालीलपेकी कोणत्या ठिकाणी केंद्रप्रमुख Login उपल्बध नाही ?
A) School Portal
B) Student Portal
C) Sanch manayata Portal
D) यापेकी नाही
Result:
@@@@

आपणास हे ही आवडेल-

 

 
अ.क्र घटक लिंक
केंद्रप्रमुख विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षा २०२३ पत्रक लिंक
केंद्रप्रमुख सभाव्य जिल्हानिहाय रिक्त पदे लिंक
केंद्रप्रमुख भरती अभ्यासक्रम लिंक
केंद्रप्रमुख फॉर्म कसा भरावा लिंक
केंद्रप्रमुख विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षा २०२३ घटक गुण विभागणी लिंक
Whatsup Group लिंक



केंद्रप्रमुख कोर्ससाठी खालील बटणवर क्लिक करून जॉईन व्हा.


Post a Comment

6 Comments