शिष्यवृत्ती सराव प्रश्नत्रिका 

विषयः- मराठी

घटक- आकलन 

उपघटक- सुसंगत वाक्याचा परिच्छेद

(सलग तीन प्रश्नांचे वाचन करून उत्तर द्यावे.)
प्रश्न १५ गुण ३०

शिष्यवृत्ती सराव प्रश्नत्रिका विषयः- मराठी घटक- आकलन उपघटक- सुसंगत वाक्याचा परिच्छेद





1/15
प्रश्न १ ला – रिकाम्या जागी योग्य पर्याय निवडून सुसंगत वाक्यांचा परिच्छेद तयार करा ? महाराष्ट्रात अनेक थोर ------- होऊन गेले.
१) समाजसुधारक
२) संत
३) पुढारी
४) लेखक
Explanation: उत्तर- पर्याय क्रमांक 2
2/15
प्रश्न २ रा- रिकाम्या जागी योग्य पर्याय निवडून सुसंगत वाक्यांचा परिच्छेद तयार करा ? लोक त्यांना ------ असे म्हणत.
1) आचार्य
२) महात्मा
३) माऊली
४) लोकमान्य
Explanation: उत्तर- पर्याय क्रमांक 3
3/15
प्रश्न ३ रा- रिकाम्या जागी योग्य पर्याय निवडून सुसंगत वाक्यांचा परिच्छेद तयार करा ? बालवयातच त्यांनी ------ हा ग्रंथ लिहला.
१) गीतारहस्य
२) शेतकऱ्यांचा आसूड
३) झेंडूची फूले
४) ज्ञानेश्वरी
Explanation: उत्तर- पर्याय क्रमांक 4
4/15
प्रश्न ४ था- रिकाम्या जागी योग्य पर्याय निवडून सुसंगत वाक्यांचा परिच्छेद तयार करा ? विकासाचे ------ पाहून सर्वजण आश्चर्यचकित झाले.
१) प्रेम
२) कौशल्य
३) नियोजन
४) बुध्दी
Explanation: उत्तर- पर्याय क्रमांक २
5/15
प्रश्न ५ वा- रिकाम्या जागी योग्य पर्याय निवडून सुसंगत वाक्यांचा परिच्छेद तयार करा ? प्रत्येकजण ------ पाहत होता.
१) आनंदात
२) डोळे भरून
३) कौतुकाने
४) श्वास रोखून
Explanation: उत्तर- पर्याय क्रमांक 4
6/15
प्रश्न ६ वा- रिकाम्या जागी योग्य पर्याय निवडून सुसंगत वाक्यांचा परिच्छेद तयार करा ? त्याचा चित्तथरारक कसरती पाहून टाळ्यांचा प्रचंड ------- झाला.
१) गडगडाट
२) खळखळाट
३) कडकडाट
४) तळतळाट
Explanation: उत्तर- पर्याय क्रमांक 3
7/15
प्रश्न ७ वा- रिकाम्या जागी योग्य पर्याय निवडून सुसंगत वाक्यांचा परिच्छेद तयार करा ? गाणं, नाटक, चित्र, खेळ, अशा अनेक गोष्टींत मुलांना ------- असतो.
१) आवड
२) रस
३) नाद
४) मार्गदर्शन
Explanation: उत्तर- पर्याय क्रमांक 2
8/15
प्रश्न ८ वा- रिकाम्या जागी योग्य पर्याय निवडून सुसंगत वाक्यांचा परिच्छेद तयार करा ? त्यांचा कल पाहून फक्त योग्य ------- महत्वाचे असते.
१) प्रयत्न
२) वय
३) वळण
४) मार्गदर्शन
Explanation: उत्तर- पर्याय क्रमांक 4
9/15
प्रश्न ९ वा- रिकाम्या जागी योग्य पर्याय निवडून सुसंगत वाक्यांचा परिच्छेद तयार करा ? त्यात पालकांनी आपला हट्ट न करता मुलांना आवडीच्या विषयात प्रगती करता यावी म्हणून ----- द्यावे.
१) आशीर्वाद
२) श्रेष्टत्व
३) समाधान
४) प्रोत्साहन
Explanation: उत्तर- पर्याय क्रमांक 4
10/15
प्रश्न १० वा- रिकाम्या जागी योग्य पर्याय निवडून सुसंगत वाक्यांचा परिच्छेद तयार करा ? ----------- शरीरात निरोगी मन वास करते.
१) आरोगी
२) सुदृढ
३) कृश
४) व्यासंगी
Explanation: उत्तर- पर्याय क्रमांक 2
11/15
प्रश्न ११ वा- रिकाम्या जागी योग्य पर्याय निवडून सुसंगत वाक्यांचा परिच्छेद तयार करा ? म्हणून ------ ला फार महत्व आहे.
१) संपत्ती
२) सुसंगती
३) व्यायाम
४) विद्ये
Explanation: उत्तर- पर्याय क्रमांक 3
12/15
प्रश्न १2 वा- रिकाम्या जागी योग्य पर्याय निवडून सुसंगत वाक्यांचा परिच्छेद तयार करा ? बलोपासनेसाठी संत ----- यांनी गावोगावी हनुमानाची मंदिरे बांधली.
१) ज्ञानेश्वर
२) तुकाराम
३) एकनाथ
४) रामदास
Explanation: उत्तर- पर्याय क्रमांक 4
13/15
प्रश्न १३ वा- रिकाम्या जागी योग्य पर्याय निवडून सुसंगत वाक्यांचा परिच्छेद तयार करा ? संदेश आज पाहिल्यांदाच ------ आला होता.
१) बस स्टेशनवर
२) बाजारात
३) रेल्वे स्टेशनवर
४) यात्रेत
Explanation: उत्तर- पर्याय क्रमांक 3
14/15
प्रश्न १४ वा- रिकाम्या जागी योग्य पर्याय निवडून सुसंगत वाक्यांचा परिच्छेद तयार करा ? गर्दीतून पुढे जाताना गाडीचा आवाज ऐकून सर्व लोकांनी ----- गर्दी केली.
१) रस्त्यावर
२) स्टँडवर
३) फूटपाथवर
४) प्लॅटफॉर्मवर
Explanation: उत्तर- पर्याय क्रमांक 4
15/15
प्रश्न १५ वा- रिकाम्या जागी योग्य पर्याय निवडून सुसंगत वाक्यांचा परिच्छेद तयार करा ? अखेर-------- आवाज करीत गाडी रूळावर गेली आणि गर्दी बऱ्यापैकी कमी झाली.
१) पक्ष्यांचा
२) शिट्टीसारखा
३) चीं चीं
४) सो सो
Explanation: उत्तर- पर्याय क्रमांक 2
Result:
@@@@@