शिष्यवृत्ती सराव प्रश्नत्रिका 

विषयः- गणित

घटक - गुणोत्तर व प्रमाण

घटक- प्रश्न १५ गुण ३०

---------------------------------------------------------------------------------------

शिष्यवृत्ती सराव प्रश्नत्रिका  विषयः- गणित घटक - गुणोत्तर व प्रमाण





1/15
प्रश्न १ ला – ७७:९९ हे गुणोत्तर अतिसंक्षिप्त रूपात लिहा ?
१) ७:९
२) 11:99
३) 77:11
४) 9:7
Explanation: उत्तर- पर्याय क्रमांक 1
2/15
प्रश्न २ रा- m α n,जेव्हा m=४२ तेव्हा n= १४ तर चलनांचा सिथिरांक काढा ?
१) 3
२) 2
३) ४
४) ५
Explanation: उत्तर- पर्याय क्रमांक 1
3/15
प्रश्न ३ रा- कमलेशची उंची १४० सेमी व अदितीची उंची १०५ सेमी आहे. कमलेशच्या उंचीचे अदितीच्या उंचीशी गुणोत्तर किती ?
१) 7:7
२) 5:5
३) 4:3
४) 3:4
Explanation: उत्तर- पर्याय क्रमांक 3
4/15
प्रश्न ४ था- १ लीटर व ६०० मिली या दोन राशींचे गुणोत्तर काढा ?
१) ३:५
२) ५:३
३) ६:१००
४) १:६००
Explanation: उत्तर- पर्याय क्रमांक २
5/15
प्रश्न ५ वा- १५ सेकंद व १ मिनिट १५ सेकंद या राशीतील दुसऱ्या राशीचे पहिल्या राशीशी गुणोत्तर किती आहे ?
१) १:५
२) ५:१
३) १५:१
४) १:१५
Explanation: उत्तर- पर्याय क्रमांक २
6/15
प्रश्न ६ वा- एका वर्गातील मुले व मुली यांच्या संख्येचे गुणोत्तर ५:६ आहे. जर त्या वर्गातील मुलांची संख्या ३० असेल तर मुलींची संख्या काढा?
१) ५
२) ६
३) २५
४) ३०
Explanation: उत्तर- पर्याय क्रमांक 3
7/15
प्रश्न ७ वा- खालीलपैकी कोणत्या गटातील चार संख्या प्रमाणात आहेत?
१) ३, १६, ८, ६
२) ६, ३, १६, ८
३) ३, ६, ८, १६
४) ८, ३, ६, १६
Explanation: उत्तर- पर्याय क्रमांक ३
8/15
प्रश्न ८ वा- ३:२ =असेल तर x= किती ?
१) ३
२) २
३) १२
४) ८
Explanation: उत्तर- पर्याय क्रमांक 3
9/15
प्रश्न ९ वा- सुबाभळीच्या १०० रोपांची किंमत ९० रूपये आहे, तर २५० रोपांची किंमत किती ?
१) १०० रू.
२) २२५ रू.
३) ९० रू
४) x रू.
Explanation: उत्तर- पर्याय क्रमांक 2
10/15
प्रश्न १० वा- कवायतीसाठी मुले रांगांमध्ये उभी केली. प्रत्येक रांगेतील मुलांची संख्या आणि रांगांची संख्या यामध्ये व्यस्त प्रमाण आहे. प्रत्येक रांगेत १४ मुले उभी केली, तर ६ रांगा तयार होतात. प्रत्येक रांगेत १२ मुले उभी केल्यास किती रांगा होतील ?
१) ५
२) ६
३) ७
४) ८
Explanation: पर्याय- क्रमांक ३
11/15
प्रश्न ११ वा- m α n, जेव्हा m= ६ तेव्हा n=३ चलनाचे समाकरण लिहा. ?
१) m=2n
२) n=2m
३) m/n=1/2
४) n/m=1/2
Explanation: उत्तर- पर्याय क्रमांक 1
12/15
प्रश्न १२ वा-एका वाहनाने एका तासात तोडलेले अंतर (ताशी वेग) ५० किमी असताना एका गावाहून दुसऱ्या गावी जाण्यास ६ तास लागतात, तर त्याच प्रवासाला वाहनाचा ताशी वेग ३० किमी असताना किती तास लागतील?
१) ५ तास
२) १० तास
३) १५ तास
४) २० तास
Explanation: उत्तर- पर्याय क्रमांक २
13/15
प्रश्न १३ वा- एका कामासाठी ८ मजुरांना १७६० रूपये द्यावे लागले, तर २० मजुरांना किती रूपये मजुरी द्यावी लागेल ?
१) ४४०० रूपये
२) १६७० रुपये
३) ७६१० रुपये
४) ७१६० रूपये
Explanation: उत्तर- पर्याय क्रमांक 1
14/15
प्रश्न 14 :वा- खालील चलनातील x ची किंमत काढा ? 8:12=2:x
१) 3
२) 4
३) 5
४) 6
Explanation: उत्तर- पर्याय क्रमांक 1
15/15
प्रश्न १५ वा- तांदुळाच्या ३ पिशव्यांची किंमत २२५० रूपये आहे, तर तशाच ७ पिशव्याची किंमत किती ?
१) ५२५०
२) ४२५०
३) ५५००
४) ४५००
Explanation: उत्तर- पर्याय क्रमांक १
Result:
@@@@@

मागील प्रश्नपत्रिका सोडवा- click here