जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा सराव प्रश्नपत्रिका PDF | नवोदय विद्यालय सराव ऑनलाईन टेस्ट | JNV Practice Question Paper  | JNVST Online Test Series

जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा सराव प्रश्नपत्रिकासोडवून आपण सराव करू शकता. कोणत्याही परीक्षेत यश संपादन करावयाचे असेल तर त्यासाठी सराव करणे आवश्यक असते. असा सराव करण्यासाठी मी आपणासाठी कांही सराव प्रश्नपत्रिका देत आहे. JNVST Practice Question Paper सोडवून आपण आपला सराव सरू शकता. JNVST Online Test Series सोडवून आपण आपला अभ्यास पाहू शकता. खालील प्रश्नपत्रिका सोडवा. 

जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा सराव प्रश्नपत्रिका PDF | नवोदय विद्यालय सराव ऑनलाईन टेस्ट | JNVST Practice Question Paper PDF | JNVST Online Test Series


JNVST Online Test Series

विषयः- भाषा मराठी विभाग तीन घटक- उतारा सोडवा. खालील उतारा काळजीपूर्वक वाचन करा व विचारलेल्या प्रश्नाची उत्तरे द्या.

जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा सराव प्रश्नपत्रिका PDF | नवोदय विद्यालय सराव ऑनलाईन टेस्ट | JNVST Practice Question Paper PDF | JNVST Online Test Series




1/3
१) निसर्गाला कोणती गोष्ट मान्य असते?
धर्म
पंथ
जाती
समानता
2/3
२) वरील उताऱ्याच्या आशयावरून असत्य विधान ओळखा.
प्रत्येक व्यक्तीचे अस्तित्व स्वंयभू आहे.
जगा आणि जगू द्या असा निसर्गाचा नियम आहे.
निसर्गाने धर्म जात, पंथ निर्माण केले आहेत.
दुसऱ्यावर अधिकार गाजवू नये असे निसर्गाला अभिपेत आहे.
3/3
३) माणसाच्या अहमहमिकेमुळे------ अ) जीवन पवित्र झाले.ब) धर्म निर्माण झाले क) पंथ निर्माण झाले.
ब व क बरोबर
फक्त अ बरोबर
अ आणि क बरोबर
फक्त क बरोबर
Result:
1/3
१) आपल्या शेती प्रधान देशाचा तारणहार कोणास म्हटले आहे ?
जातिभेदांच्या तटांना
समाजवादी घोषणांना
विज्ञानाची तोड असलेल्या तळमळीला
कर्मठ विचारांना
2/3
२) थट्टामस्करी करणे या अर्थाचा कोणता वाक्यप्रचार उताऱ्यात आला आहे ?
उपहास करणे
हजम करणे
स्वाहा करणे
कोंडी करणे
3/3
३) उताऱ्यातील वर्णनानुसार असत्य विधान कोणते ?
आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग समाजव्यवस्थेसाठी होईल.
कोणतीही गोष्ट जन्माच्या वेळी सुंदर असते
आपला देश शेतीप्रधान आहे.
विज्ञानाने अमर्याद संधी उपल्बध करून दिली आहे.
Result:






1/3
१) उताऱ्यात कोणते नामसाधित विशेषण आले आहे ?
सिद्धनेली
कापशी
पुणेरी
संस्कृती
2/3
अ) पश्चिम महाराष्ट्रातील गावे एकसारखी आहेत. ब) कांही गावांना व्यवसायावरून ओळख मिळते. क) प्रसिध्द गावाचा उल्लेख स्त्रीयांच्या उखाण्यातूनही होतो.
फक्त अ व ब
ब आणि क
फक्त ब सत्य
फक्त क सत्य
3/3
३) गाव आणि त्यांच्या वैशिष्ट्येवरून कोणती जोडी चुकीची आहे?
जेजूरी – कुंकू
सागाव- पानमळे
कापशी-घोंगडे
यापैकी नाही
Result:

आपणास हे ही आवडेल
 शिष्यावर्ती परीक्षा अभ्यासक्रम 
 इयत्ता वी

"कोणत्याही स्पर्धा परीक्षासाठी त्या परीक्षेचे स्वरूप कसे आहेकोणकोणत्या स्वरूपाचे प्रश्न विचारले जातातअभ्यासक्रम कसा आहेप्रश्नपत्रिका स्वरूप कसे असते घटक उपघटक व त्यांना असलेला भारांश याविषयी माहिती असणे आवश्यक असते. आपणास जर यश संपादन करावयाचे असेल तर योग्य नियोजन व आभ्यासक्रम या दोन गोष्टी महत्वाच्या असतात."

1) शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता ८ वीअभ्यासक्रम विषय बुद्धिमत्ता  https://bit.ly/3oB5XGn

2) शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता वी अभ्यासक्रम विषय इंग्रजी https://bit.ly/3ye5I79

3) शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता ८ वी अभ्यासक्रम विषय मराठी https://bit.ly/3s2OEjF

4) शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता वी अभ्यासक्रम विषय गणित https://bit.ly/3EJnwcY

 इयत्ता वी

*1) शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता ५ वी अभ्यासक्रम विषय बुद्धिमत्ता https://bit.ly/31HYVGP

2) शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता ५ वी  अभ्यासक्रम विषय मराठी https://bit.ly/3rMU95z

3) शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता ५ वी अभ्यासक्रम विषय इंग्रजी https://bit.ly/3y9xxxC

4) शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता ५ वी अभ्यासक्रम विषय गणित https://bit.ly/3lMd9xz

शिष्यवृत्ती परीक्षा माहिती  https://bit.ly/3EDJA8K

Scholarship चाचणी सोडावा  https://bit.ly/3EDJA8K