जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा सराव प्रश्नपत्रिका PDF | नवोदय विद्यालय सराव ऑनलाईन टेस्ट | JNV Practice Question Paper  | JNVST Online Test Series

जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा सराव प्रश्नपत्रिकासोडवून आपण सराव करू शकता. कोणत्याही परीक्षेत यश संपादन करावयाचे असेल तर त्यासाठी सराव करणे आवश्यक असते. असा सराव करण्यासाठी मी आपणासाठी कांही सराव प्रश्नपत्रिका देत आहे. JNVST Practice Question Paper सोडवून आपण आपला सराव सरू शकता. JNVST Online Test Series सोडवून आपण आपला अभ्यास पाहू शकता. खालील प्रश्नपत्रिका सोडवा. 

नवोदय विद्यालय सराव ऑनलाईन टेस्ट | JNV Practice Question Paper  | JNVST Online Test Series


सरळव्याज

सरळव्याज = मुद्दल x दर x मुदत÷100

मुद्दल =सरळव्याज x 100÷
 मुदत x दर
मुदत = सरळव्याज x 100÷
मुद्दल x दर
दर = सरळव्याज x 100÷
मुद्दल× मुदत
रास = मुद्दल + व्याज
व्याजाचा दर (दामदुप्पट) =100 (मुद्दलाची पट- 1)÷मुदत
सरळव्याज म्हणजे फक्त मुद्दलावर मिळणारे व्याज होय. द.सा.द.शे. म्हणजे दर साल दर शेकडा.
मुदत ही नेहमी वर्षांत असावी जर ती वर्षात नसेल तर -
1) महिन्यात असेल तर महिन्याला 12 ने भागावे. 
2) दिवसात असेल तर दिवसाला 365 ने भागावे.

JNV Practice Question Paper


1/15
5000 रु. मुद्दलाचे 8% वार्षिक दराने 3 वर्षाचे सरळव्याज किती होईल ?
A) 1200 रु.
B) 400 रु.
C) 500 रु.
D) 600 रु.
2/15
500 रुपयाचे द.सा.द.शे. 8% दराने 4 वर्षाचे व्याज किती होईल ?
A) 10 रु.
B) 32 रु.
C) 40 रु.
D) 160 रु.
3/15
1000 रुपयांवर द.सा.द.शे. 2 दराने 730 दिवसाचे सरळव्याज किती होईल ?
(A) 40रु.
(B) 45 रु.
(C) 50 रु.
(D) 80 रु.
4/15
एका माणसाने 2 वर्षाकरिता दरसाल 9% दराने सरळव्याजाने 3000 रु. उसने घेतले. दोन वर्षानंतर त्याने परतफेडापोटी 3000 रु. आणि एक टेबल दिले तर त्या टेबलाची किंमत किती ?
A) 450 रु.
B) 480 रु.
C) 540रु.
D) 600 रु.
5/15
300 रुपये रक्कमेची 6% दराने 2 1/2 वर्षासाठी सरळव्याज किती होईल ?
A) 18 रु.
B) 36 रु.
C) 40 रु.
D) 45 रु.
6/15
1000 रुपयाचे द.सा.द.शे. 20% दराने 3 वर्षाचे व्याज किती होईल ?
6) A) 60 रु.
B) 200 रु.
C) 600 रु.
D) 1600 रु.
7/15
600 रुपयाचे द.सा.द.शे. 8% दराने 4 वर्षाचे सरळव्याज किती होईल ?
A) 10 रु.
B) 32 रु.
C) 40 रु.
D) 192 रु.
8/15
250 रुपयाचे 25% वार्षिक दराने 10 वर्षाचे सरळव्याज किती होईल ?
A) 500 रु.
B) 250 रु.
C) 125 रु.
D) 625 रु.
9/15
रमेशने 6000 रुपये दिपकला 5% वार्षिक दराने 3 वर्षासाठी दिले तर दिपकला किती व्याज रमेशला द्यावे लागेल ?
A) 800 रु.
B) 750 रु.
C) 900 रु.
D) 650 रु.
10/15
500 रु.5% वार्षिक दराने 3 वर्षाचे सरळव्याज किती होईल ?
A)75 रु.
B) 85 रु.
C) 90 रु.
D) 100 रु.
11/15
द.सा.द.शे. 5% दराने 500 रुपयाचे 4 वर्षाचे सरळव्याज किती होईल ?
A) 20 रु.
B) 100 रु.
C) 25 रु.
D) 50 रु.
12/15
5000 रुपयाचे द.सा.द.शे. 5% दराने 2 वर्षाचे सरळव्याज किती ?
A) 600 रु.
B) 500 रु.
C) 620 रु.
D) 250 रु.
13/15
500 रुपयाचे द.सा.द.शे. 4% दराने 4 वर्षाचे सरळव्याज किती ?
A) 10 रु.
B) 32 रु.
C) 40 रु.
D) 80 रु.
14/15
1460 रु. मुद्दलाचे द.सा.द.शे. 5% दराने 200 दिवसाचे व्याज किती ?
A) 40 रु.
B) 80 रु.
C) 140 रु.
D) 210 रु.
15/15
द.सा.द.शे. 12 दराने 600 रुपयाचे 9 महिन्याचे व्याज किती रुपये होईल ?
A) 48 रु.
B) 30 रु.
C) 54 रु.
D) 64 रु.
Result:
@@@@@@

  •  इयत्ता वी
  • 1) शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता ५ वी अभ्यासक्रम विषय बुद्धिमत्ता https://bit.ly/31HYVGP
  • 2) शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता ५ वी  अभ्यासक्रम विषय मराठी https://bit.ly/3rMU95z
  • 3) शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता ५ वी अभ्यासक्रम विषय इंग्रजी https://bit.ly/3y9xxxC
  • 4) शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता ५ वी अभ्यासक्रम विषय गणित https://bit.ly/3lMd9xz
  • शिष्यवृत्ती परीक्षा माहिती  https://bit.ly/3EDJA8K
  • Scholarship चाचणी सोडावा  https://bit.ly/3EDJA8K