जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा सराव प्रश्नपत्रिका PDF | नवोदय विद्यालय सराव ऑनलाईन टेस्ट | JNV Practice Question Paper | JNVST Online Test Series
जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा सराव प्रश्नपत्रिकासोडवून आपण सराव करू शकता. कोणत्याही परीक्षेत यश संपादन करावयाचे असेल तर त्यासाठी सराव करणे आवश्यक असते. असा सराव करण्यासाठी मी आपणासाठी कांही सराव प्रश्नपत्रिका देत आहे. JNVST Practice Question Paper सोडवून आपण आपला सराव सरू शकता. JNVST Online Test Series सोडवून आपण आपला अभ्यास पाहू शकता. खालील प्रश्नपत्रिका सोडवा.
सरळव्याज
सरळव्याज = मुद्दल x दर x मुदत÷100
मुद्दल =सरळव्याज x 100÷
मुदत x दर
मुदत = सरळव्याज x 100÷
मुद्दल x दर
दर = सरळव्याज x 100÷
मुद्दल× मुदत
रास = मुद्दल + व्याज
व्याजाचा दर (दामदुप्पट) =100 (मुद्दलाची पट- 1)÷मुदत
सरळव्याज म्हणजे फक्त मुद्दलावर मिळणारे व्याज होय. द.सा.द.शे. म्हणजे दर साल दर शेकडा.
मुदत ही नेहमी वर्षांत असावी जर ती वर्षात नसेल तर -
1) महिन्यात असेल तर महिन्याला 12 ने भागावे.
2) दिवसात असेल तर दिवसाला 365 ने भागावे.
JNV Practice Question Paper
- ● इयत्ता 5 वी●
- 1) शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता ५ वी अभ्यासक्रम विषय बुद्धिमत्ता https://bit.ly/31HYVGP
- 2) शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता ५ वी अभ्यासक्रम विषय मराठी https://bit.ly/3rMU95z
- 3) शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता ५ वी अभ्यासक्रम विषय इंग्रजी https://bit.ly/3y9xxxC
- 4) शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता ५ वी अभ्यासक्रम विषय गणित https://bit.ly/3lMd9xz
- शिष्यवृत्ती परीक्षा माहिती https://bit.ly/3EDJA8K
- Scholarship चाचणी सोडावा https://bit.ly/3EDJA8K
3 Comments
Samarth
ReplyDeleteHindi prashnpatrika
ReplyDeleteHindi prashnpatrika
ReplyDelete