केंद्रप्रमुख परीक्षा २०२३
सराव प्रश्नपत्रिका
विषय गणित
1/20
१२% दराने ८५० रू. चे ४०८ रू. सरळव्याज येण्यास किती वर्षे लागतील ?
2/20
द. सा. द. शे. किती दराने व्याज आकारणी करावी म्हणजे १५०० रुपयांवर तीन वर्षात ५४० रु. व्याज मिळेल ?
3/20
द.सा.द.शे. किती दराने १५०० रुपयांची ३ वर्षांत १८६० रु. रास होईल ?
4/20
२८०० रुपये मुद्लाचे २ वर्षाचे सरळव्याज ८४० रुपये झाले तर द.सा.द.शे. व्याजाचा दर किती असेल ?
5/20
ज्योती व वंदना यांनी लघु उद्योगासाठी बँकेकडून समान कर्ज एकाच दराने सरळव्याजाने घेतले होते. ज्योतीने दोन वर्षात ८६८० रु. च वंदनाने ५ वर्षात ११,२०० रुपये भरुन कर्जाची परतफेड केली तर त्यांनी प्रत्येकी किती कर्ज घेतले होते ?
6/20
द.सा.द.शे. काही टक्के दराने २५८० रु. रक्कमेचे ८ महिन्यांचे व्याज ३४४ रु. येते तर व्याज दर किती?
7/20
आय.डी.बी.आय. बँकेत एक रक्कम २५% दराने दोन वर्षासाठी ठेवली तर एस.बी.आय. मध्ये तेवढीच रक्कम २०% दराने ५ वर्षासाठी ठेवली. दोन्ही व्याजामधील फरक ५००० रु. आल्यास ती रक्कम कोणती?
8/20
एका मुद्दलाची चक्रवाढ व्याजाने २ वर्षात रक्कम सव्वादोन पट होते तर व्याजाचा दर असेल ?
9/20
एका वर्षाच्या मुदतीनंतर काही रकमेचे द.सा.द.शे.८ दराने २३,२२० रुपये मिळतात; तर गुंतवलेली रक्कम किती?
10/20
१० टक्के दराने ४२०० रुपयाचे २ वर्षात चक्रवाढ व्याज किती होईल ?
11/20
एक रक्कम २ वर्षात २७ पट व ५ वर्षात ६४ पट होते तर व्याजाचा दर किती ?
12/20
अमृताने कर्जाऊ घेतलेली रक्कम दोन वर्षांनंतर परत केली. तिने एकूण २२०५० रु. परत केले तर चक्रवाढ व्याजाचा दर ५% असेल तर कर्जाऊ घेतलेली रक्कम किती?
13/20
जर १६०० रुपयांवर २ वर्ष आणि ३ महिन्यात २५२ रुपये सरळ व्याज मिळत असेल, तर व्याज दर काय?
14/20
द.सा.द.शे. ५ दराने एका रकमेचे २ वर्षाचे चक्रवाढ व्याज व सरळव्याज यामध्ये २४ रु. फरक आहे, तर ती रक्कम किती ?
15/20
1000 रू मुद्दलाचे द.सा.द.शे.१० दराने ३ वर्षाचे चक्रवाढव्याज किती ?
16/20
एक रक्कम २ वर्षात २७ पट तथा ५ वर्षात ६४ पट होत असेल तर व्याजाचा दर किती ?
17/20
४ वर्षापुर्वी ७ टक्के दराने घेतलेल्या ३०००० रू कर्जाची परतफेड केली. तर एकूण किती रूपये द्यावे लागतील ?
18/20
शेकडा कोणत्या दराने ४०० रूपयांची तीन वर्षात ४६० रू रास होईल.
19/20
रु. ६८०० नफा A, B, C यांना ५ : ४ : ८ प्रमाणात वाटल्यास B ला A पेक्षा किती रुपये कमी मिळाले?
20/20
एक ठराविक रक्कम A, B, C आणि D ला ५ : २ : ४ : ३ मध्ये वाटायची आहे जर C ला D पेक्षा १००० रूपये जास्त मिळत असतील तर B चा हिस्सा किती ?
Result:
0 Comments