Pages

केंद्रप्रमुख भरती सराव प्रश्नपत्रिका संगणक व माहिती तंत्रज्ञान

 केंद्रप्रमुख भरती सराव प्रश्नपत्रिका

संगणक व माहिती तंत्रज्ञान
1/50
1. खालीलपैकी कोणता फाईलप्रकार इमेज किंवा फाईलचा नाही ?
(1) पीएनजी
(2) जीआयएफ
(3) पीएमपी
(4) जीयूआय
Explanation: (4) जीयूआय
2/50
2. पहिले वेब ब्राउझर खालीलपैकी कोणते आहे?
(1) इंटरनेट एक्सप्लोरर
(2) नेटस्केप
(3) वर्ल्ड वाइड वेब
(4) फायरफॉक्स
Explanation: (3) वर्ल्ड वाइड वेब
3/50
3. जेव्हा कॉम्प्युटर बूटिंग करत असते, तेव्हा मेमरीमध्ये बायोस (BIOS) कशाद्वारे लोड करण्यात येते ?
(1) रॅम
(2) रॉम
(3) सीडी - रॉम
(4) टीसीपी
Explanation: (2) रॉम
4/50
4. खालीलपैकी कोणता पर्याय इतर तीन पर्यायांच्या समान नाही ?
(1) मॅक अॅड्रेस
(2) हार्डवेअर अॅड्रेस
(3) फिजिकल अॅड्रेस
(4) आयपी अॅड्रेस
Explanation: (4) आयपी अॅड्रेस
5/50
5. खालील पर्यायांतील आयपी अॅड्रेस ओळखा.
(1) 300 . 215 . 317 . 3
(2) 302 . 215 @ 417 . 5
(3) 202 . 50 . 20 . 148
(4) 202 - 50 - 20 - 148
Explanation: (3) 202 . 50 . 20 . 148
6/50
6. एफटीपीचे विस्तारित रूप खालीलपैकी कोणते आहे?
(1) फाईल ट्रान्सफर प्रोटोकॉल
(2) फास्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल
(3) फाईल ट्रॅकिंग प्रोटोकॉल
(4) फाईल ट्रान्सफर प्रोसीजर
Explanation: (1) फाईल ट्रान्सफर प्रोटोकॉल
7/50
14. संस्थांमधील अंतर्गत संप्रेषण खालीलपैकी कशाद्वारे केले जाते?
(1) लॅन (LAN)
(2) वॅन (WAN)
(3) ईबीबी (EBB)
(4) एमएमएस (MMS)
Explanation: (1) लॅन (LAN)
8/50
15. आभासी वास्तविकतेमुळे (Virtual Reality) खालीलपैकी काय उपलब्ध होते/तो ?
(1) सुस्पष्ट चित्र
(2) व्यक्तिगत श्रवण
(3) सहभागी अनुभव
(4) नवीन चित्रपटांचे पूर्वावलोकन (प्रीव्ह्यू)
Explanation: (3) सहभागी अनुभव
9/50
16. भारतातील पहिले आभासी विद्यापीठ (Virtual University) खालीलपैकी कोणत्या राज्यात सुरू केले गेले?
(1) आंध्र प्रदेश
(2) महाराष्ट्र
(3) उत्तर प्रदेश
(4) तमिळनाडू
Explanation: (4) तमिळनाडू
10/50
17. www चे विस्तारित रूप म्हणजे-
(1) work with web
(2) word wide web
(3) world wide web
(4) worth while web
Explanation: (3) world wide web
11/50
18. एका हार्ड डिक्सला अनेक ट्रॅक्समध्ये विभाजित केले जाते. या ट्रॅक्सना खालीलपैकी कशामध्ये उपविभाजित करता येते ?
(1) क्लस्टर्स (Clusters)
(2) सेक्टर्स (Sectors)
(3) व्हेक्टर्स (Vectors)
(4) हेड्स (Heads)
Explanation: (2) सेक्टर्स (Sectors)
12/50
19. ....... म्हणजे असा कॉम्प्युटर प्रोग्रॅम, जो एखाद्या प्रोग्रॅममधील प्रत्येक वाक्याचे यांत्रिक भाषेत (Machine Language) रूपांतर करतो.
(1) कम्पायलर (Compiler)
(2) सिम्युलेटर (Simulator)
(3) ट्रान्सलेटर (Translator)
(4) इंटरप्रिटर (Interpreter)
Explanation: (4) इंटरप्रिटर (Interpreter)
13/50
20. एक गिगाबाइट खालीलपैकी कशास समान आहे?
(1) 1024 मेगाबाइट्स
(2) 1024 किलोबाइट्स
(3) 1024 टेराबाइट्स
(4) 1024 बाइट्स
Explanation: (1) 1024 मेगाबाइट्स
14/50
21. कम्पायलर सॉफ्टवेअर......
(1) कॅरेक्टर्सचे बिट्समध्ये रूपांतर करते.
(2) उच्चस्तरीय भाषेचे मशिनी भाषेत रूपांतर करते
(3) मशिनी भाषेचे उच्चस्तरीय भाषेत रूपांतर करते.
(4) वर्ड्सचे बिट्समध्ये रूपांतर करते.
Explanation: (2) उच्चस्तरीय भाषेचे मशिनी भाषेत रूपांतर करते
15/50
22. स्काईपचा वापर साधारणपणे यासाठी केला जातो-
(1) संज्ञापनाचे सामाजिक जाळे.
(2) आंतरव्यक्ती संज्ञापन.
( 3) आभासी वर्ग.
(4) प्रत्यक्ष वर्ग.
Explanation: (2) आंतरव्यक्ती संज्ञापन.
16/50
23. संगणकाच्या परिभाषेत खालीलपैकी कशाची क्षमता सर्वांत जास्त असते ?
(1) KB
(2) TB
(3) MB
(4) GB
Explanation: (2) TB
17/50
17. A-F पर्यंतच्या संकेतांचा खालीलपैकी कशामध्ये उपयोग केला जातो?
(1) Binary Number System
(2) Decimal Number System
(3) Hexadecimal Number System
(4) Octal Number System
Explanation: (3) Hexadecimal Number System
18/50
18. खालीलपैकी कोणते सर्च इंजिन नाही?
(1) गुगल
(2) क्रोम
(3) याहू
(4) बिंग
Explanation: (2) क्रोम
19/50
19. CSS चे विस्तारित रूप खालीलपैकी कोणते आहे?
(1) Cascading Style Sheets
(2) Collecting Style Sheets
(3) Comparative Style Sheets
(4) Comprehensive Style Sheets
Explanation: (1) Cascading Style Sheets
20/50
20. मूक (MOOC) चे विस्तारित रूप खालीलपैकी कोणते आहे?
(1) Media Online Open Course
(2) Massachusetts Open Online Course
(3) Massive Open Online Course
(4) Myrind Open Online Course
Explanation: (3) Massive Open Online Course
21/50
21. 35 या दशमान संख्येची समतुल्य द्विमान संख्या खालीलपैकी कोणती आहे ?
(1) 100011
(2) 110001
(3) 110101
(4) 101011
Explanation: (1) 100011
22/50
22. gif, jpg, bmp, png चा उपयोग फाईलच्या विस्तारासाठी केला जात असतो, त्याचा संग्रह/संचय खालीलपैकी कोठे केला जातो?
(1) ऑडिओ डेटा
(2) इमेज डेटा
(3) व्हिडिओ डेटा
(4) टेक्स्ट डेटा
Explanation: (2) इमेज डेटा
23/50
23. खालीलपैकी कोणत्या बाबींकरिता इंटरनेटवर आधारित संवादाचे प्रारंभिक प्रयत्न करण्यात आले होते ?
(1) व्यावसायिक संवाद
(2) सैन्य उद्दिष्टे
(3) परस्पर आंतरक्रिया
(4) राजकीय अभियान
Explanation: (2) सैन्य उद्दिष्टे
24/50
24. कॉम्प्युटरच्या की-बोर्डवरील प्रत्येक चिन्हाचे किंवा अक्षराचे एएससीआयआय मूल्य किंवा मानक असते. ASCII (एएससीआयआय) चे विस्तारित रूप खालीलपैकी कोणते ?
(1) American Stock Code for Information Interchange
(2) American Standard Code for Information Interchange
(3) African Standard Code for Information Interchange
(4) Adaptable Standard Code for Information Interchange
Explanation: (2) American Standard Code for Information Interchange
25/50
25. खालीलपैकी कोणती प्रोग्रॅमिंग लग्वेज नाही?
(1) पास्कल
(2) मायक्रोसॉफ्ट ऑफिस
(3) जावा
(4) C++
Explanation: (2) मायक्रोसॉफ्ट ऑफिस
26/50
26. कोणत्याही 3 अंकी दशकीय संख्येला साठवून ठेवण्यासाठी बिट्सची किमान संख्या किती असावी?
(1) तीन
(2) पाच
(3) आठ
(4) दहा
Explanation: (4) दहा
27/50
27. इंटरनेट एक्सप्लोरर हा खालीलपैकी कशाचा प्रकार आहे?
(1) ऑपरेटिंग सिस्टीम
(2) कम्पायलर
(3) ब्राउजर
(4) आयपी अॅड्रेस
Explanation: (3) ब्राउजर
28/50
28. POP3 आणि IMAP हे असे ई-मेल अकाउंट आहेत, ज्यांमध्ये......
(1) प्रत्येक दिवशी एक मेल आपोआप येतो.
(2) आपल्याला एखादा ई-मेल वाचण्यासाठी अगर पाठविण्यासाठी सर्व्हरशी कनेक्ट व्हावे लागते.
(3) एखादा ई-मेल पाठविण्यासाठी आणि प्राप्त करण्यासाठी आपणाला फक्त सर्व्हरसोबत कनेक्ट व्हावे लागते.
(4) एखाद्या टेलिफोन लाईनची गरज नसते.
Explanation: (2) आपल्याला एखादा ई-मेल वाचण्यासाठी अगर पाठविण्यासाठी सर्व्हरशी कनेक्ट व्हावे लागते.
29/50
30. पुढे दिलेली संगणकाच्या स्मृतिमापनाची एकके उतरत्या क्रमानुसार मांडा. बाइट, गिगाबाइट, बिट, मेगाबाइट, टेराबाइट
(1) टेराबाइट, गिगाबाइट, मेगाबाइट, बाइट, बिट
(2) गिगाबाइट, टेराबाइट, मेगाबाइट, बिट, बाइट
(3) गिगाबाइट, मेगाबाइट, टेराबाइट, बाइट, बिट
(4) टेराबाइट, मेगाबाइट, गिगाबाइट, बिट, बाइट
Explanation: (1) टेराबाइट, गिगाबाइट, मेगाबाइट, बाइट, बिट
30/50
30.ALU चे योग्य विस्तारित रूप खालीलपैकी कोणते?
(1) American Logic Unit
(2) Alternate Local Unit
(3) Alternating Logic Unit
(4) Arithmetic Logic Unit
Explanation: (4) Arithmetic Logic Unit
31/50
31.व्यक्तिगत संगणकाच्या (Personal Computer) ज्या सर्किट बोर्डवर अनेक चिप्स बसविलेल्या असतात, त्याला काय म्हटले जाते?tion here
(1) मायक्रोप्रोसेसर
(2) सिस्टीम बोर्ड
(3) डॉटरबोर्ड
(4) मदरबोर्ड
Explanation: (4) मदरबोर्ड
32/50
25. कॉम्प्युटर व्हायरस हे एक ..... आहे.
(1) हार्डवेअर
(2) बॅक्टेरिया
(3) सॉफ्टवेअर
(4) यांपैकी नाही.
Explanation: (3) सॉफ्टवेअर
33/50
33. एमएसवर्ड ऑफिस 2007 चे फाईल एक्स्टेंशन कोणते आहे?
(1) .pdf
(2).doc
(3) .docx
(4) .txt
Explanation: (3) .docx
34/50
34. . खालीलपैकी कोणत्या प्रोटोकॉलचा वापर करून ई-मेल ग्राहक आपल्या संगणकावर ई-मेल डाउनलोड करतात ?
(1) TCP
(2) FTP
(3) SMTP
(4) POP
Explanation: (4) POP
35/50
35. खालीलपैकी कोणत्या एका गोष्टीशी जोडण्यासाठी TCP/IP ची आवश्यकता असते ?
(1) फोनलाईन
(2) लॅन
(3) इंटरनेट
(4) सर्व्हर
Explanation: (3) इंटरनेट
36/50
36. पुढीलपैकी योग्य जोड्या ओळखा. (अ) JPEG - चित्रे / छायाचित्रे (ब) MP3 - ध्वनी/दृक्-श्राव्य (क) XLS - पॉवरपॉइंट सादरीकरण (ड) AVI - सांख्यिकी माहिती
(1) अ आणि ब
(2) ब आणि क
(3) क आणि ड
(4) अ आणि ड
Explanation: (1) अ आणि ब
37/50
37. इंटरनेटच्या संदर्भात 'यूजीसी' चे विस्तारित रूप काय आहे?
(1) युनिव्हर्सिटी ग्रँट्स कमिशन
(2) युनिव्हर्सल ग्राफिक कम्युनिकेशन
(3) यूजर ग्रुप कॉन्फिगरेशन
(4) यूजर जनरेटेड कन्टेन्ट
Explanation: (4) यूजर जनरेटेड कन्टेन्ट
38/50
फोटो किंवा चित्रांवर प्रक्रिया करण्यासाठी पुढीलपैकी कोणते सॉफ्टवेअर वापरले जाते?
(1) फोटोक्रॉप
(2) फोटोशॉप
(3) व्हिज्यूक्रॉप
(4) पिक्चर परफेक्ट
Explanation: (2) फोटोशॉप
39/50
39. इंटरनेटच्या संदर्भात, पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखा.
(1) .gov - सरकारी संकेतस्थळ
(2) .com - व्यापारी संकेतस्थळ
(3) .ac - हिशेबाचे संकेतस्थळ
(4) .edu - शैक्षणिक संकेतस्थळ
Explanation: (3) .ac - हिशेबाचे संकेतस्थळ
40/50
40. doc म्हणजे......
(1) वर्ड फाईल
(2) पिक्चर फाईल.
(3) डिलिटेड फाईल.
(4) ड्रायव्हर फाईल.
Explanation: (1) वर्ड फाईल
41/50
41. किंमत आणि वेळ या संदर्भात आंतरराष्ट्रीय संज्ञापनाचा सर्वांत किफायतशीर मार्ग म्हणजे....
(1) तार
(2) टेलेक्स
(3) फॅक्स
(4) ई-मेल
Explanation: (4) ई-मेल
42/50
42. कॉपीराईट कायदा काय संरक्षित करतो ?
(1) कॉम्प्युटर प्रोग्रॅम, दृक्श्राव्य आशय
(2) उपाधी, नावे, घोषवाक्ये
(3) ज्ञात प्रतीके, आरेखने
(4) कल्पना, कार्यप्रणाली, पद्धती, सिस्टम
Explanation: (1) कॉम्प्युटर प्रोग्रॅम, दृक्श्राव्य आशय √
43/50
43पहिल्या स्वयंचलित संगणकाचे नाव काय आहे?
(1) अॅबकस
(2) हावर्ड मार्क
(3) इडी व्हॅक
(4) इडी सॅक
Explanation: (2) हावर्ड मार्क
44/50
44. इंटरनेटवरून माहितीची देवाणघेवाण करण्यात येणाऱ्या विविध प्रणाली खाली दिल्या आहेत. सर्वसाधारणपणे कोणत्या प्रणालीमधून माहितीचे वहन सर्वांत जलद होते ? (अ) HTTP (ब) TCP (क) FIP (ड) DHCP (ई) UDP (फ) NNTP (ग) IMAP (ह) RSVP
(1) अ, ब, ह, ग
(2) ब, क, ई, अ
(3) क, ग, ह, फ
(4) ड, फ, ग, ह
Explanation: (2) ब, क, ई, अ
45/50
45. खालीलपैकी कोणी ब्ल्यूटूथचा आविष्कार केला ?
(1) नोकिया
(2) सोनी
(3) एरिक्सन
(4) एलजी
Explanation: (3) एरिक्सन
46/50
46. इंटरनेट हे खालीलपैकी कशाचे जाळे आहे?
(1) राउटर्स
(2) पॅकेट्स
(3) स्विचेस
(4) फायरवॉल
Explanation: (1) राउटर्स
47/50
47. खालीलपैकी कोणती मोबाईल ऑपरेटिंग सिस्टीम नाही ?
(1) अँड्रॉईड
(2) युनिक्स
(3) बेल्ले
(4) जावा
Explanation: (2) युनिक्स
48/50
48. वेबपेज डिझाइन करण्यासाठी खालीलपैकी कोणती भाषा वापरली जाते?
(1) सीसीसी
(2) डेटाबेस
(3) एचटीएमएल
(4) एचटीटीपी
Explanation: (3) एचटीएमएल
49/50
49. खालीलपैकी संगणकाशी संबंधित कोणते विस्तारित रूप चुकीचे दिले आहे?
(1) डीव्हीडी- डिजिटल व्हर्साटईल डिस्क
(2) सीडी - कॉम्पॅक्ट डिस्क
(3) जीपीएस- ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीम
(4) एमएमएस- मल्टिमीडिया मॅनेजमेंट सर्व्हिस
Explanation: (4) एमएमएस- मल्टिमीडिया मॅनेजमेंट सर्व्हिस
50/50
ज्या साधनाद्वारे संगणकाला माहिती दिली जाते त्यास ...... म्हणतात.
(1) इनपुट डिव्हाइस
(2) आउटपुट डिव्हाइस
(3) ऑपरेटिंग सिस्टीम
(4) सिस्टीम सॉफ्टवेअर
Explanation: (1) इनपुट डिव्हाइस
Result:
@@@@

केंद्रप्रमुख कोर्ससाठी खालील बटणवर क्लिक करून जॉईन व्हा.


Post a Comment

0 Comments