कोणतीही परीक्षा असेल तर त्या परीक्षेमध्ये यश संपादन करावयाचे असेल तर त्यासाठी सरावाची आवश्यकता असते. असा सराव केल्यानंतरच आपणास यश संपादन होत असते. आपण नेहमी शिष्यवृत्ती सराव प्रश्नपत्रिका ,  शिष्यवृत्ती सराव प्रश्नपत्रिका संग्रह , ५ वी  शिष्यवृत्ती परीक्षा – सराव प्रश्नपत्रिका संच शोधत असता यावर आधारीत सराव प्रश्नपत्रिका सोडवा.

5th 8th class Scholarship exam practice Paper| 5 वी शिष्यवृत्ती सराव प्रश्नपत्रिका विषय मराठी


प्रश्न    खालील उतारा काळजीपूर्वक वाचा व त्यावर आधारित विचारलेल्या प्रश्नांचा योग्य पर्याय निवडा.


1➤ प्रश्न १ ला खालील उतारा काळजीपूर्वक वाचा व त्यावर आधारित विचारलेल्या प्रश्नांचा योग्य पर्याय निवडा. अ) इंदूने कोणता चंग बांधला ? जालना जिल्ह्यातील ऊस तोडणीच्या कामाला जुंपलेल्या इंदूला आपल्या मुलांच्या शिक्षणाची काळजी वाटत होती. आज इथे शाळा तर उदया तिथे. तिने चंग बांधला. काही झालं तरी मुलांना शिकवायचं. तिने तडक शहर गाठलं. शहरात झोपडीवजा घर बांधले. तिथल्याच नामांकित शाळेत मुलांना घालण्याचा ध्यास घेतला. धुण्या-भांड्यांची कामे मिळवली. थोडी स्थिरावल्यावर तिने त्याच शाळेत मुलांना प्रवेश घेतला.इंदूने हलाखीच्या परिस्थितीत घरकामांबरोबर कधी कधी, केळी विकून मुलांच्या फी चा प्रश्न सोडवला. पण कधी कुणापुढे हात पसरला नाही.मुलांनाही आईची धडपड दिसत होती. त्यांनीही मन लावून अभ्यास केला.आज इंदूची दोन मुलं उच्चशिक्षण घेत आहेत तर छोटा शालेय शिक्षणाबरोबर कराटे या खेळ प्रकारामध्ये प्रावीण्य मिळवत आहे. त्यांच्यासाठी पावशेर दूध मिळावं म्हणून अशा धडपडणाऱ्या आईचं मुलांच्या प्रगतीत मोठे योगदान आहे.

2➤ आ) इंंदूला एकूण किती मुले आहेत?

3➤ आ) 'हात पसरणे' या वाक्यप्रचाराचा नेमका अर्थ कोणता ?

4➤ प्रश्न ४- पुढील वाक्यातील नाम ओळखा व योग्य पर्याय क्रमांकाची निवड करा. हे फळ खूप गोड आहे.

5➤ प्रश्न ५ वा गटात न बसणारा शब्द ओळखा. १) राजा २) सिंह ३) घर ४) कोल्हा

6➤ प्रश्न ६ वा खालील नामाचे अचूक अनेक वचन निवडा. घर

7➤ प्रश्न १३ वा खालील वाक्याचा काळ ओळखा वा! काय छान गाणे म्हटलेस तू!

8➤ प्रश्न ८ वा खालील वाक्याचा काळ ओळखा. बाबा पोथी वाचत आहेत.

9➤ प्रश्न ९ वा पुढील वाक्याच्या शेवटी योग्य विरामचिन्ह निवडा. उद्या काय तो निर्णय कळेल

10➤ प्रश्न १० वा चुकीचे विरामचिन्ह घातलेले वाक्य ओळखा.

Your score is