jawahar navodaya vidyalaya question paper 2024  जवाहर नवोदय प्रवेश परीक्षा सराव प्रश्नपत्रिका विषय- गणित

जवाहर नवोदय प्रवेश परीक्षा सन 2024-25 च्या परीपूर्ण तयारासाठी आपणास सराव आवश्यक आहे. असा सराव आपण घटक निहाय करणे आवश्यक असतो. आपल्या jawahar navodaya vidyalaya question paper 2024  मदतीसाठी विषय गणित या घटकावरील सन २०२१ मधील कांही प्रश्न रावासाठी दिले आहेत. आशा करतो आपणास हे नक्की आवडतील व आपला सराव होण्यास नक्की मदत होईल. 

jawahar navodaya vidyalaya question paper 2024

जवाहर नवोदय प्रवेश परीक्षा सराव प्रश्नपत्रिका विषय- गणित

    जवाहर नवोदय प्रवेश परीक्षा सराव प्रश्नपत्रिका विषय- गणित चा सराव करण्यापूर्वी या घटकाअंतर्गत येणाऱ्या प्रश्नांची आपणास कल्पना असायला हवी. या घटकातर्गत आपणास २० प्रश्न सोडवायचे असतात. हे सराव प्रश्न सोडवून चांगले मार्क मिळवण्यासाठी सराव करा. 

jawahar navodaya vidyalaya question paper 2024 

खालील सर्व प्रश्न सोडवा व प्रश्न सोडवल्यानंतर Submit बटणवर क्लिक करून आपले मार्कस पहा. सर्व प्रश्न सोडवणे आवश्यक आहेत. एका प्रश्नासाठी आपणास दोन गुण दिलेले आहेत. आपणास सराव प्रश्नपत्रिका सोडवण्यासाठी शुभेच्छा. 

जवाहर नवोदय प्रवेश परीक्षा सराव प्रश्नपत्रिका


1/20
दोन लाख दोन हजार याला अंकात लिहिल्यास ते पुढीलपैकी असेल :
(A) 20,200
(B) 2,00,200
(C) 2,02,000
(D) 22,000
Explanation: दोन लाख दोन हजार याला अंकात लिहिल्यास ते पुढीलपैकी असेल : (C) 2,02,000
2/20
. किमान 6 अंकी संख्या आणि कमाल 4 अंकी संख्या यामधील फरक किती आहे?
(A) 1
(B) 90000
(C) 90001
(D) 900001
Explanation: (C) 90001
3/20
3 (13 + 6 x 7) ÷ (11×3) - (12- 4 x 2) सोडविल्यास कोणते उत्तर येईल?
(A) 0
(B) 1
(C) 2
(D) 9
Explanation: (B) 1
4/20
पहिल्या चार अभाज्य (prime) संख्यांची बेरीज आहे.......
(A) 10
(B) 11
(C) 26
(D) 17
Explanation: (D) 17
5/20
12 1/16 चे दशमान मूल्य आहे:
(A) 12.625
(B) 12.6025
(C) 12.0625
(D) 12.0525
Explanation: (C) 12.0625
6/20
पुढीलपैकी कोणती संख्या 4, 8 आणि 6 या तिघांचा गुण (multiple) आहे?
(A) 396
(B) 664
(C) 696
(D) 5432
Explanation: (C) 696
7/20
ती कमाल संख्या कोणती जिने 270 आणि 426 ला भागल्याने प्रत्येकी 6 ही संख्या उरते ?
(A) 12
(B) 22
(C) 30
(D) 36
Explanation: (A) 12
8/20
7.7,7.07, 7.007 आणि 77.0077 यांची बेरीज:
(A) 98.7807
(B) 98.7847
(C) 98.7877
(D) 98.7777
Explanation: (B) 98.7847
9/20
3.003 × 15 +0.0123 + 5.002575 चे अंदाजे मूल्य आहे:
(A) 48
(B) 49
(C) 50
(D) 51
Explanation: (C) 50
10/20
एक रेलगाडी दिल्लीहून सकाळी 8 : 15 ला सुटते आणि दुपारी 2: 30 ला अजमेरला पोचते. रेलगाडीला दिल्लीहून अजमेरला पोचण्यासाठी किती वेळ लागला ?
(A) 10 तास 45 मिनिटे
(B) 6 तास 15 मिनिटे
(C) 6 तास 30 मिनिटे
(D) 6 तास
Explanation: (B) 6 तास 15 मिनिटे
11/20
एक सामना एकूण अर्धा तास चालतो. सामन्याच्या वेळेचा 1/10 काळ 'टाइमआउट' साठी देण्यात येतो. टाइम आउट किती मिनिटांचा आहे?
(A) 5 मिनिटे
(B) 3 मिनिटे
(C) 6 मिनिटे
(D) 4 मिनिटे
Explanation: (B) 3 मिनिटे
12/20
जर x/25 = 196/x असेल, तर x ची किंमत आहे :
(A) 56
(B) 70
(C) 84
(D) 42
Explanation: (B) 70
13/20
एक वस्तू ₹7,500 मध्ये विकत घेतली जाते आणि ₹8,400 मध्ये विकली जाते. तर नफ्याची टक्केवारी आहे
(A) 8%
(B) 10%
(C) 12%
(D) 10 3/4%
Explanation: (C) 12%
14/20
. 'A' एक रेडियो त्याच्या छापील किंमतीच्या 3/4किमतीत विकत घेतो आणि छापील किंमतीपेक्षा 20% जास्त किमतीत विकतो. तर 'A' च्या नफ्याची टक्केवारी आहे:
(A) 30
(B) 45
(C) 60
(D) 75
Explanation: (C) 60
15/20
. खालील विधानाचे अंदाजे मूल्य शोधून काढा. (पूर्णांकामध्ये) 349 x 51 +(632 ÷ 31)
(A) 17522
(B) 17520
(C) 17821
(D) 17521
Explanation: (B) 17520
16/20
एक रक्कम 6 वर्षात सरळ व्याजाने दुप्पट होते. वार्षिक दर किती असेल:
(A) 10%
(B) 6 1/4%
(C) 8%
(D) 16%
Explanation: (B) 6 1/4%
17/20
एक समकोन त्रिकोणाच्या दोन बाजूंची लांबी 5 सें.मी. आणि 12 सें.मी. असल्यास त्रिकोणाची परिमिती...... असेल.
(A) 13 सें.मी.
(B) 17 सें.मी.
(C) 27 सें.मी.
(D) 30 सें.मी.
Explanation: (D) 30 सें.मी.
18/20
जर 154 × 18 = 2772, तर 27.72 + 1.8 चे मूल्य काय आहे ?
(A) 1.54
(B) 15.4
(C) 154
(D) 1540
Explanation: (A) 1.54
19/20
एका क्रिकेट खेळाडूच्या 24 इनिंग्सच्या धावांची सरासरी 28 धावा आहे. त्याने 25 व्या इनिंगमध्ये किती धावा केल्यास त्याची सरासरी 29 होईल ?
(A) 1
(B) 24
(C) 35
(D) 53
Explanation: (D) 53
20/20
एका शाळेत एकूण विद्यार्थ्यांपैकी 3/5 मुलं आणि 800 मुली आहेत. मुलांची संख्या आहे
(A) 2000
(B) 1000
(C) 1200
(D) 800
Explanation: (A) 2000
Result: