जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा सराव प्रश्नपत्रिकासोडवून आपण सराव करू शकता. कोणत्याही परीक्षेत यश संपादन करावयाचे असेल तर त्यासाठी सराव करणे आवश्यक असते. असा सराव करण्यासाठी मी आपणासाठी कांही सराव प्रश्नपत्रिका देत आहे. JNVST Practice Question Paper सोडवून आपण आपला सराव सरू शकता. JNVST Online Test Series सोडवून आपण आपला अभ्यास पाहू शकता. खालील प्रश्नपत्रिका सोडवा. 

जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा सराव प्रश्नपत्रिका PDF | नवोदय विद्यालय सराव ऑनलाईन टेस्ट | JNVST Practice Question Paper PDF | JNVST Online Test Series


1➤ दोन लाख दोन हजार याला अंकात लिहिल्यास ते पुढीलपैकी असेल :

2➤ किमान 6 अंकी संख्या आणि कमाल 4 अंकी संख्या यामधील फरक किती आहे?

3➤ 3 (13 + 6 x 7) ÷ (11×3) - (12- 4 x 2) सोडविल्यास कोणते उत्तर येईल?

4➤ पहिल्या चार अभाज्य (prime) संख्यांची बेरीज आहे.......

5➤ 12 1/16 चे दशमान मूल्य आहे:

6➤ पुढीलपैकी कोणती संख्या 4, 8 आणि 6 या तिघांचा गुण (multiple) आहे?

7➤ ती कमाल संख्या कोणती जिने 270 आणि 426 ला भागल्याने प्रत्येकी 6 ही संख्या उरते ?

8➤ 7.7,7.07, 7.007 आणि 77.0077 यांची बेरीज:

9➤ 3.003 × 15 +0.0123 + 5.002575 चे अंदाजे मूल्य आहे:

10➤ एक रेलगाडी दिल्लीहून सकाळी 8 : 15 ला सुटते आणि दुपारी 2: 30 ला अजमेरला पोचते. रेलगाडीला दिल्लीहून अजमेरला पोचण्यासाठी किती वेळ लागला ?

11➤ एक सामना एकूण अर्धा तास चालतो. सामन्याच्या वेळेचा 1/10 काळ 'टाइमआउट' साठी देण्यात येतो. टाइम आउट किती मिनिटांचा आहे?

12➤ जर x/25 = 196/x असेल, तर x ची किंमत आहे :

13➤ एक वस्तू ₹7,500 मध्ये विकत घेतली जाते आणि ₹8,400 मध्ये विकली जाते. तर नफ्याची टक्केवारी आहे

14➤ 'A' एक रेडियो त्याच्या छापील किंमतीच्या 3/4किमतीत विकत घेतो आणि छापील किंमतीपेक्षा 20% जास्त किमतीत विकतो. तर 'A' च्या नफ्याची टक्केवारी आहे:

15➤ खालील विधानाचे अंदाजे मूल्य शोधून काढा. (पूर्णांकामध्ये) 349 x 51 +(632 ÷ 31)

16➤ एक रक्कम 6 वर्षात सरळ व्याजाने दुप्पट होते. वार्षिक दर किती असेल:

17➤ एक समकोन त्रिकोणाच्या दोन बाजूंची लांबी 5 सें.मी. आणि 12 सें.मी. असल्यास त्रिकोणाची परिमिती...... असेल.

18➤ जर 154 × 18 = 2772, तर 27.72 + 1.8 चे मूल्य काय आहे ?

19➤ एका क्रिकेट खेळाडूच्या 24 इनिंग्सच्या धावांची सरासरी 28 धावा आहे. त्याने 25 व्या इनिंगमध्ये किती धावा केल्यास त्याची सरासरी 29 होईल ?

20➤ एका शाळेत एकूण विद्यार्थ्यांपैकी 3/5 मुलं आणि 800 मुली आहेत. मुलांची संख्या आहे

Your score is