Pages

Paribhashik shabd marathi शब्दसंपत्ती पारिभाषिक शब्द

 दुसऱ्या भाषेतून मराठी भाषेत आलेल्या शब्दांना पारिभाषिक शब्द असे म्हणत असतो. याविषयी काही इतर व्याख्या देखील केल्या जातात.  पारिभाषिक शब्द हा विशिष्ट ज्ञान शाखेच्या संदर्भात खास अर्थाने वापरलेल्या शब्दास 'पारिभाषिक शब्द' असे म्हणतात. कोणत्याही भाषेतील शब्दसमुच्चयाचे 'सामान्य शब्द' आणि 'पारिभाषिक शब्द' असे दोन प्रकारात वर्गीकरण करता येईल.


शब्दसंपत्ती पारिभाषिक शब्द

FEQ

Paribhashik shabd marathi 

पारिभाषिक शब्द म्हणजे काय?

दुसऱ्या भाषेतून मराठी भाषेत आलेल्या शब्दांना पारिभाषिक शब्द असे म्हणत असतो. याविषयी काही इतर व्याख्या देखील केल्या जातात.  पारिभाषिक शब्द हा विशिष्ट ज्ञान शाखेच्या संदर्भात खास अर्थाने वापरलेल्या शब्दास 'पारिभाषिक शब्द' असे म्हणतात. कोणत्याही भाषेतील शब्दसमुच्चयाचे 'सामान्य शब्द' आणि 'पारिभाषिक शब्द' असे दोन प्रकारात वर्गीकरण करता येईल.

शिष्यवृत्ती सराव प्रश्नत्रिका 
विषयः- मराठी 
घटक- शब्दसंपत्ती 
उपघटक –पारिभाषिक शब्द
प्रश्न 25 गुण 50
----------------------------------------------
खालील पारिभाषिक शब्द या घटकावरील प्रश्न सोडवा. व सर्व प्रश्न सोडवल्यानंतर SUBMIT बटण वर क्लिक करून आपणास मिळालेला स्कोर पहा.



1/25
प्रश्न १ ला – खालील यादीमध्ये पारिभाषिक शब्द किती आहेत ? (ढेकूण, भूमी, चेंडू, दफ्तर, दरबार, कर्ज, संधी, झाड, लुगडे)
१) पाच
२) तीन
३) चार
४) सहा
Explanation: उत्तर- पर्याय क्रमांक 3
2/25
प्रश्न २ रा- फुढीलपैकी इंग्रजी भाषेतून न आलेला शब्द कोणता?
१) पेन
२) मास्तर
३) कप
४) आग
Explanation: उत्तर- पर्याय क्रमांक 4
3/25
प्रश्न ३ रा- पुढीलपैकी कोणता शब्द पारिभाषिक शब्द नाही ?
१) पगार
२) सरकार
३) अटकित्ता
४) अतिथी
Explanation: उत्तर- पर्याय क्रमांक 4
4/25
प्रश्न ४ था- पुढीलपैकी कोणता शब्द पारिभाषिक आहे?
१) गुडघा
२) स्टेशन
३) बाजरी
४) वांगे
Explanation: उत्तर- पर्याय क्रमांक २
5/25
प्रश्न ५ वा- ‘खेडेगावात डांबरी रस्त्यावरून बस धावताना दिसते.’ या वाक्यात आलेला पारिभाषिक शब्द कोणता?
1) बस
२) खेडेगाव
३) रस्ता
४) दिसते
Explanation: उत्तर- पर्याय क्रमांक १
6/25
प्रश्न ६ वा- ड्रामा (Drama) या शब्दाला मराठीत प्रतिशब्द कोणता?
१) चित्रपट
२) लघुपट
३) अभिनय
४) नाटक
Explanation: उत्तर- पर्याय क्रमांक ४
7/25
प्रश्न ७ वा- फिडबॅक या शब्दाला मराठी मध्ये असलेला प्रतिशब्द कोणता?
१) पुन्हा सांगणे
२) अन्न भरवणे
३) पुनर्भरण
४) प्रत्याभरण
Explanation: उत्तर- पर्याय क्रमांक ४
8/25
प्रश्न ८ वा- डिसमिस या शब्दाला मराठीत प्रतिशब्द कोणता?
१) नियुक्ती
२) घालवणे
३) बडतर्फ
४) हाकलून देणे
Explanation: उत्तर- पर्याय क्रमांक ३
9/25
प्रश्न ९ वा- ट्रेडमार्क या शब्दाला मराठीत प्रतिशब्द कोणता?
१) बोधचिन्ह
२) सन्मानचिन्ह
३) अवतरणचिन्ह
४) मानचिन्ह
Explanation: उत्तर- पर्याय क्रमांक १
10/25
प्रश्न १० वा- एक्झिबिशन या शब्दाला मराठीत प्रतिशब्द कोणता?
१) देखावा
२) शो दाखवणे
३) खेळ दाखवणे
४) प्रदर्शन
Explanation: उत्तर- पर्याय क्रमांक 4
11/25
प्रश्न ११ वा- झू या शब्दाला मराठीत प्रतिशब्द कोणता?
१) वस्तुसंग्रहालय
२) प्राणीसंग्रहालय
३) चित्रसंग्रहालय
४) पक्षीसंग्रहालय
Explanation: उत्तर- पर्याय क्रमांक 2
12/25
प्रश्न १२ वा- कॅलिग्राफी या शब्दाला मराठीत प्रतिशब्द कोणता?
१) श्रुतलेखन
२) अनुलेखन
३) शुद्धलेखन
४) सुलेखन
Explanation: उत्तर- पर्याय क्रमांक 3
13/25
प्रश्न १३ वा- अफिडेव्हिट या शब्दाला मराठीत प्रतिशब्द कोणता?
१) स्मरणपत्र
२) आवेदनपत्र
३) शपथपत्र
४) स्मरणपत्र
Explanation: उत्तर- पर्याय क्रमांक 3
14/25
प्रश्न १४ वा- पँट या शब्दाला मराठीत प्रतिशब्द कोणता?
१) पायजमा
२) अंगरखा
३) विजार
४) धोतर
Explanation: उत्तर- पर्याय क्रमांक 3
15/25
प्रश्न १५ वा- केव्हज या शब्दाला मराठीत प्रतिशब्द कोणता?
१) दरी
२) विहिर
३) गुहा
४) टेकडी
Explanation: उत्तर- पर्याय क्रमांक 3
16/25
प्रश्न १६ वा- डॉक्टर या शब्दाला मराठीत प्रतिशब्द कोणता?
१) उपचार करणारा
२) वैदू
३) रूग्ण
४) वैद्य
Explanation: उत्तर- पर्याय क्रमांक 4
17/25
प्रश्न १७ वा- सेंटर या शब्दाला मराठीत प्रतिशब्द कोणता?
१) ठिकाण
२) परिसर
३) जागा
४) केंद्र
Explanation: उत्तर- पर्याय क्रमांक 4
18/25
प्रश्न १८ वा- मास्टर डीग्री या शब्दाला मराठीत प्रतिशब्द कोणता?
१) बी ए ची पदवी
२) एम ए ची पदवी
३) उच्च पदवी
४) एस वाय बीए ची पदवी
Explanation: उत्तर- पर्याय क्रमांक 3
19/25
प्रश्न १९ वा- डेप्युटी या शब्दाला मराठीत प्रतिशब्द कोणता?
१) सहाय्यक निबंधक
२) उप-सहाय्यक
३) विक्रिकर निरीक्षक
४) उप-संपादक
Explanation: उत्तर- पर्याय क्रमांक 2
20/25
प्रश्न २० वा- हँकर या शब्दाला मराठीत प्रतिशब्द कोणता?
१) हुक
२) दोर
३) बांधणी
४) माळ
Explanation: उत्तर- पर्याय क्रमांक १
21/25
प्रश्न २१ वा टँक या शब्दाला मराठीत प्रतिशब्द कोणता?
१) नदी
२) तलाव
३) ओढा
४) हौद
Explanation: उत्तर- पर्याय क्रमांक ४
22/25
प्रश्न २२ वा- ड्रायव्हर या शब्दाला मराठीत प्रतिशब्द कोणता?
१) वाहक
२) मालक
३) चालक
४) वाहन बनवणारा
Explanation: उत्तर- पर्याय क्रमांक ३
23/25
प्रश्न २३ वा- ग्रेड या शब्दाला मराठीत प्रतिशब्द कोणता?
१) गुण
२) टक्केवारी
३) मार्क
४) श्रेणी
Explanation: उत्तर- पर्याय क्रमांक 4
24/25
प्रश्न २४ वा- होमवर्क या शब्दाला मराठीत प्रतिशब्द कोणता?
१) तोंडपाठ
२) वर्गपाठ
३) गृहपाठ
४) स्वाध्याय
Explanation: उत्तर- पर्याय क्रमांक 3
25/25
प्रश्न २५ वा- चुकीचा पर्याय निवडा
१) अडकित्ता
२) खिंड
३) बांबू
४) कपाट
Explanation: उत्तर- पर्याय क्रमांक 4
Result:

Post a Comment

2 Comments