शिष्यवृत्ती परीक्षा Scholarship Exam Puppss Exam स्कॉलरशिप परीक्षा मध्ये सर्वात अधिक कस लागतो तो बुद्धिमत्ता (buddhimatta) या विषयावरील प्रश्न सोडवताना. जर आपण योग्य घटकाचा पुरेसा सराव केला नाही तर आपणास परीक्षेमध्ये सर्व प्रश्न सोडवण्यासाठी वेळ पुरत नाही. बुद्धिमत्ता (buddhimatta)  घटकाचा आपण सराव केलेला नसतो. 
शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये बुद्धिमत्ता या विषयामध्ये कोणता घटक किती गुणासाठी विचारलेला असतो हे आपणास माहिती असाहला हवे. अन्यथा आपण ज्या घटकाचा अधिक सराव करायला हवा तो करत नाही मग आपणास कमी गुण मिळतात किंवा वेळ पुरत नाही. आज आपण शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता ५ वी Scholarship Exam 5 th परीक्षेत बुद्धिमत्ता या विषयाचा अभ्यासक्रम कसा असतो. कोणत्या घटकाला किती वेटेज दिलेले आहे. हे पाहणार आहोत.

Scholarship Buddhimatta शिष्यवृत्ती परीक्षा विषय बुद्धिमत्ता सराव प्रश्नपत्रिका
 शिष्यवृत्ती परीक्षा विषय बुद्धिमत्ता सराव प्रश्नपत्रिका 




प्रथम पेपर चे स्वरूप कसे असते ते समजून घेऊया. बुद्धिमत्ता buddhimatta हा विषय पेपर २ मध्ये विचारलेला असतो. या विषयासाठी आपणास ५० प्रश्न १०० गुणासाठी विचारलेले असतात. आपण जर हे सर्व प्रश्न सोडवले तर आपणास अधिक गुण प्रप्त होऊ शकतात.

शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता ५ वी अभ्यासक्रम विषय बुद्धिमत्ता- 

१) आकलन- अ) सूचनापालन -जोडाक्षरे, अक्षर, शब्द ब) संख्यामालिका क) इंग्रजी अक्षरमाला भारांश ०८%

2) वर्गीकरण- अ) शब्दसंग्रह ब) आकृत्या क) संख्या भारांश १०% 

३) क्रम ओळखणे- अ) संख्यामालिका ब) आकृत्यांची मालिका क) चिन्हांची मालिका क) चुकीचे पद ओळखणे भारांश १०%

4) तर्क संगती व अनुमान - अ) भाषिक- वय, तुलना, नावात बदलनाती ब) अभाषिक- आकृत्या मोजणे, त्रिकोण, चौकोन, घनाकृती ठोकळे इत्यादी भारांश १२%

5) प्रतिबिंब /प्रतिमा- १) आरशातील प्रतिमा (आकृत्या, अंक, अक्षरे) २) जल प्रतिबिंब (आकृत्या, अंक, अक्षरे) भारांश ०८ %

6) समसंबंध - शब्दसंग्रह, आकृती, संख्या भारांश १०%

7) समानपद ओळखणे- अकृत्या भारांश 04%

8) कूटप्रश्न - १) रांगेतील स्थान २) दिशा ३) दिनदर्शिका ४) वेनआकृती ५) चौरस / वर्तुळातील संख्या  भारांश १६%

9) गटाशी जूळणारे पद - शब्दसंग्रह , आकृती , संख्या भरांश १०%

10) सांकेतीक भाषा- शब्द, संख्या, चिन्हे यांचा परस्पर वापर भारांश ८%

११) भावनिक व सामाजिक बुध्दि्मत्ता- अ) भावनिक बुध्दि्मत्ता ब) सामाजिक बुध्दि्मत्ता भारांश ०४% 

शिष्यवृत्ती परीक्षा विषय बुद्धिमत्ता सराव प्रश्नपत्रिका 

Scholarship Exam Puppss Exam buddhimatta शिष्यवृत्ती परीक्षा विषय बुद्धिमत्ता सराव प्रश्नपत्रिका