shishyavrutti pariksha nikal Mobile var kasa pahava? शिष्यवृत्ती निकाल मोाइलद्वारे कसा पहावा ?

5th 8th scholarship Result महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ५ वी), शासकीय विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा, आदिवासी विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा, विमुक्त जाती व भटक्या जमाती विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ८ वी) चा अंतरिम (तात्पुरता) निकाल जाहीर करण्यात आला आहे. ही परीक्षा ३१ जुलै २०२२ रोजी घेण्यात आली होती. परिषदेची अधिकृत वेबसाइट www.mscepune.in आणि https://www.mscepuppss.in वर पाहता येणार आहे. शाळांना आपल्या विद्यार्थ्यांचा निकाल त्यांच्या लॉगीनमधून तसेच पालकांना आपल्या पाल्यांचा निकाल वेबसाइटवर कसा पहावा या विषयी माहिती दिली आहे.
shishyavrutti-pariksha-nikal-Mobile-var-kasa-pahava-शिष्यवृत्ती-निकाल-मोाइलद्वारे-कसा-पहावा

पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ५ वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ८ वी) दि. ३१ जुलै, २०२२. अंतरिम निकाल

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत दिनांक ३१ जुलै २०२२ रोजी घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ५ वी) शासकीय विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा, आदिवासी विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा, विमुक्त जाती व भटक्या जमाती विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ८ वी) चा अंतरिम (तात्पुरता) निकाल सोमबार, ०७ नोव्हेंबर २०२२ रोजी सायं. ०६.०० वाजता www.mscepune.in https://www.mscopuppss.in या परिषदेच्या संकेतस्थळावर घोषित करण्यात येत आहे. शाळांना आपल्या विद्यार्थ्यांचा निकाल त्यांच्या लॉगीनमधून तसेच पालकांना आपल्या पाल्यांचा निकाल संकेतस्थळावर पाहता येईल.

विद्यार्थ्यांना गुणपडताळणी करुन घ्यावयाची असल्यास संबधित शाळांच्या लॉगीनमध्ये दि. ०७/११/२०२२ ते १७/११/२०२२ या कालावधीत ऑनलाईन अर्ज उपलब्ध करुन देण्यात येत आहे. गुणांच्या पडताळणीसाठी प्रत्येक पेपरकरीता रु. ५०/- याप्रमाणे शुल्काची रक्कम ऑनलाईन पेमेंटद्वारे भरणे आवश्यक आहे. विद्यार्थ्याचे नाव, आडनाव, वडिलांचे नाव, आईचे नाव, शहरी / ग्रामीण, अभ्यासक्रम इत्यादीमध्ये दुरुस्तीसाठी दि. १७/११/२०२२ पर्यंत संबंधित शाळेच्या लॉगीनमध्ये ऑनलाईन अर्ज उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. सदर अर्ज ऑनलाईन व्यतिरिक्त अन्य कोणत्याही पध्दतीने पाठविल्यास स्वीकारले जाणार नाहीत. विहित मुदतीनंतर प्राप्त झालेल्या अजांचा विचार केला जाणार नाही. विहित मुदतीत आवश्यक शुल्कासह ऑनलाईन प्राप्त झालेल्या अर्जानुसार गुणपडताळणीचा निर्णय संबंधित शाळेच्या लॉगीनमध्ये अर्ज प्राप्त झाल्यानंतर ३० दिवसांपर्यंत कळविण्यात येईल. विहित मुदतीत ऑनलाईन आलेले गुणपडताळणी अर्ज निकाली काढल्यानंतर अंतिम निकाल व गुणवत्ता यादी प्रसिद्ध केली जाईल.

shishyavrutti pariksha nikal Mobile विद्यार्थींनी निकाल कसा पहावा- 

shishyavrutti pariksha nikal Mobile शाळांनी निकाल कसा पहावा- 



पुर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता ८ वी)

सराव प्रश्नपत्रिका

विषय- बुध्दीमत्ता

उपघटक

लिंक

अ) सुचनापालन, वर्णन व मजकूर

सोडवा

ब) भाषाज्ञान

सोडवा

क) इंग्रजी अक्षरमाला

सोडवा

अ) शब्दसंग्रह

सोडवा

आ) आकृत्या

सोडवा

इ) संख्या

सोडवा

ई) इंग्रजी वर्णमाला

सोडवा

अ) शब्दसंग्रह

सोडवा

ब) आकृती

सोडवा

क) संख्या

सोडवा

ड) इंग्रजी वर्णमाला

सोडवा

अ) संख्या

सोडवा

ब) आकृत्या

सोडवा

क) चिन्हे

सोडवा

ड) चुकीचे पद ओळखणे

सोडवा

इ) इंग्रजी वर्णमाला

सोडवा

अ) आकृत्या अंक अक्षरे

सोडवा

अ) अक्षरांचा वापर

सोडवा

ब) चिन्हांचा वापर

सोडवा

क) अंकाचा वापर

सोडवा

अ) अंक वापर

सोडवा

ब) अक्षरे वापर

सोडवा

क) आकृती वापर

सोडवा

अ) अंक

सोडवा

ब) अक्षरे

सोडवा

क) आकृती

सोडवा

अ) वय वेळ तर्क अनुमान काढणे

सोडवा

ब) अभाषिक घनाकृती ठोकळे त्रिकोण चौकोन मोजणे

सोडवा

क) संख्यांच्या मांडणीतील सुत्र ओळखणे

सोडवा

१) रांगेतील स्थान

सोडवा

२) दिशावरील प्रश्न

सोडवा

३) दिनदर्शिका

सोडवा

४) वेन आकृती

सोडवा

५) गणिती कोडी

सोडवा

१) अपूर्ण आकृती पूर्ण करणे

सोडवा

२) तंतोतंत आकृती ओळखणे

सोडवा

३) घडीच्या आकृत्या

सोडवा

४) लपलेली आकृती शोधणे

सोडवा

सराव पेपर साठी

  सोडवा


जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा

Download link