जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा सराव प्रश्नपत्रिका PDF | नवोदय विद्यालय सराव ऑनलाईन टेस्ट | JNV Practice Question Paper | JNVST Online Test Series
जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा सराव प्रश्नपत्रिकासोडवून आपण सराव करू शकता. कोणत्याही परीक्षेत यश संपादन करावयाचे असेल तर त्यासाठी सराव करणे आवश्यक असते. असा सराव करण्यासाठी मी आपणासाठी कांही सराव प्रश्नपत्रिका देत आहे. JNVST Practice Question Paper सोडवून आपण आपला सराव सरू शकता. JNVST Online Test Series सोडवून आपण आपला अभ्यास पाहू शकता. खालील प्रश्नपत्रिका सोडवा.
JNV Practice Question Paper-
1/15
210 या संख्येचे एकूण मूळ अवयव आहेत.
2/15
दोन संख्यांचा गुणाकार 8192 आहे. जर एक संख्या दुसरीच्या दुप्पट असेल, तर लहान संख्या आहे.
3/15
36 चे सर्व अवयव आहेत
4/15
पुढीलपैकी कोणती संख्या 316 चा अवयव नाही ?
5/15
37800 चे मूळ अवयव कोणते ?
6/15
6 आणि 8 या संख्यांच्या वर्गाच्या बेरजेचे वर्गमूळ पुढीलपैकी कोणते?
7/15
12 आणि 15 यांचे साधारण अवयव आहेत?
8/15
एका संख्येचे वर्गमूळ 13 आहे, तर त्या संख्येची दुप्पट होईल.
9/15
पुढील प्रश्नसंचाचे निरीक्षण करून उत्त्तर दया (2x2) - (1×1)= 2+1=3; (3×3) - (2x2)=3+2=5; (4x4 ) -(3x3)=4+3=7; (5x5) - (4x4 )=5+4=9 तर , (73x73)-(72×72)=किती ?
10/15
254016 या संख्येला पुढीलपैकी मूळ अवयवांच्या कोणत्या गटाने पूर्ण भाग जात नाही ?
11/15
27000 या संख्येचे मूळ अवयव कोणते ?
12/15
330 या संख्येचे एकूण मूळ अवयव आहेत.
13/15
एक संख्या 50 हून लहान आहे; 7 च्या पटीत आहे; बरोबर 3 अवयवांची आहे. ती संख्या कोणती ?
14/15
37 या संख्येचा सर्वात लहान विभाजक कोणता ?
15/15
357 या संख्येचा सर्वांत मोठा विभाजक कोणता?
Result:
मागील सराव प्रश्नपत्रिका
१) सराव प्रश्नपत्रिका १ सोडवा
1 Comments
Thanku
ReplyDelete