जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा स्वरूप हे संयुक्त प्रश्नपत्रिका असते. 100 गुणाची एकच प्रश्नपत्रिका असून प्रश्नपत्रिका सोडवण्यासाठी 2 तास वेळ दिलेला असतो. गुणांची विभागणी ही खालील प्रमाणे केलेली असते. 

जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा अंकगणित सराव प्रश्नपत्रिका


अ) विभाग पहिला- मानसिक क्षमता चाचणी -

Navodaya Vidyalaya Question Paper मध्ये मानसिक क्षमता चाचणी या विषयात एकूण दहा भाग असतात. या सर्व भागात प्रत्येक भागात चार चार प्रश्न विचारलेले असतात. असे एकूण 40 प्रश्न दिलेले असतात. हे सर्व प्रश्न आकृती वर आधारीत विचारलेले असतात. प्रत्येक प्रश्नाला अनुसरून तुम्हाला वेगवेगळ्या सूचना दिलेल्या असतात.

ब) विभाग दुसरा- अंकगणित - 

Navodaya Vidyalaya Question Paper मध्ये अंकगणित या घटकावरील मुलभूत क्षमता जसे बेरीजवजाबाकीगुणाकारभागाकारआकडेमोडअंकवाचनअंकावरील क्रिया या वरील प्रश्न विचारलेले असातात. या प्रश्नांचा उद्देश आपले अंकज्ञान तपासणे हा असतो. यासाठी 20 प्रश्न 25 गुणासाठी विचारलेले असतात.

जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा
अंकगणित सराव प्रश्नपत्रिका


अ.क्रसराव प्रश्नपत्रिकासोडवा
विषय- अंकगणितयेथे क्लिक करा
सराव प्रश्नपत्रिका १सोडवा
सराव प्रश्नपत्रिका २सोडवा
सराव प्रश्नपत्रिका ३सोडवा
सराव प्रश्नपत्रिका ४सोडवा
सराव प्रश्नपत्रिका ५सोडवा
सराव प्रश्नपत्रिका ६सोडवा
सराव प्रश्नपत्रिका ७सोडवा
सराव प्रश्नपत्रिका ८सोडवा
सराव प्रश्नपत्रिका ९सोडवा
१०सराव प्रश्नपत्रिका १०सोडवा


क) विभाग तिसरा- भाषा - 

Navodaya Vidyalaya Question Paper मध्ये भाषा विषयावर 20 प्रश्न हे 25 गुणासाठी विचारलेले असतात. भाषा या घटकाचा उद्देश हा वाचन व आकलन क्षमता तपासणे हा असतो आपली आकलन व वाचन क्षमता कशी आहे ते तपासले जाते. भाषा विषयातील चार परिच्छेद विचारलेले असतात. आपणास परिच्छिद काळजीपूर्वक वाचन करून त्यावर विचारलेले प्रश्न सोडवायचे असतात.


Navodaya Question Paper नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा सराव प्रश्नपत्रिका

Navodaya Question Paper
विषय- भाषा  प्रश्न - 25
गुण - 25
नमूना प्रश्न - सूचना – या खंडात चार परिच्छेद दिलेले आहेत. प्रत्येक उताऱ्यावर पाच प्रश्न आहेत. प्रत्येक उतारा काळजीपूर्वक वाचा आणि त्यानंतर त्यावर विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा. प्रत्येक प्रश्नांसाठी A B C D अशी संभाव्य उत्तरे दिलेली आहेत. त्यापैकी केवळ एकच उत्तर अचूक आहे. बरोबर उत्तर शोधा आणि ओएमआर  उत्तरपत्रिकेत अचूक उत्तर नोंदवा.



जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा
भाषा सराव प्रश्नपत्रिका

अ.क्रसराव प्रश्नपत्रिकासोडवा
विषय- भाषायेथे क्लिक करा
सराव प्रश्नपत्रिका १सोडवा
सराव प्रश्नपत्रिका २सोडवा
सराव प्रश्नपत्रिका ३सोडवा
सराव प्रश्नपत्रिका ४सोडवा
सराव प्रश्नपत्रिका ५सोडवा
सराव प्रश्नपत्रिका ६सोडवा
सराव प्रश्नपत्रिका ७सोडवा
सराव प्रश्नपत्रिका ८सोडवा
सराव प्रश्नपत्रिका ९सोडवा
१०सराव प्रश्नपत्रिका १०सोडवा


जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा
अंकगणित सराव प्रश्नपत्रिका

अ.क्रसराव प्रश्नपत्रिकासोडवा
विषय- अंकगणितयेथे क्लिक करा
सराव प्रश्नपत्रिका १सोडवा
सराव प्रश्नपत्रिका २सोडवा
सराव प्रश्नपत्रिका ३सोडवा
सराव प्रश्नपत्रिका ४सोडवा
सराव प्रश्नपत्रिका ५सोडवा
सराव प्रश्नपत्रिका ६सोडवा
सराव प्रश्नपत्रिका ७सोडवा
सराव प्रश्नपत्रिका ८सोडवा
सराव प्रश्नपत्रिका ९सोडवा
१०सराव प्रश्नपत्रिका १०सोडवा