Rojacha abhyas Rojchi-abhyasMala रोजची अभ्यास माला

सध्या शाळा सुरू झालेल्या आहेत मात्र पूर्ण पणे शाळा सुरू होऊन ही विद्यार्थी आपला अभ्यास पूर्ण करू शकत नाहीत. त्यांना मदत व्हावी. या उद्देशाने मी Rojchi abhyas Mala रोजची अभ्यास माला तयार करून देत आहे. विद्यार्थींनी आपला नियमित Rojacha Abhas पूर्ण करण्यास मदत करणार आहे. कोविड 19 मुळे मुलांच्या शिक्षणात खंड पडला. बराच वेळ मुले शिक्षणापासून व शाळा पासून वंचित होते. शाळा व शिक्षण यामध्ये असलेली दरी कांही प्रमाणत कमी करण्यासाठी आपणास विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. यासाठी आपणास Rojchi abhyas Mala रोजची अभ्यासमाला उपयुक्त ठरणार आहे.

Rojchi-abhyasMala


 

Rojchchi abhyas Mala  मध्ये असलेला स्वाध्याय आपण वहिवर अथवा रोजची अभ्यास माला प्रीन्ट काढून त्यामध्ये दिलेल्या कोऱ्या पेजवर सोडवू शकता. रोजची अभ्यास माला दररोज प्राप्त होईल तो नियमितपणे आपण सोडवायचा आहे. साधारण पणे एक रोजची अभ्यास माला Pdf दोन दिवसात आपण पूर्ण करावयाची आहे. Rojchchi abhyas Mala अभ्यास सोडवण्या -पूर्वी DIKSHA APP दिक्षा App घ्या व Rojchchi abhyas Mala  मध्ये दिलेल्या QR Code Scan करून माहिती पाहू शकता. अधिकचा सराव करू शकता.

खालील इयत्तेच्या लिंक वर क्लिक करून अभ्यासमाला डाऊनलोड करा.

Rojchi-abhyas-Mala-रोजची-अभ्यास-माला

Rojchi-abhyas-Mala-रोजची-अभ्यास-माला

Rojchi-abhyas-Mala-रोजची-अभ्यास-माला

Rojchi-abhyas-Mala-रोजची-अभ्यास-माला

Rojchi-abhyas-Mala-रोजची-अभ्यास-माला




जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा 

Download link 

शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 8 वी

विषय- बुध्दीमत्ता  

Download link



Rojchchi abhyas Mala Whats Up Group -      

आपल्या सोईसाठी व आपणास मदत व्हावी. रोजची अभ्यासमाला Pdf स्वरूपात दररोज मिळावा यासाठी मी Whats up Group बनवले आहेत आपण आपल्या वर्गाच्या रोजची अभ्यास माला Whatsup Group ला Join होऊ शकता. रोजची अभ्यासमाला Whatsup Group Link खाली दिलेले आहेत. कृपया आपण ज्या वर्गात आहात त्या वर्गाच्या समोरील “Join Group” ला क्लिक करून Join व्हावे.


आपणास  हे ही आवडेल- 

 

इयत्ता

चाचणी

पहिली

सोडवा

दूसरी

सोडवा

तिसरी

सोडवा

चौथी

सोडवा

पाचवी

सोडवा

सहावी

सोडवा

सातवी

सोडवा

आठवी

सोडवा

 

आपणास हे ही आवडेल
 शिष्यावर्ती परीक्षा अभ्यासक्रम 

 इयत्ता 8 वी

कोणत्याही स्पर्धा परीक्षासाठी त्या परीक्षेचे स्वरूप कसे आहेकोणकोणत्या स्वरूपाचे प्रश्न विचारले जातातअभ्यासक्रम कसा आहेप्रश्नपत्रिका स्वरूप कसे असते ? घटक उपघटक व त्यांना असलेला भारांश याविषयी माहिती असणे आवश्यक असते. आपणास जर यश संपादन करावयाचे असेल तर योग्य नियोजन व आभ्यासक्रम या दोन गोष्टी महत्वाच्या असतात.

1) शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता ८ वीअभ्यासक्रम विषय बुद्धिमत्ता  

2) शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 8 वी अभ्यासक्रम विषय इंग्रजी  

3) शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता ८ वी अभ्यासक्रम विषय मराठी  

4) शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 8 वी अभ्यासक्रम विषय गणित 

 इयत्ता 5 वी

1) शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता ५ वी अभ्यासक्रम विषय बुद्धिमत्ता 

2) शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता ५ वी  अभ्यासक्रम विषय मराठी 

3) शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता ५ वी अभ्यासक्रम विषय इंग्रजी 

4) शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता ५ वी अभ्यासक्रम विषय गणित 

शिष्यवृत्ती परीक्षा माहिती  

Scholarship चाचणी सोडावा  

 जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा 

Download link