Pages

Kendrapramukh Bharti Question Paper 10

Kendrapramukh Bharti केंद्रप्रमुख भरती सराव प्रश्नपत्रिका

Kendrapramukh Bharti 2023 बाबत महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्हा परिषदेमधील प्राथमिक शिक्षकांना केंद्रप्रमुख पदावर विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षेव्दारे निवडीव्दारे नियुक्ती देण्यासाठी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत माहे जून २०२३ च्या शेवटच्या आठवडयामध्ये परीक्षा घेण्यात येणार आहे. शासनामार्फत केंद्रप्रमुख भरतीसाठीचा शासन निर्णय केंद्रप्रमुख भरती gr निर्गमित करण्यात आलेला आहे. यामध्ये केंद्रप्रमुख भरती परीक्षा स्वरूप कसे असेल याविषयी सविस्तर माहिती देण्यात आलेली आहे. सोबतच केंद्रप्रमुख भरती अभ्यासक्रम pdf कसा असेल याविषयीची माहिती देखील त्यामध्ये देण्यात आलेली आहे. 


Kendrapramukh Bharti Question Paper 8


आपणास हे ही आवडेल- 

 

अ.क्रघटकलिंक
केंद्रप्रमुख विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षा २०२३ पत्रकलिंक
केंद्रप्रमुख सभाव्य जिल्हानिहाय रिक्त पदेलिंक
केंद्रप्रमुख भरती अभ्यासक्रमलिंक
केंद्रप्रमुख फॉर्म कसा भरावालिंक
केंद्रप्रमुख विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षा २०२३ घटक गुण विभागणीलिंक
Whatsup Groupलिंक


केंद्रप्रमुख भरती 2023 

घटक - भारतीय राज्यघटनेतील शिक्षणाविषयक तरतूदी, संबंधित सर्व कायदे   

सराव प्रश्नपत्रिका 


1/15
'घटनेतील कलम ५१ अ नुसार मतदानाचा हक्क बजाविणे हे भारतीय ' नागरिकांचे मूलभूत कर्तव्य ठरते. 'विधान.
१) संपूर्णत: चूकीचे आहे'
२) पूर्णतः बरोबर आहे.
३) वस्तुस्थितीशी सुसंगत आहे
४) अंशतः बरोबर आहे.
2/15
घटनेच्या ७९ व्या कलमानुसार संसदेमध्ये खालील घटकांचा समावेश होतो...
१) लोकसभा
२) कार्यकारी मंडळ, लोकसभा व राज्यसभा
३) लोकसभा व राज्यसभा
४) राष्ट्रपती, लोकसभा व राज्यसभा
3/15
घटनेतील कोणत्या कलमान्वये घटकराज्यात 'राष्ट्रपती राजवट' घोषित करता येते ?
१) ३५८
२) ३६०
३) ३५६
४) ३५२
4/15
E. भारतीय राज्यघटनेच्या इतिहासातील सर्वात मोठी घटनादुरुस्ती कोणती ?
१) त्रेचाळीसावी
२) बेचाळीसावी
३) चौरेचाळीसावी
४) पंचेचाळीसावी
5/15
राष्ट्रपतीस पदग्रहण समयी कोणाकडून शपथ घ्यावी लागते?
१) पंतप्रधान
२) लोकसभेचा सभापती
३) उपराष्ट्रपती
४) सरन्यायाधीश
6/15
महाराष्ट्राच्या विधानसभेत विद्यमान आमदारांची एकूण संख्या किती आहे?
१) २७८
२) २६८
३) २८८
४) २९८
7/15
खालीलपैकी संसदेचे वरिष्ठ सभागृह कोणते ?
१) लोकसभा
२) राज्यसभा
३) विधानसभा
४) विधान परिषद
8/15
राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतो.
१) राष्ट्रपती
२) उपराष्ट्रपती
३) पंतप्रधान
४) यापैकी नाही
9/15
संरक्षण हा विषय कोणत्या सूचीमध्ये आहे ?
१) संघसूची
२) राज्यसूची
३) समवर्ती सूची
४) यापैकी नाही
10/15
खालीलपैकी कोणी लोकसभेचे सभापतीपद भूषविले नाही?
१) सरदार हुकुमसिंग
२) रवी रे
३) शिवराज पाटील
४) स. का. पाटील
11/15
जीविताचा हक्क व व्यक्तिस्वातंत्र्याचा हक्क' घटनेतील. कलमामध्ये नमूद केला आहे.
१) कलम १९
२) २० ते २२
३) २५ ते २८
४) २३ ते २४
12/15
सभासदांची निवड विधानपरिषदेवर शिक्षक मतदारसंघातून केली जाते
१) १/४
२) १/६
३) १/१२
४) १/३
13/15
भारताचे कोणते मुख्य न्यायाधीश होते ज्यांनी काही काळ प्रभारी राष्ट्रपतीपदाची जबाबदारी सांभाळली ?
१) एस. पी. छागला
२) एम. हिदायतुल्ला
३) वाय चंद्रचुड
४) यापैकी नाही.
14/15
भारतीय संविधानाच्या १९(१) व्या कलमात खालीलपैकी कोणत्या स्वातंत्र्याचा विशेषत्वाने समावेश नाही ?
१) भाषण व अभिव्यक्ती स्वातंत्र्य
२) मुद्रण स्वातंत्र्य
३) भारताच्या राज्यक्षेत्रात सर्वत्र मुक्तपणे संचार स्वातंत्र्य
४) विनाशस्त्र व शांततेने सर्वत्र मुक्तपणे संचार स्वांतत्र्य
15/15
खालीलपैकी निवडणूक आयोग कोणते कार्य करीत नाही ?
१) मतदार यादी तयार करणे
२) उमेदवाराचे नामांकन करणे
३) आचारसंहिता
४) निवडणूक घेणे
Result:
@@@@

आपणास हे ही आवडेल.
अ.क्रसराव प्रश्नपत्रिकालिंक
सराव प्रश्नपत्रिका १सोडवा
सराव प्रश्नपत्रिका २सोडवा
सराव प्रश्नपत्रिका ३सोडवा
सराव प्रश्नपत्रिका ४सोडवा
सराव प्रश्नपत्रिका ५सोडवा
सराव प्रश्नपत्रिका ६सोडवा




 


Post a Comment

1 Comments

  1. 14 व्या प्रश्नाचे उत्तर चुकीचे वाटते

    ReplyDelete