केंद्रप्रमुख भरती 2023 सराव प्रश्नपत्रिका

विषय - बुध्दीमत्ता घटक सांकेतिक भाषा

Kendrapramukh Bharti 2023 बाबत महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्हा परिषदेमधील प्राथमिक शिक्षकांना केंद्रप्रमुख पदावर विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षेव्दारे निवडीव्दारे नियुक्ती देण्यासाठी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत माहे जून २०२३ च्या शेवटच्या आठवडयामध्ये परीक्षा घेण्यात येणार आहे. शासनामार्फत केंद्रप्रमुख भरतीसाठीचा शासन निर्णय केंद्रप्रमुख भरती gr निर्गमित करण्यात आलेला आहे. यामध्ये केंद्रप्रमुख भरती परीक्षा स्वरूप कसे असेल याविषयी सविस्तर माहिती देण्यात आलेली आहे. सोबतच केंद्रप्रमुख भरती अभ्यासक्रम pdf कसा असेल याविषयीची माहिती देखील त्यामध्ये देण्यात आलेली आहे. 

केंद्रप्रमुख भरती 2023 सराव प्रश्नपत्रिका 12 विषय बुध्दीमत्ता सांकेतिक भाषा


केंद्रप्रमुख भरती अभ्यासक्रम- 

अ) बुध्दिमत्ता व अभियोग्यता- अभियोग्यता तार्किक क्षमता वेग आणि अचूकता, भाषिक क्षमता इंग्रजी, भाषिक क्षमता मराठी, अवकाशीय क्षमता, फल, आवड, समायोजन आणि व्यक्तिमत्व इ. बुध्दिमत्ता, आकलन, वर्गीकरणे, समसंबंध, क्रमश्रेणी, तर्क व अनुमान, कूटप्रश्न, सांकेतिक भाषा, लयबध्द मांडणी इ. प्रश्न संख्या १०० गुण १००

ब) शालेय शिक्षणातील कार्य नियम, अधिनियम व शैक्षणिक नवविचार प्रवाह-  १) भारतीय राज्यघटनेतील शिक्षणाविषयक तरतूदी, संबंधित सर्व कायदे, योजना व अद्ययावत शासन निर्णय- १० प्रश्न १० गुण २) शिक्षणक्षेत्रात काम करणान्या प्रमुख संस्था संघटन व त्यांचेशालेय शिक्षणातील कार्य - १० प्रश्न १० गुण ३) माहिती तंत्रज्ञान वापर (प्रात्यक्षिक)- १५ प्रश्न १५ गुण ४) अभ्यासक्रम व मूल्यमापन, अध्ययन अध्यापन पध्दती -१५ प्रश्न १५ गुण ५)  माहितीचे विश्लेषण व मूल्यमापन - २० प्रश्न २० गुण ६) विषयनिहाय आशयज्ञान आणि सामान्यज्ञान, विशेष करुन इंग्रजी विषयज्ञान - १५ प्रश्न १५ गुण ७) संप्रेषण कौशल्य (समाज संपर्क साधने) -  १५ प्रश्न १५ गुण.



आपणास हे ही आवडेल- 

 

अ.क्रघटकलिंक
केंद्रप्रमुख विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षा २०२३ पत्रकलिंक
केंद्रप्रमुख सभाव्य जिल्हानिहाय रिक्त पदेलिंक
केंद्रप्रमुख भरती अभ्यासक्रमलिंक
केंद्रप्रमुख फॉर्म कसा भरावालिंक
केंद्रप्रमुख विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षा २०२३ घटक गुण विभागणीलिंक
Whatsup Groupलिंक

केंद्रप्रमुख भरती फॉर्म-

अ.क्र.तपशीलअर्ज सादर करण्याची प्रक्रिया व कालावची
०१ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठी वेबलिंकhttps://ibpsonline.ibps.in
/mscepapr23/
०२ऑनलाईन अर्ज सादर करावयाचा कालावधीदिनांक ०६/०६/२०२३ ते
 दिनांक १५/०६/२०२३
०३ऑनलाईन पध्दतीने विहित परीक्षा शुल्क भरण्याकरीता अंतिम दिनांकदि. १५/०६/२०२३ रोजी २३:५९ वाजे पर्यंत
०४ऑनलाईन परीक्षा दिनांकमाहे जून २०२३ शेवटचा आठवडा


केंद्रप्रमुख भरती 2023 

सराव प्रश्नपत्रिका -सांकेतिक भाषा 


1/25
खालील प्रश्नांमध्ये एका विशिष्ट सांकेतिक लिपीचा वापर करून एका शब्दासाठी सांकेतिक शब्द दिला आहे. पहिल्या शब्दासाठीच्या सांकेतिक लिपीचा वापर करून दुसऱ्या शब्दासाठीच्या सांकेतिक रूप पर्यायातून निवडा. LEAKAGE --- K21J1F2, BROKER ---?
१) CS4L2S
2) AQ4J2Q
3) ASPJFQ
4) AQNJ2Q
2/25
जर Z 26, B = 2 असेल तर 629 चे रुपांतर कसे कराल ?
१) FJK
२) FBI
३) FMN
४) FTH
3/25
एका सांकेतिक लिपीत UNITY हा शब्द ७६४२३ असा लिहितात SOLIDARITY हा शब्द ८७५४९१०४२३ असा लिहितात तर त्याच सांकेतिक लिपीत UNITARY हा शब्द कसा लिहाल ?
१) ७६४२१०३
२) ७६२०१३९
३) ७६४२१०२
४) ३०१२४६७
4/25
जर GRILL = 58, PEARL = 52 तर REMOTE= किती ?
१) ७७
२) ६७
३) ७८
४) ७६
5/25
ABC : 321 EFG: ?
१) ५६७
२) ४५६
३) ७६५
४) ६५४
6/25
जर A-2, B=4, C-6 तर TERMINUS या शब्दासाठी सांकेतिक संख्या असेल.
१) ४०-१०-३४-२६-१८-२-४२-३६
२) ३८-१०-३६-२६-१८-२८-४०-३८
३) ३८-१०-३४-२६-१८-२८-४०-३६
४) ४०-१०-३६-२६-१८-२८-४२-३८
7/25
जर नैनिताल - पुणे मद्रास म्हणजे ४६७१३ पुणे- लंडन म्हणजे ६७५ तर लंडन नैनिताल म्हणजे.. .....
१) ५४
२) ५४६
३) ७५४
४) ७५४६
8/25
एका सांकेतिक भाषेत Favourable हा शब्द GIW45S1CM2असा लिहितात तर Beautiful कसे लिहिता येईल ?
१) C215V3GSM
2) C215U3G5M
३) C21553HSM
४) C21US3GUN
9/25
जर BARK हा शब्द २११८११ असा लिहिला तर CARD हा शब्द कसा लिहाल ?
१) १९८३४
२) १३८४१
३) ३११८४
४) ३८४११
10/25
जर BAD हा शब्द एका सांकेतिक भाषेत ४-३-६ असा लिहिला तर INDIAN हा शब्द कशाप्रकारे लिहिता येईल ?
१) ११-१६-६-११-३-१६
२) ११-१६-४-१०-३-१६
३) ११-१५-६-११-३-१६
४) ११-१५-५-११-३-१५
11/25
जर १२३४ = RICE व ५७६ = MAT तर ६३७४१ = ?
१) CTAER
२) TCAER
३) CTEAR
४) TCARE
12/25
जर RISK चे रूपांतर १८-९-१९-११ असे केले तर तुम्ही DISK चे अंकात्मक रूपांतर कसे लिहाल ?
१) ४१११११९
२) ४१११९
३) ४१९१११
४) ४९१९११
13/25
TELEVISION चे रूपांतर १-२-३-२-४-५-६- ७-८ मध्ये केले तर ४-५-६-५-१ हे कसले रूपांतर आहे.
१ ) VISIT
२) VISION
३) LESION
४) LOTION
14/25
जर CAR हा शब्द ५३२० असा लिहितात तर Y कसा लिहावा?
१) २५
२) २६
३) २७
४) २८
15/25
जर HORSE ८२५३९ तर ROSE : ?
१) ५२३९
२) २१९८
३) २५३९
४) ५२३८
16/25
BAGA: 1060 TADA : ?
१) १९०३०
२) ९१०३०
३) १९३००
४) १९३०३
17/25
ECDH : 5348 :: CELL : ?
१) ३ - ५ - १२ – १२
२) ३ - ५ - ११ - ११
३) ३ - ६- १२ -19
४) None
18/25
RKD: 11 UNG: ?
१) १२
२) १३
३) १४
४) १६
19/25
एका सांकेतिक भाषेत TRUCK हा शब्द २२-२०-२३-५-१३ असा लिहिला तर CAPART हा शब्द कसा लिहाल ?
१) ५-२-१६-२-२०-२२
२) ५-३-३-१८२०-२२
३) ५-३-१६-३-१८-२२
४) ५-३-१८-३-२०-२२
20/25
. एका सांकेतिक भाषेत PERCENTAGE = 1423405674 : SCORE = 83924 तर TARGET हा शब्द कसा लिहाल ?
१) ५७६२४५
२) ५६२७४५
३) ५६०७४५
४) ५५६७४५
21/25
342 : : 114 : : 1 : ?
1) 3
2) 2
3) 1/2
4) 1/3
22/25
जर EXCEL 93596 असेल PAINT-74128 असेल तर - ACCEPT= ?
१) ७३५९६१
२) ४५५९७८
३) ५४७९७८
४) ५५४९७८
23/25
B: 9 H: ?
१) 10
२) 81
3) 49
४) 100
24/25
जर BAD शब्द हा शब्द सांकेतिक भाषेत ५-४-७ असा लिहीला तर NATION या शब्दासाठी सांकेतिक पर्याय कोणता ?
१) १७-४-२३-१२-१९-१७
२) १७-४-२२-११-१८-१७
३) १७-४-२३-१२-१८-१७
४) १७-४-२२-१२-१८-१७
25/25
एका विशिष्ट सांकेतिक भाषेत सरळ = ३७२, सपट = ६४२ तर 'पसरट' हा शब्द कसा लिहाल ?
१) ६७८४
२) ४६७२
३) ६२४८
४) ६३८२
Result:
@@@@

आपणास हे ही आवडेल.
अ.क्र सराव प्रश्नपत्रिका लिंक
सराव प्रश्नपत्रिका १० सोडवा
सराव प्रश्नपत्रिका ९ सोडवा
सराव प्रश्नपत्रिका ८ सोडवा
सराव प्रश्नपत्रिका ७ सोडवा
सराव प्रश्नपत्रिका ६ सोडवा
सराव प्रश्नपत्रिका ५ सोडवा
सराव प्रश्नपत्रिका ४ सोडवा
सराव प्रश्नपत्रिका ३ सोडवा
सराव प्रश्नपत्रिका २ सोडवा
१० सराव प्रश्नपत्रिका 1 सोडवा