Pages

Nep-2020 Question Paper नवीन शैक्षणिक धोरण २०२०

घटक- नवीन शैक्षणिक धोरण २०२०

केंद्रप्रमुख भरती २०२३

सराव प्रश्नपत्रिका

Nep2020
आपणास हे ही आवडेल.
अ.क्रसराव प्रश्नपत्रिकालिंक
सराव प्रश्नपत्रिका १०सोडवा
सराव प्रश्नपत्रिका ९सोडवा
सराव प्रश्नपत्रिका ८सोडवा
सराव प्रश्नपत्रिका ७सोडवा
सराव प्रश्नपत्रिका ६सोडवा
सराव प्रश्नपत्रिका ५सोडवा
सराव प्रश्नपत्रिका ४सोडवा
सराव प्रश्नपत्रिका ३सोडवा
सराव प्रश्नपत्रिका २सोडवा
१०सराव प्रश्नपत्रिका 1सोडवा

केंद्रप्रमुख भरती २०२३

सराव प्रश्नपत्रिका


1/30
नवीन शैक्षणिक धोरणाचा मसूदा तयार करण्यासाठी केंद्र सरकारच्या -------- मंत्रालयाने समीती स्थापन केली.
१) शिक्षण मंत्रालय
२) शिक्षक संचालक
३) मसुदा समिती
४) मनुष्यबळ विकास मंत्रालय
2/30
नवीन शैक्षणिक धोरणाचा मसूदा तयार करण्यासाठी केंद्र सरकारच्या मनुष्यबळ विकास मंत्रालय मंत्रालयाने -------- रोजी समीती स्थापन केली.
१) २४ जून २०१६
२) २४ जून २०१७
३) २४ जून २०१८
४) २४ जून २०१९
3/30
नवीन शैक्षणिक धोरणाचा मसूदा तयार करण्यासाठी केंद्र सरकारच्या मनुष्यबळ विकास मंत्रालय मंत्रालयाने---- यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली.
१) डॉ. कस्तुरीरंजन
२) वसुधा कामत
३) मंजुळ भार्गव
४) टी. व्ही. कट्टीमणी
4/30
नवीन शैक्षणिक धोरणाचा मसूदा समिती मध्ये खालीलपैकी कोण सदस्य होते?
१) वसुधा कामत
२) मंजुळ भार्गव
३) टी. व्ही. कट्टीमणी
४) वरील सर्व
5/30
नवीन शैक्षणिक धोरणाचा मसूदा समितीचे खालीलपैकी सचिव कोण होते?
१) शकीला टी. शमसू
२) के. कस्तुरीरंजन
३) टी. व्ही. कट्टीमणी
४) कृष्ण मोहन त्रिपाठी
6/30
राष्ट्रीय शैक्षणिक धोरणातील प्रमुख मद्दे खालीलपैकी कोणते? –
१) प्रारंभिक बाल्यवस्थेतील शिक्षण
२) पायाभूत साक्षरता व अंकज्ञान
३) वैश्विक प्रवेश
४) वरील सर्व
7/30
राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात प्रारंभिक बाल्यवस्थेतील शिक्षण ---- वयोगटासाठी सांगितले आहे.
१) २ ते ५
२) ३ ते ५
३) ३ ते ६
४) १ ते ६
8/30
राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात प्रारंभिक बाल्यवस्थेतील शिक्षण कोणत्या सालापर्यंत देण्याचे निर्धारीत केले आहे?
१) २०२४
२) २०२५
३) २०२६
४) २०२७
9/30
राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात पायाभूत साक्षरता व अंकज्ञान कोणत्या वर्गासाठी दिलेले आहे?
१) १ ते ३
२) २ ते ५
३) १ ते ५
४) यापैकी नाही
10/30
राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात पायाभूत साक्षरता व अंकज्ञान कोणत्या विषयासाठी दिलेले आहे?
१) भाषा व इंग्रजी
२) गणित व इंग्रजी
३) भाषा व गणित
४) भाषा गणित इंग्रजी
11/30
राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात अभ्यासक्रम रचना
१) ५+३+३+४
२) ३+५+३+४
३) ४+३+३+५
४) ३+३+४+५
12/30
ग्रॉस एनरोलमेंट रेशो म्हणजे-
१) एकुण विद्यार्थी व दाखल विद्यार्थी गुणोत्तर
२) एकूण विद्यार्थीपैकी पुढील शिक्षणासाठी प्रवेशित विद्यार्थी गुणोत्तर
३) दाखल विद्यार्थी व नियमित शाळेत येणारे विद्यार्थी गुणोत्तर
४) प्राथमिक शाळेत प्रवेशित व उच्च शिक्षण घेणारे विद्यार्थी गुणोत्तर
13/30
राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात ग्रॉस एनरोलमेंट रेशो किती दिलेला आहे?
१) ४० टक्के
२) ६० टक्के
३) ८० टक्के
४) १०० टक्के
14/30
राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात १०० टक्के ग्रॉस एनरोलमेंट रेशो कोणत्या सालापर्यंत साध्य करावयाचा आहे?
१) २०२५
२) २०२८
३) २०३०
४) २०३५
15/30
राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात शिक्षण झोन कोणत्या करणासाठी उभारण्यात येतील. योग्य पर्यायाची निवड करा.
१) १०० टक्के ग्रॉस एनरोलमेंट रेशो प्रप्त करण्यासाठी
२) पायाभूत साक्षरता व अंकज्ञान प्रभावी राबवण्यासाठी
३) मुलांच्या शिक्षण संधी व प्रगतीच्या संधी मुकणार नाहीत यांची हमी देण्यासाठी
४) वरील सर्व
16/30
राष्ट्रीय शैक्षणिक धोरणा मधील न्याय व सर्वसमावेशित शिक्षण याचा अर्थ-
१) मोफत प्राथमिक शिक्षण
२) जन्म व कौटुबिंक परस्थितीनुसार शिक्षण
३) ३) मुलांच्या शिक्षण संधी व प्रगतीच्या संधी मुकणार नाहीत यांची हमी
४) यापैकी नाही.
17/30
राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार शालेय संकुल म्हणजे –
१) शाळा व शाळेचा परिसर
२) १० ते २० शासकीय शाळांचा समुह
३) केंद्रातील शाळांचा समुह
४) वरील सर्व
18/30
राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार ---- हा कार्यक्रम शिक्षकासांठी कसून घेण्यात येईल.
१) शिक्षक प्रशिक्षण कार्यक्रम
२) शिक्षक सज्जता कार्यक्रम
३) शिक्षक अध्यापन कार्यक्रम
४) वरील सर्व
19/30
राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार ---- हा अभ्यासक्रम पूर्ण करून शिक्षक होण्याचा प्रमुख मार्ग असेल.
१) डी. एड
२) बी.ए
३) बॅचलर ऑफ एज्युकेशन
४) वरीलपैकी कोणताही एक
20/30
राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार ---- शिक्षण संस्था बंद करण्यात येतील.
१) दुय्यम दर्जाच्या
२) अकार्यक्षम
३) अशासकिय
४) पर्याय १ व २
21/30
राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार सध्याच्या मनुष्यबळ विकास मंत्रालय चे नाव बदलून ---- करण्यात येईल.
१) भारत सरकार शिक्षण मंत्रालय
२) भारत सरकार शिक्षण विभाग
३) शिक्षण विकास मंत्रालय
४) शिक्षण मंत्रालय
22/30
राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार कोणत्या अधिनियमाचा विस्तार करण्यात येईल?
१) माहितीचा अधिकार
२) शिक्षणाचा अधिकार अधिनियम
३) पोक्सो अधिनियम
४) वरील सर्व
23/30
राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार --- या वर्गासाठी तीन महिन्यांचा कालावधी असलेला ‘शालेय पूर्वतयारी अभ्यास’ आयोजित करण्यात येईल.
१) इयत्ता १ व २ री
२) इयत्ता १ली, २ री, ३ री
३) फक्त इयत्ता १ ली
४) इयत्ता १ ली, २री, ३री, ४ थी, ५ वी
24/30
राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार शालेय स्तरावर विद्यार्थी-शिक्षक प्रमाण यांचे गुणोत्तर ------ राहील याची खात्री देण्यात येईल.
१) ४०:१
२) ३०:१
३) ३५:१
४) २५:१
25/30
राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार NEP 2020 च्या उद्दिष्ट्ये साध्य करण्यासाठी स्वंयसेवकाचा उपयोग------ साठी करण्यात येईल.
१) मुलांचे मानसिक आरोग्य आबाधित राखणे.
२) मुले शाळा सोडून न जाणे.
३) पालकांचा सहभाग व स्थानिक जमवाजमाव करणे
४) वरील सर्व
26/30
राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार खालील स्तर असतील- चुकीचा पर्याय निवडा.
१) पायाभूत स्तर (वय ३ वर्षे ते ८ वर्षे)
२) तयारीचा स्तर (वय ८ वर्षे ते ११ वर्षे)
३) मधील स्तर ( वय ११ ते १४ वर्षे)
४) दुसरा स्तर (वय १४ ते २० वर्षे)
27/30
राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार दुसऱ्या स्तरामध्ये --- वर्षाचा बहुशाखीय अभ्यासक्रम असेल असे व त्यामधील विषय निवडीस वाव असेल.
१) ५ वर्षे
२) ४ वर्षे
३) ३ वर्षे
४) ६ वर्षे
28/30
राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार दुसऱ्या स्तरामध्ये ४ वर्षाचा बहुशाखीय अभ्यासक्रम असेल जो ---- कडे लक्ष देण्याची क्षमता विकसीत करेल.
१) विषयातील खोली
२) शोधक विचारक्षमता
३) जीवनातील महत्त्वाकांक्षां
४) वरील सर्व
29/30
राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार किमान ५ वीपर्यंत किंवा शक्यतो इयत्ता आठवी पर्यंतचे शिक्षण ------ असेल आणि गरजेनुसार लवचिक भाषा आमलात आणण्यात येईल.
१) मराठीमध्ये
२) इंग्रजीमध्ये
३) स्थानिक/मातृभाषेत
४) राज्यभाषेत
30/30
राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार ---- भाषा सुत्र राबवण्यात येईल.
१) एकभाषा सुत्र
२) द्विभाषा सुत्र
३) त्रिभाषा सुत्र
४) यापैकी नाही
Result:

केंद्रप्रमुख कोर्ससाठी खालील बटणवर क्लिक करून जॉईन व्हा.


Post a Comment

1 Comments