Pages

सेतू अभ्यासक्रम रोजचा अभ्यास Bridge course Setu syllabus दिवस - तिसरा

सेतू अभ्यासक्रम रोजचा अभ्यास

दिवस - तिसरा 

 सद्यस्थितीमध्ये कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे सन २०२०-२१ या शैक्षणिक वर्षामध्ये नियमित शाळा सुरु होऊ शकल्या नाहीत. 'शाळा बंद, पण शिक्षण सुरु या कार्यक्रमांतर्गत ऑनलाईन/ऑफलाईन माध्यमातून विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरु रहावे याकरिता विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. तथापि यामध्ये सर्वच विद्यार्थ्यांच्या सर्व इयत्तानिहाय विषयनिहाय क्षमता संपादित होण्यामध्ये अडचणी येऊ शकतात. त्यामुळे मागील वर्षातील क्षमता संपादित न होता विद्यार्थी पुढील शैक्षणिक वर्षामध्ये प्रविष्ट झाले असल्याची शक्यता गृहीत धरून राज्यस्तरावरून सर्वच विद्यार्थ्यासाठी सेतू अभ्यासक्रम  Bridge course Setu syllabus तयार करण्यात आलेला आहे.


सेतू अभ्यासक्रमाचे स्वरूप :

      1)  इयत्ता दुसरी ते दहावीच्या मराठी व उर्दू माध्यमाच्या मराठी, गणित, इंग्रजी, विज्ञान, हिंदी व सामाजिक शास्त्रे या विषयांसाठी ४५ दिवसांचा सेतू अभ्यासक्रम तयार करण्यात आलेला आहे.

        2) सदर सेतू अभ्यासक्रम इयत्तानिहाय व विषयनिहाय तयार करण्यात आला असून मागील इयत्तांच्या महत्त्वाच्या क्षमतांवर आधारित आहे. हा अभ्यासक्रम सर्व व्यवस्थापनाच्या शाळांमधील विद्यार्थ्यांनी पूर्ण करावयाचा आहे.

       3)  सेतू अभ्यासक्रमामध्ये दिवसनिहाय कृतिपत्रिका (worksheets) देण्यात आल्या असून सदर कृतिपत्रिका या विद्यार्थीकेंद्रित, कृतीकेंद्रित तसेच अध्ययन निष्पत्ती आधारित आहेत. विद्यार्थी स्वयंअध्ययन करू शकतील असे त्यांचे स्वरूप आहे.

        4) विद्यार्थ्यांनी त्या त्या दिवसाची कृतिपत्रिका शिक्षक / पालक / शिक्षक मित्र / सहाध्यायी / स्वयंसेवक / विद्यार्थी मित्र यांच्या मदतीने सोडवाव्यात. या विषयनिहाय सर्व कृतिपत्रिका विद्यार्थ्यांनी स्वतंत्र वहीमध्ये किंवा शक्य असल्यास त्यांची छपाई (print) करून त्यामध्येही सोडवू शकतात जेणेकरून शिक्षकांना अंतर्गत मूल्यमापनासाठी त्यांचा उपयोग होईल.

          5)   सदर सेतू अभ्यासक्रमामध्ये ठराविक कालावधीनंतर ३ चाचण्या देण्यात आलेल्या आहेत. त्या विद्यार्थ्यांनी सोडविणे आवश्यक आहे. शिक्षकांनी या चाचण्या विद्यार्थ्यांकडून ऑनलाईन/ ऑफलाईन पद्धतीने सोडवून घेऊन त्या तपासाव्यात. या चाचण्यांच्या गुणांची नोंद शिक्षकांनी स्वतःकडे ठेवणे आवश्यक आहे.

सेतू अभ्यासक्रमाची अंमलबजावणी:

        सेतू अभ्यासक्रम राबविण्याविषयक सविस्तर सर्व सूचना शिक्षक व विद्यार्थ्यांसाठी अभ्यासक्रमाच्या सुरुवातीला देण्यात आलेल्या आहेत. तसेच संबोध अधिक स्पष्टतेकरिता ई साहित्याच्या लिंक देण्यात आलेल्या आहेत.
दि.१ जुलै २०२१ ते १४ ऑगस्ट २०२१ या कालावधीमध्ये सेतू अभ्यासक्रमाची अंमलबजावणी एकूण ४५ दिवसांकरिता करावयाची आहे.

रोजचा अभ्यास कसा Download करावा?

खालिल लिंकवक क्लिक करून आपण आजचा अभ्यासक्रम Download करू शकता. केवळ आपणास ज्या वर्गाचा सेतू अभ्यासक्रम हवा आहे त्या समोरील Download डाउनलोड बटणवर क्लिक करा आपणासमोर रोजचा अभ्यास ओपन होईल वर असणाऱ्या Download बटणवर क्लिक करून तो Download करा आणि आपल्या शाळेतील मुलांना शेअर करा.

रोजचा अभ्यास दिवस ३ रा 

दिनांक 03/07/2021 वार शनिवार 
माध्यम मराठी 

१) इयत्ता २ री       Download
२) इयत्ता ३ री       Download
३) इयत्ता ४ थी       Download
४) इयत्ता ५ वी        Download
५) इयत्ता ६ वी        Download
६) इयत्ता ७ वी         Download
७) इयत्ता ८ वी       Download

आजचा अभ्यास मिळवण्यासाठी येथे क्लिक करा.

मागील दिवसाचा अभ्यास मिळवण्यासाठी ज्या दिवसाचा अभ्यासक्रम हवा आहे त्या दिवसाच्या समोर असलेल्या Download बटणवर क्लिक करा. 

१)

दिवस- पहिला

Download

२)

दिवस- दुसरा

Download

३)

दिवस- तिसरा

Download

४)

दिवसचौथा 

Download

५)

दिवस- पाचवा

Download

६)

दिवस- सहावा

Download

७)

दिवस - सातवा

Download

८)

दिवस - आठवा

Download

९)

दिवसनववा

Download

१०)

दिवसदहावा 

Download

११)

दिवस११ वा

Download

१२)

दिवस -बारावा

Download

१३)

दिवस तेरावा 

Download

१४)

दिवस-चौदावा

Download

१५)

दिवस१५ वा

Download

१६)

दिवस - १६ वा

Download

१७)

दिवस - १७ वा

Download

१८)

दिवस- १८ वा

Download

१९)

दिवस १९ वा

Download

२०)

दिवस २० वा

Download

२१)

दिवस २१ वा

Download

२२)

दिवस २२ वा

Download

२३)

दिवस- २३वा

Download

२४)

दिवस २४वा

Download

२५)

दिवस २५वा

Download

२६)

दिवस २६वा

Download

२७)

दिवस २७वा

Download

२८)

दिवस २८वा

Download

२९)

दिवस २९वा

Download

३०)

दिवस ३० वा

Download

३१)

दिवस ३१ वा

Download

३२)

दिवस ३२ वा

Download

३३)

दिवस ३३ वा

Download

३४)

दिवस ३४ वा

Download

३५)

दिवस ३५ वा

Download

३६)

दिवस ३६ वा

Download

३७)

दिवस ३७ वा

Download

३८)

दिवस ३८ वा

Download

३९)

दिवस ३९ वा

Download

४०)

दिवस ४० वा

Download

४१)

दिवस ४१ वा

Download

४२)

दिवस ४२ वा

Download

४३)

दिवस ४३ वा

Download 

४४)

दिवस ४४ वा

Download

४५)

दिवस ४५ वा

Download

चाचणी १ ली

Download

२)

चाचणी २ री

Download

३)

चाचणी ३ री

Download

Post a Comment

0 Comments