Pages

punarchit Setu abhyas PDF 2022-23 setu abhyaskram 2022 सेतू अभ्यासक्रम pdf download

 Setu abhyas PDF 2022-23 setu abhyaskram 2022 सेतू अभ्यासक्रम pdf download

Setu abhyas 2022 सेतू अभ्यासक्रम pdf download राज्यस्तरावरून शैक्षणिक वर्ष २०२२-२३  BridgeCourse 2022-23 मध्ये ही सर्वच विद्याथ्यांसाठी पुनर्रचित सेतू अभ्यासाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे मागील दोन वर्षामध्ये नियमित शाळा सुरु होऊ शकल्या नाहीत. या आव्हानात्मक परिस्थितीमुळे विद्यार्थ्याचा अध्ययन -हास झालेला आहे हे विविध सर्वेक्षणानुसार निदर्शनास येत आहे. तसेच, राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षण २०२१ नुसार भाषा, गणित, विज्ञान आणि सामाजिक शास्त्र या विषयातील राज्यातील विद्यार्थ्यांची संपादणूक कमी दिसून येत आहे. या सर्वांचा परिणाम शालेय गुणवत्तेवर होत असून विद्यार्थ्यांमध्ये इयत्तानिहाय आणि विषयनिहाय क्षमता संपादित होण्यामध्ये अडचणी निर्माण झालेल्या आहेत. या कारणामुळे पुन्हा पुनर्रचित सेतू अभ्यास २०२२-२३ राबवण्यात येणार आहे.

Setu-abhyas-PDF-2022-23-setu-abhyaskram-2022-सेतू-अभ्यासक्रम-pdf-punarrachit


पुनर्रचित सेतू अभ्यासाचे स्वरूप :

१. इयत्ता दुसरी ते दहावीच्या मराठी, इंग्रजी, सामान्य विज्ञान, गणित आणि सामाजिक शास्त्र या विषयांसाठी पुनर्रचित सेतू अभ्यास Setu abhyas  तयार करण्यात आलेला आहे.

२. सदर अभ्यास इयत्तानिहाय व विषयनिहाय तयार करण्यात आला असून मागील इयत्तांच्या महत्वाच्या क्षमतांवर आधारित आहे.

३. पुनर्रचित सेतू अभ्यास हा ३० दिवसांचा (शालेय कामकाजाचे दिवस) असून यामध्ये दिवसनिहाय कृतीपत्रिका (worksheets) देण्यात आलेल्या आहेत. तसेच सदर अन्यास मराठी, उर्दू आणि इंग्रजी माध्यमासाठी तयार करण्यात आलेला आहे.

४. सदर पुनर्रचित सेतू अभ्यासाच्या Setu abhyas अंमलबजावणीविषयक शिक्षक व विद्याथ्र्यांसाठी सविस्तर सूचना सेतू अभ्यासाच्या सुरुवातीला देण्यात आलेल्या आहेत.

५. सदर पुनर्रचित सेतू अभ्यासातील कृतीपत्रिका या विद्यार्थीकेंद्रित व कृतीकेंद्रित तसेच अध्ययन निष्पत्ती आधारित आहेत. विद्यार्थी शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली स्वयं अध्ययन करू शकतील असे त्याचे स्वरूप आहे. तसेच अधिक संबोध स्पष्टतेकरिता ई-साहित्याच्या लिंक्स देण्यात आलेल्या आहेत.

६. सदर सेतू अभ्यासातील विषयनिहाय कृतीपत्रिका प्रत्येक विद्यार्थी दिवसनिहाय सोडवतील याप्रकारे नियोजन देण्यात आलेले आहे.

पुनर्रचित सेतू अभ्यासाची अंमलबजावणी :

१. सदर सेतू अभ्यास Setu abhyas  सर्व व्यवस्थापनाच्या शाळांमधील इयत्ता दुसरी ते दहावीच्या सर्व विद्यार्थ्यांनी पूर्ण करणे बंधनकारक आहे. शालेय स्तरावर शाळेचे मुख्याध्यापक यांनी वरील नमूद केलेल्या कालावधीनुसार सेतू अभ्यासाची अंमलबजावणी करावी.

२. सदर सेतू अभ्यासाला Setu abhyas  सुरुवात करण्यापूर्वी विद्यार्थ्यांची विषयनिहाय पूर्व चाचणी घेण्यात यावी. उत्तरपत्रिका तपासून शिक्षकांनी विद्यार्थ्याच्या पूर्व चावणीतील गुणांच्या नोंदी स्वत:कडे ठेवाव्यात.

३. मागील इयत्तांच्या महत्वाच्या क्षमता या अभ्यासातून संपादित होतील याकरिता शालेय कामकाजाच्या ३० दिवसांमध्ये सेतू अभ्यासाची अंमलबजावणी आपल्या स्तरावरून काटेकोर पद्धतीने करण्यात यावी.

४. सदर कृतीपत्रिका (worksheets) शिक्षकांनी शालेय वेळापत्रकानुसार संबंधित विषयाच्या तासिकेला सोडवून घ्याव्यात. 

५. शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी त्या त्या दिवसाची कृतीपत्रिका सोडविणे अपेक्षित आहे. या कृतीपत्रिका विद्यार्थी स्वतंत्र वहीमध्ये सोडवू शकतात.

६. सदर सेतू अभ्यास पूर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांची विषयनिहाय उत्तर चावणी घेण्यात यावी उत्तरपत्रिका तपासून शिक्षकांनी विद्यार्थ्याच्या बावणीतील उत्तर गुणांच्या नोंदी स्वतःकडे ठेवाव्यात.

७. सदर अभ्यास पूर्ण झाल्यानंतर त्या त्या इयत्तेच्या विषयाची नियमित अध्ययन अध्यापन प्रक्रिया सुरु करण्यात येणार आहे.

 

सेतू अभ्यासक्रम पूर्व चाचणी pdf download-

पुनर्रचित सेतू अभ्यास हा ३० दिवसांचा (शालेय कामकाजाचे दिवस) असून यामध्ये दिवसनिहाय कृतीपत्रिका (worksheets) देण्यात आलेल्या आहेत. सेतू अभ्यास Setu abhyas  सर्व व्यवस्थापनाच्या शाळांमधील इयत्ता दुसरी ते दहावीच्या सर्व विद्यार्थ्यांनी पूर्ण करणे बंधनकारक आहे.  आपणास ज्या वर्गाचा सेतू अभ्यास हवा आहे त्या वर्गाच्या समोर असलेल्या डाऊनलोड बटनवर क्लिक करून Setu abhyas डाऊनलोड करू शकता. 

Setu-abhyas-PDF-2022-23-setu-abhyaskram-2022-सेतू-अभ्यासक्रम-pdf-punarrachit


                         

 सेतू अभ्यासक्रम  pdf download

अ.क्र

इयत्ता

Download

1

मागील सेतू अभ्यास

Download

2

इयत्ता २ री

Download

3

इयत्ता ३ री

Download

4

इयत्ता ४ थी

Download

5

इयत्ता ५ वी

Download

6

इयत्ता ६ वी

Download

7

इयत्ता ७ वी

Download

8

इयत्ता ८ वी

Download

9

इयत्ता ९ वी

Download

10

इयत्ता १० वी

Download


सेतू अभ्यासक्रम pdf download पूर्व चाचणी येथे क्लिक करा. 

पुनर्रचित सेतू अभ्यासक्रम 2022-2023

(Bridge Course 2022-2023) - Download 

मराठी माध्यम

पुर्व चाचणी डाऊनलोड 

सेतू अभ्यास-दिवस १ ला 

सेतू अभ्यास-दिवस २ रा

सेतू अभ्यास-दिवस 3 रा

सेतू अभ्यास-दिवस 4 था 

सेतू अभ्यास-  दिवस 5 वा

सेतू अभ्यास-  दिवस 6 वा

सेतू अभ्यास-  दिवस 7 वा

सेतू अभ्यास-  दिवस 8 वा

सेतू अभ्यास-  दिवस 9 वा

सेतू अभ्यास-  दिवस 10 वा

सेतू अभ्यास-  दिवस 11 वा

सेतू अभ्यास-  दिवस 12 वा

सेतू अभ्यास-  दिवस 13 वा

सेतू अभ्यास-  दिवस 14 वा

सेतू अभ्यास-  दिवस 15 वा

सेतू अभ्यास-  दिवस 16 वा

सेतू अभ्यास-  दिवस 17 वा

सेतू अभ्यास-  दिवस 18 वा

सेतू अभ्यास-  दिवस 19 वा

सेतू अभ्यास-  दिवस 20 वा

सेतू अभ्यास-  दिवस 21 वा

सेतू अभ्यास-  दिवस 22 वा

सेतू अभ्यास-  दिवस 23 वा

सेतू अभ्यास-  दिवस 24 वा

सेतू अभ्यास-  दिवस 25 वा

सेतू अभ्यासक्रम पूर्व चाचणी गुणनोंद तक्ते pdf download




Post a Comment

5 Comments