Setu abhyas PDF 2022-23 Day 26 setu abhyaskram 2022 सेतू अभ्यासक्रम pdf download
Setu abhyas 2022 सेतू अभ्यासक्रम pdf download राज्यस्तरावरून शैक्षणिक वर्ष २०२२-२३ BridgeCourse 2022-23 मध्ये ही सर्वच विद्याथ्यांसाठी पुनर्रचित सेतू अभ्यासाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे मागील दोन वर्षामध्ये नियमित शाळा सुरु होऊ शकल्या नाहीत. या आव्हानात्मक परिस्थितीमुळे विद्यार्थ्याचा अध्ययन -हास झालेला आहे हे विविध सर्वेक्षणानुसार निदर्शनास येत आहे. तसेच, राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षण २०२१ नुसार भाषा, गणित, विज्ञान आणि सामाजिक शास्त्र या विषयातील राज्यातील विद्यार्थ्यांची संपादणूक कमी दिसून येत आहे. या सर्वांचा परिणाम शालेय गुणवत्तेवर होत असून विद्यार्थ्यांमध्ये इयत्तानिहाय आणि विषयनिहाय क्षमता संपादित होण्यामध्ये अडचणी निर्माण झालेल्या आहेत. या कारणामुळे पुन्हा पुनर्रचित सेतू अभ्यास २०२२-२३ राबवण्यात येत आहे.
सेतू अभ्यासक्रम pdf download-
सेतू अभ्यासक्रम दिवस 25 वा pdf download
अ.क्र | इयत्ता | Download |
1 | मागील सेतू अभ्यास | |
2 | इयत्ता २ री | |
3 | इयत्ता ३ री | |
4 | इयत्ता ४ थी | |
5 | इयत्ता ५ वी | |
6 | इयत्ता ६ वी | |
7 | इयत्ता ७ वी | |
8 | इयत्ता ८ वी | |
9 | इयत्ता ९ वी | |
10 | इयत्ता १० वी |
सेतू अभ्यासक्रम pdf download पूर्व चाचणी येथे क्लिक करा.
सेतू अभ्यासक्रम pdf download-
आपणास ज्या वर्गाचा सेतू अभ्यास Setu abhyas pdf हवा असेल त्या इयत्तेच्या समोर असलेल्या डाऊनलोड बटणवर क्लिक करून आपण सेतू अभ्यास Setu abhyas pdf Download करून घेऊ शकता.
0 Comments